x
Pradhan Mantri

Toll Free No. ( टोल फ़्री क्र॰ )1800 2 660 700

योजना सम्बंधित जानकारी

  • योजनेची वैशिष्ठ्ये
  • सामान्य प्रश्न
  • संपर्क साधा
  • चित्र प्रदर्शनी
  • माहितीपत्रक
  • प्रीमियम
  • प्रसिध्दीपत्रक

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना ही हवामान सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील नुकसानप्रती सुरक्षितता मिळते.

हवामानाचे मापदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रता, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.

प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

दाव्यांचे मूल्यांकन

दाव्यांची मोजणी ही उत्पादनाच्या पत्रकामध्ये दिलेल्या अटींनुसार हवामान केंद्रावर हवामानाच्या आकड्यांनुसार केली जाईल आणि दाव्याची प्रक्रिया ही हवामानाचे आकडे मिळाल्यानंतर सुरू केली जाईल.

१. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (RWBCIS) म्हणजे काय?

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही एक निर्देशांकावर आधारित योजना असून यामध्ये प्रतिकूल वातावरणीय निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादी मुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानावर आधारित कव्हर दिले जाते, यामुळे शेतकऱ्यांना विपरित वातावरणाच्या परिस्थितींमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानाप्रती संरक्षण मिळते.

2. पिकाचे नुकसान करणारे वातावरणीय निकष कोणते आणि त्यात कोणत्या धोक्यांचा समावेश होतो?

वातावरणीय निकषांमध्ये अतिवृष्टी/कमी पाऊस, कोरडा दुष्काळ, तापमानामध्ये तीव्र बद्दल,सापेक्ष आर्द्रता, हवेची गती आणि /किंवा याचा एकत्रित समावेश होतो. प्रत्येक पिकाकरिताचा उत्पादन अटी आणि शर्ती या आधीच ठरविलेल्या आणि सरकारी नोंदणीमध्ये नमूद आहेत.

3. दाव्याचे मूल्यांकन कसे केले जाते?

1. उत्पादन अटी पत्रकामध्ये पुर्व मान्य प्रतिकार किंवा आरंभीचा स्तर निश्चित केलेला असेल त्यानुसार दाव्याचे मापन केले जाईल आणि याव्यतिरिक्त इतर कोणतीही पद्धती किंवा मापन हे दाव्याच्या मापनाकरता वापरले जाणार नाही.

2. दाव्यांचे मूल्यांकन हे नोंदणीकृत वातावरणी केंद्रांवरून मिळालेल्या वातावरणी माहितीनुसारच केले जाईल आणि वातावरणी माहिती मिळाल्यानंतरच दाव्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

3. दाव्याचे मूल्यांकन हे काटेकोरपणे उत्पादन अटी पत्रक, देय रचना आणि योजनेतील सवलतींनुसारच केले जाईल.

4. वातावरणीय माहिती ही स्वतंत्र माहिती स्त्रोतांकडून मिळविली जाते जसे आय एम डी (इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट), एन सी एम एल (नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेड), स्कायमेट इत्यादी. ज्यांना शासनाकडून मान्यता मिळालेली आहे.

5. दाव्याच्या मूल्यांकनाकरिता पिकाच्या सर्वेक्षणाची तोपर्यंत आवश्यकता नसेल जोपर्यंत सरकारी नोंदणीत असलेल्या उत्पादन अटी पत्रकामध्ये त्याची आवश्यकता नमूद केलेली असेल.

राज्य स्तरीय जिला समन्वयक:

राज्यजिल्ह्याचे नावविक्री सहाय्यकाचे नावपत्तासंबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्रअकोलासुनील लक्ष्मण भालेरावपीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.),संस्कार अपार्टमेंट महालक्ष्मी द्वार रिंग रोड जवळ, जिल्हा- अकोला -४४४००४8767704091
महाराष्ट्रऔरंगाबादहरिओम सोलंकीपीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), दुकान क्र. F-30, पहिला मजला, ऑगस्ट हाय स्ट्रीट कॉम्प्लेक्स, ऑगस्ट होम्सच्या बाजूला, उल्कानगरी, जिल्हा औरंगाबाद 4310098120888506
महाराष्ट्रबीडअविनाश अर्जुन खेडकरपीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), दुकान क्रमांक 1, लोढा कॉम्प्लेक्स, आधार नगर, डीपी रोड, जिल्हा बीड 4311228888436054
महाराष्ट्रहिंगोलीरामकृष्ण जनार्दन दराडेपीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), हनुमान नगर प्लॉट नंबर-1 SRP गेट समोर नांदेड रोड, जिल्हा- हिंगोली-4315139518513418
महाराष्ट्रजालनानिलेश राजेंद्र देवकरभारत पेट्रोलपंप जवळ धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स अंबड रोड, जिल्हा जालना, 4312038275557777
महाराष्ट्रकोल्हापूरदत्तात्रय श्रीरंग जगतापपीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), युनिट क्रमांक F-20 आणि 03, पहिल्या मजल्यावर स्थित, CS क्रमांक 202/3, अथर्व आयकॉन ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कावळा नाका, जिल्हा कोल्हापूर 4160038976943452
महाराष्ट्रलातूरनिलेश राजेंद्र देवकरपीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), जटल हॉस्पिटल जवळ केशवराज कॉलेज लातूर अंबेजोगाई रोड, जिल्हा लातूर- 413531 8275557777
महाराष्ट्रपरभणीशेख शकील शेख नूरमोहम्मदपीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), दुकान क्रमांक 3, दुसरा मजला, चौधरी कॉम्प्लेक्स, एस नं 275, प्लॉट नं. 105, कारेगाव रोड, उघाडा महादेव मंदिराजवळ, जिल्हा परभणी 4314018485868781
महाराष्ट्रसांगलीदत्तात्रय श्रीरंग जगतापपीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), पहिला मजला, इंद्रनील प्लाझा, सीएस-नंबर ४४७/१, कोठावळे गल्ली, खानभाग, कोटक महिंद्रा बँकेच्या वर, जिल्हा सांगली ४१६४१६8976943452
महाराष्ट्रसातारादत्तात्रय श्रीरंग जगतापपीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), युनिट क्रमांक १ प्लॉट क्रमांक ५०१/१, सुश्रुत अपार्टमेंट दुसरा मजला सदर बाजार (एसटी स्टँडच्या मागे),जिल्हा सातारा ४१५००१8976943452
महाराष्ट्रठाणेराजेश किशोर गायकवाडपीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), चौथा मजला, लेक सिटी मॉल - कापूरबावडी जंक्शन, माजिवडा नाका, जिल्हा ठाणे - 400607 7208956097
महाराष्ट्रवर्धासुनील लक्ष्मण भालेरावपीएमएफबीवाय पीक विमा सुविधा केंद्र (एचडीएफसी एर्गो जीआयसी लि.), सावंगी मेघे, कुबोटा शोरूम जवळ, सौरभ कॉम्प्लेक्स, जिल्हा वर्धा 4420019921250033
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +

    दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:

    राज्यानुसार जिल्हा सहकारी:

    दाव्यांच्या प्रक्रियेकरिता अधिक माहिती हवी असल्यास

     अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.

    Awards & Recognition
    x
    x