योजना सम्बंधित जानकारी

  • योजनेची वैशिष्ठ्ये
  • सामान्य प्रश्न
  • संपर्क साधा
  • चित्र प्रदर्शनी
  • माहितीपत्रक
  • प्रीमियम
  • प्रसिध्दीपत्रक

पुनर्गठित मौसमावर आधारीत पिक विमा योजना ही मौसम सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना मौसमाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील हानीप्रती सुरक्षितता मिळते.

मौसमाचे मानदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रत, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.

प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

1. पुनर्गठित मौसमावर आधारित पिक विमा योजना (आर डबल्यू बी सी आय एस) म्हणजे काय?

पुनर्गठित मौसमावर आधारित पिक विमा योजना ही एक निर्देशांकावर आधारित योजना असून यामध्ये प्रतिकूल वातावरणीय निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादी मुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानावर आधारित कव्हर दिले जाते, यामुळे शेतकऱ्यांना विपरित वातावरणाच्या परिस्थितींमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानाप्रती संरक्षण मिळते.

2. पिकाचे नुकसान करणारे वातावरणीय निकष कोणते आणि त्यात कोणत्या धोक्यांचा समावेश होतो?

वातावरणीय निकषांमध्ये अतिवृष्टी/कमी पाऊस, कोरडा दुष्काळ, तापमानामध्ये तीव्र बद्दल,सापेक्ष आर्द्रता, हवेची गती आणि /किंवा याचा एकत्रित समावेश होतो. प्रत्येक पिकाकरिताचा उत्पादन अटी आणि शर्ती या आधीच ठरविलेल्या आणि सरकारी नोंदणीमध्ये नमूद आहेत.

3. दाव्याचे मूल्यांकन कसे केले जाते?

1. उत्पादन अटी पत्रकामध्ये पुर्व मान्य प्रतिकार किंवा आरंभीचा स्तर निश्चित केलेला असेल त्यानुसार दाव्याचे मापन केले जाईल आणि याव्यतिरिक्त इतर कोणतीही पद्धती किंवा मापन हे दाव्याच्या मापनाकरता वापरले जाणार नाही.

2. दाव्यांचे मूल्यांकन हे नोंदणीकृत वातावरणी केंद्रांवरून मिळालेल्या वातावरणी माहितीनुसारच केले जाईल आणि वातावरणी माहिती मिळाल्यानंतरच दाव्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

3. दाव्याचे मूल्यांकन हे काटेकोरपणे उत्पादन अटी पत्रक, देय रचना आणि योजनेतील सवलतींनुसारच केले जाईल.

4. वातावरणीय माहिती ही स्वतंत्र माहिती स्त्रोतांकडून मिळविली जाते जसे आय एम डी (इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट), एन सी एम एल (नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेड), स्कायमेट इत्यादी. ज्यांना शासनाकडून मान्यता मिळालेली आहे.

5. दाव्याच्या मूल्यांकनाकरिता पिकाच्या सर्वेक्षणाची तोपर्यंत आवश्यकता नसेल जोपर्यंत सरकारी नोंदणीत असलेल्या उत्पादन अटी पत्रकामध्ये त्याची आवश्यकता नमूद केलेली असेल.

राज्य स्तरीय जिला समन्वयक:

राज्यअधिसूचित जिलासंपर्क व्यक्तिसंपर्क का पतासंपर्क नंबर
महाराष्ट्रअकोलाशैलेश ठाकूरएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कं. लिमिटेड, अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण सहायक संस्था अकोला, दुकान क्रमांक 5, नवीन राधाकीशन प्लॉट, रामकंजे अपार्टमेंट अकोला 4440017304513408
महाराष्ट्रबुलढाणामहेश पवारएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड, शॉप नं. 2, पहिला मजला, नागपूर बिल्डिंग, बुलढाणा जिल्हा सहकारी बँक (बीडीसीसी बँक) बुलढाणा 4430017588067900
महाराष्ट्रजालनाजसराज निकमएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड, शॉप क्रमांक 1, भारत कॉम्प्लेक्स, एस. 467, प्लॉट नं 13, हाऊस क्रमांक 3-17, सीटीएस क्रमांक 11406/6) जालना-अंबड रोड, भरत पेट्रोल पंप, जालना 431203 बुद्धधन 443001 7767017568
महाराष्ट्रपुणेशेखर कपळेएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड गोमेद, चौथा मजला, उत्तर मुख्य रोड, वेस्टिन हॉटेल पुढे, कोरेगाव पार्क, पुणे - 4110019152928764
महाराष्ट्रउस्मानाबादबाळासाहेब गोपालएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड, शॉप नं 34, सुनील प्लाझा, ओप स्काउट गाइड ऑफिस उस्मानाबाद 4135019403788142
  • +
    CSC Meeting in Buldhana district
  • +
    Van Campaigning
  • +
    Farmers meeting in Pune district
  • +
    Bankers meeting in Jalna district
  • +
  • +
  • +

दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:

राज्यानुसार जिल्हा सहकारी:

राज्यजिल्ह्याचे नावविक्री सहाय्यकाचे नावपत्तासंबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्रअकोलाशैलेश ठाकूरएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कं. लिमिटेड, अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण सहायक संस्था अकोला, दुकान क्रमांक 5, नवीन राधाकीशन प्लॉट, रामकंजे अपार्टमेंट अकोला 444001 7304513408
महाराष्ट्रबुलढाणामहेश पवारएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड, शॉप नं. 2, पहिला मजला, नागपूर बिल्डिंग, बुलढाणा जिल्हा सहकारी बँक (बीडीसीसी बँक) बुलढाणा 4430017588067900
महाराष्ट्रजालनाजसराज निकमएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड, शॉप क्रमांक 1, भारत कॉम्प्लेक्स, एस. 467, प्लॉट नं 13, हाऊस क्रमांक 3-17, सीटीएस क्रमांक 11406/6) जालना-अंबड रोड, भरत पेट्रोल पंप, जालना 431203 बुद्धधन 443001 7767017568
महाराष्ट्रपुणेशेखर कपळेएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड गोमेद, चौथा मजला, उत्तर मुख्य रोड, वेस्टिन हॉटेल पुढे, कोरेगाव पार्क, पुणे - 4110019152928764
महाराष्ट्रउस्मानाबादबाळासाहेब गोपालएचडीएफसी ईआरजीओ जनरल इंशुरन्स कंपनी लिमिटेड, शॉप नं 34, सुनील प्लाझा, ओप स्काउट गाइड ऑफिस उस्मानाबाद 4135019403788142

दाव्यांच्या प्रक्रियेकरिता अधिक माहिती हवी असल्यास

 अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.

x
Awards & Recognition
x
x