x
Pradhan Mantri

Toll Free No. ( टोल फ़्री क्र॰ )1800 2 660 700

योजना सम्बंधित जानकारी

  • योजनेची वैशिष्ठ्ये
  • सामान्य प्रश्न
  • संपर्क साधा
  • चित्र प्रदर्शनी
  • माहितीपत्रक
  • प्रीमियम
  • प्रसिध्दीपत्रक

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना ही हवामान सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील नुकसानप्रती सुरक्षितता मिळते.

हवामानाचे मापदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रता, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.

प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

दाव्यांचे मूल्यांकन

दाव्यांची मोजणी ही उत्पादनाच्या पत्रकामध्ये दिलेल्या अटींनुसार हवामान केंद्रावर हवामानाच्या आकड्यांनुसार केली जाईल आणि दाव्याची प्रक्रिया ही हवामानाचे आकडे मिळाल्यानंतर सुरू केली जाईल.

१. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (RWBCIS) म्हणजे काय?

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही एक निर्देशांकावर आधारित योजना असून यामध्ये प्रतिकूल वातावरणीय निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादी मुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानावर आधारित कव्हर दिले जाते, यामुळे शेतकऱ्यांना विपरित वातावरणाच्या परिस्थितींमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानाप्रती संरक्षण मिळते.

2. पिकाचे नुकसान करणारे वातावरणीय निकष कोणते आणि त्यात कोणत्या धोक्यांचा समावेश होतो?

वातावरणीय निकषांमध्ये अतिवृष्टी/कमी पाऊस, कोरडा दुष्काळ, तापमानामध्ये तीव्र बद्दल,सापेक्ष आर्द्रता, हवेची गती आणि /किंवा याचा एकत्रित समावेश होतो. प्रत्येक पिकाकरिताचा उत्पादन अटी आणि शर्ती या आधीच ठरविलेल्या आणि सरकारी नोंदणीमध्ये नमूद आहेत.

3. दाव्याचे मूल्यांकन कसे केले जाते?

1. उत्पादन अटी पत्रकामध्ये पुर्व मान्य प्रतिकार किंवा आरंभीचा स्तर निश्चित केलेला असेल त्यानुसार दाव्याचे मापन केले जाईल आणि याव्यतिरिक्त इतर कोणतीही पद्धती किंवा मापन हे दाव्याच्या मापनाकरता वापरले जाणार नाही.

2. दाव्यांचे मूल्यांकन हे नोंदणीकृत वातावरणी केंद्रांवरून मिळालेल्या वातावरणी माहितीनुसारच केले जाईल आणि वातावरणी माहिती मिळाल्यानंतरच दाव्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

3. दाव्याचे मूल्यांकन हे काटेकोरपणे उत्पादन अटी पत्रक, देय रचना आणि योजनेतील सवलतींनुसारच केले जाईल.

4. वातावरणीय माहिती ही स्वतंत्र माहिती स्त्रोतांकडून मिळविली जाते जसे आय एम डी (इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट), एन सी एम एल (नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेड), स्कायमेट इत्यादी. ज्यांना शासनाकडून मान्यता मिळालेली आहे.

5. दाव्याच्या मूल्यांकनाकरिता पिकाच्या सर्वेक्षणाची तोपर्यंत आवश्यकता नसेल जोपर्यंत सरकारी नोंदणीत असलेल्या उत्पादन अटी पत्रकामध्ये त्याची आवश्यकता नमूद केलेली असेल.

राज्य स्तरीय जिला समन्वयक:

