महाराष्ट्र्र शासनाद्वारे एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीची हवामान आधारित फळ पीक विमा योजना (RWBCIS ) लागू करण्याकरिता निवड करण्यात आली असून याकरिता अकोला, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर,परभणी, सांगली, सातारा, ठाणे, वर्धा या जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना खरिफ (मृग बहार) हंगाम २०२३ -२४ मध्ये खालील फळ पिके अधिसूचित करण्यात आलेली आहेत.
अधिसूचित जिलों में अधिसूचित फसलें निम्ननुसार हैं :
पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना ही हवामान सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील नुकसानप्रती सुरक्षितता मिळते.
हवामानाचे मापदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रता, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.
प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.
दाव्यांचे मूल्यांकन
दाव्यांची मोजणी ही उत्पादनाच्या पत्रकामध्ये दिलेल्या अटींनुसार हवामान केंद्रावर हवामानाच्या आकड्यांनुसार केली जाईल आणि दाव्याची प्रक्रिया ही हवामानाचे आकडे मिळाल्यानंतर सुरू केली जाईल.
१. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (RWBCIS) म्हणजे काय?
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही एक निर्देशांकावर आधारित योजना असून यामध्ये प्रतिकूल वातावरणीय निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादी मुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानावर आधारित कव्हर दिले जाते, यामुळे शेतकऱ्यांना विपरित वातावरणाच्या परिस्थितींमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानाप्रती संरक्षण मिळते.
2. पिकाचे नुकसान करणारे वातावरणीय निकष कोणते आणि त्यात कोणत्या धोक्यांचा समावेश होतो?
वातावरणीय निकषांमध्ये अतिवृष्टी/कमी पाऊस, कोरडा दुष्काळ, तापमानामध्ये तीव्र बद्दल,सापेक्ष आर्द्रता, हवेची गती आणि /किंवा याचा एकत्रित समावेश होतो. प्रत्येक पिकाकरिताचा उत्पादन अटी आणि शर्ती या आधीच ठरविलेल्या आणि सरकारी नोंदणीमध्ये नमूद आहेत.
3. दाव्याचे मूल्यांकन कसे केले जाते?
1. उत्पादन अटी पत्रकामध्ये पुर्व मान्य प्रतिकार किंवा आरंभीचा स्तर निश्चित केलेला असेल त्यानुसार दाव्याचे मापन केले जाईल आणि याव्यतिरिक्त इतर कोणतीही पद्धती किंवा मापन हे दाव्याच्या मापनाकरता वापरले जाणार नाही.
2. दाव्यांचे मूल्यांकन हे नोंदणीकृत वातावरणी केंद्रांवरून मिळालेल्या वातावरणी माहितीनुसारच केले जाईल आणि वातावरणी माहिती मिळाल्यानंतरच दाव्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
3. दाव्याचे मूल्यांकन हे काटेकोरपणे उत्पादन अटी पत्रक, देय रचना आणि योजनेतील सवलतींनुसारच केले जाईल.
4. वातावरणीय माहिती ही स्वतंत्र माहिती स्त्रोतांकडून मिळविली जाते जसे आय एम डी (इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट), एन सी एम एल (नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेड), स्कायमेट इत्यादी. ज्यांना शासनाकडून मान्यता मिळालेली आहे.
5. दाव्याच्या मूल्यांकनाकरिता पिकाच्या सर्वेक्षणाची तोपर्यंत आवश्यकता नसेल जोपर्यंत सरकारी नोंदणीत असलेल्या उत्पादन अटी पत्रकामध्ये त्याची आवश्यकता नमूद केलेली असेल.
राज्य स्तरीय जिला समन्वयक:
राज्य | जिल्ह्याचे नाव | विक्री सहाय्यकाचे नाव | पत्ता | संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक |
---|---|---|---|---|
महाराष्ट्र | अकोला | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), महालक्ष्मी द्वार रिंग रोड अकोला जिल्हा अकोला 444004 | 9921250033 |
महाराष्ट्र | औरंगाबाद | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), दुकान क्र. F30, पहिला मजला, ऑगस्ट हाय स्ट्रीट कॉम्प्लेक्स, उल्कानगरी, औरंगाबाद 431005 | 7972694448 |
महाराष्ट्र | बीड | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), H. नंबर 1 शिक्षा कॉलनी बस स्टँड मागे बीड-431122 | 9518513418 |
महाराष्ट्र | हिंगोली | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), हनुमान नगर, SRP गेट जवळ कातकडी बायपास हिंगोली कळमनुरी रोड, हिंगोली- 431513 | 8788207241 |
महाराष्ट्र | जालना | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, भारत पेट्रोल पंपासमोर, अंबड रोड, जालना - 431203 | 8275557777 |
महाराष्ट्र | लातूर | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), जटल हॉस्पिटल जवळ केशवराज कॉलेज लातूर अंबेजोगाई रोड लातूर-41351 | 8888436054 |
महाराष्ट्र | परभणी | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), दुकान क्रमांक 3, पहिला मजला, चौधरी कॉम्प्लेक्स, उघाडा महादेव मंदिर, ममता कॉलनीजवळ, परभणी-431401. | 8485868781 |
महाराष्ट्र | सांगली | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), पहिला मजला, इंद्रनील प्लाझा, CS-No 447/1, कोठावळे गल्ली, खानभाग, कोटक महिंद्रा बँकेच्या वर, सांगली 416416 | 8976943452 |
महाराष्ट्र | सातारा | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), युनिट क्रमांक 1 प्लॉट क्रमांक 504/1, सुश्रुत अपार्टमेंट दुसरा मजला सदर बाजार (एसटी स्टँडच्या मागे) सातारा - 415001 | 8976943452 |
महाराष्ट्र | ठाणे | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), 4था मजला, लेक सिटी मॉल - एक कापूरबावडी जंक्शन, माजिवडा नाका, ठाणे - 400607 | 7208956097 |
महाराष्ट्र | वर्धा | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), सौरभ कॉम्प्लेक्स जवळ, कुबोटा शोरूम, सावंगी मेघे, मास्टर कॉलनी, वर्धा- 442001 | 9921250033 |
महाराष्ट्र | कोल्हापूर | जिल्हा व्यवस्थापक | PMFBY सुविधा केंद्र (HDFC ERGO GIC Ltd.), CS क्रमांक 934, ई वॉर्ड, लाईन बाजार, कोल्हापूर -416006 | 9977031755 |
राज्यानुसार जिल्हा सहकारी:

अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.