राज्यजिल्ह्याचे नावविक्री सहाय्यकाचे नावपत्तासंबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्रअहमदनगरसुनील भालेरावपहिला मजला, साई आयकॉन, S.No.95/3, Axis Bank समोर, सावेडी रोड, अहमदनगर - 414 0019921250033
महाराष्ट्रअहमदनगररामकृष्ण जनार्दन दराडेपहिला मजला, साई आयकॉन, S.No.95/3, Axis Bank समोर, सावेडी रोड, अहमदनगर - 414 0019518513418
महाराष्ट्रचंद्रपूरदिलीपकुमार सेनवाहतूक पोलीस मुख्यालय समोर, जिल्हा कृषी कार्यालय, चंद्रपूर - ४४२४०१8828002460
महाराष्ट्रगोंदियाराकेशसिंग रघुवंशीदुकान क्रमांक 18, तळमजला, राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, गोंदिया. पिन 4416149424456722
महाराष्ट्रजालनाहरिओम गोपाळ सोलंकीधनलक्ष्मी कॉम्प्लेक्स भारत पेट्रोल पंप समोर अंबड रोड जालना, 4312038120888506
महाराष्ट्रजालनानिलेश राजेंद्र देवकरधनलक्ष्मी कॉम्प्लेक्स भारत पेट्रोल पंप समोर अंबड रोड जालना, 4312038275557777
महाराष्ट्रकोल्हापूररूपल शुक्लापहिला मजला, सीएस क्रमांक २०२/३, अथर्व आयकॉन, ई-वॉर्ड, ताराबाई पार्क, कावळा नाका, कोल्हापूर- ४१६००३9977031755
महाराष्ट्रनाशिकरुपेश कुमार दीक्षितपहिला मजला, पूजा एन्क्लेव्ह, कॉलेज रोड, नाशिक 4220058470922446
महाराष्ट्रनाशिकराजेश किशोर गायकवाडपहिला मजला, पूजा एन्क्लेव्ह, कॉलेज रोड, नाशिक 4220057208956097
महाराष्ट्रअकोलासुनील भालेरावमहालक्ष्मी द्वार रिंग रोड अकोला जि-अकोला 4440049921250033
महाराष्ट्रऔरंगाबादहरिओम गोपाळ सोलंकीदुकान क्र. F30, पहिला मजला, ऑगस्ट हाय स्ट्रीट कॉम्प्लेक्स, उल्कानगरी, औरंगाबाद 431005८१२०८८८५०६/ ७९७२६९४४४८
महाराष्ट्रबीडरामकृष्ण दराडेडीपी रोड, आदर्श नगर, बीड पिन 4311319518513418
महाराष्ट्रहिंगोलीज्ञानेश्वर व्यवहारेप्लॉट क्रमांक-353, एसबीआय बँकेच्या बाजूला, तापडिया इस्टेट, हिंगोली-4315138788207241
महाराष्ट्रपरभणीशेख शकील शेख नूरमोहम्मददुकान क्र.3, पहिला मजला, चौधरी कॉम्प्लेक्स, उघाडा महादेव मंदिर, ममता कॉलनीजवळ, परभणी-431401.8485868781
महाराष्ट्रलातूरअविनाश खेडकरगुरू मेडिकल बाजूला, जटाळ दवाखान्याच्या मागे, अंबाजोगाई रोड, लातूर पिन 4135128888436054
महाराष्ट्रसांगलीदत्तात्रय जगतापपहिला मजला, इंद्रनील प्लाझा, सीएस-नंबर ४४७/१, कोठावळे गल्ली, खानभाग, कोटक महिंद्रा बँकेच्या वर, सांगली ४१६४१६8976943452
महाराष्ट्रसातारादत्तात्रय जगतापयुनिट क्रमांक १ प्लॉट क्रमांक ५०४/१, सुश्रुत अपार्टमेंट दुसरा मजला सदर बाजार (एसटी स्टँडच्या मागे) सातारा - ४१५००१8976943452
महाराष्ट्रठाणेराजेश गायकवाड211, दुसरा मजला, अरेंजा कॉर्नर, सेकोटर 17, वाशी, नवी मुंबई - 400705.7208956097
महाराष्ट्रवर्धासुनील भालेरावपहिला मजला, साबळे प्लॉट शिवबा वाडी सप्तशृंगी माता मंदिरासमोर बाचलोर रोड वर्धा- ४४२००१9921250033
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • Maharastra Photos
    +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +

दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:

राज्यानुसार जिल्हा सहकारी:

राज्यजिल्ह्याचे नावविक्री सहाय्यकाचे नावपत्तासंबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्रअहमदनगर सुनील भालेराव पहिला मजला, साई आयकॉन, S.No.95/3, Axis Bank समोर, सावेडी रोड, अहमदनगर - 414 001 ९९२१२५००३३
महाराष्ट्रअहमदनगर रामकृष्ण जनार्दन दराडे पहिला मजला, साई आयकॉन, S.No.95/3, Axis Bank समोर, सावेडी रोड, अहमदनगर - 414 001 ९५१८५१३४१८
महाराष्ट्रचंद्रपूर दिलीपकुमार सेन वाहतूक पोलीस मुख्यालय समोर, जिल्हा कृषी कार्यालय, चंद्रपूर - ४४२४०१ ८८२८००२४६०
महाराष्ट्रगोंदिया राकेशसिंग रघुवंशी दुकान क्रमांक 18, तळमजला, राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, गोंदिया. पिन 441614 ९४२४४५६७२२
महाराष्ट्रजालना हरिओम गोपाळ सोलंकी धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स भारत पेट्रोल पंप समोर अंबड रोड जालना, 431203 ८१२०८८८५०६
महाराष्ट्रजालना निलेश राजेंद्र देवकर धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स भारत पेट्रोल पंप समोर अंबड रोड जालना, 431203 ८२७५५५७७७७
महाराष्ट्रकोल्हापूर रूपल शुक्ला पहिला मजला, सीएस क्रमांक २०२/३, अथर्व आयकॉन, ई-वॉर्ड, ताराबाई पार्क, कावळा नाका, कोल्हापूर- ४१६००३ ९९७७०३१७५५
महाराष्ट्रनाशिक रुपेश कुमार दीक्षित पहिला मजला, पूजा एन्क्लेव्ह, कॉलेज रोड, नाशिक 422005 ८४७०९२२४४६
महाराष्ट्रनाशिक राजेश किशोर गायकवाड पहिला मजला, पूजा एन्क्लेव्ह, कॉलेज रोड, नाशिक 422005 ७२०८९५६०९७
महाराष्ट्रअकोला सुनील भालेराव महालक्ष्मी द्वार रिंग रोड अकोला जि-अकोला 444004 ९९२१२५००३३
महाराष्ट्रऔरंगाबाद हरिओम गोपाळ सोलंकी दुकान क्र. F30, पहिला मजला, ऑगस्ट हाय स्ट्रीट कॉम्प्लेक्स, उल्कानगरी, औरंगाबाद 431005 ८१२०८८८५०६/ ७९७२६९४४४८
महाराष्ट्रबीड रामकृष्ण दराडे डीपी रोड, आदर्श नगर, बीड पिन 431131 ९५१८५१३४१८
महाराष्ट्रहिंगोली ज्ञानेश्वर व्यवहारे प्लॉट क्रमांक-353, एसबीआय बँकेच्या बाजूला, तापडिया इस्टेट, हिंगोली-431513 ८७८८२०७२४१
महाराष्ट्रलातूर अविनाश खेडकर गुरू मेडिकल बाजूला, जटाळ दवाखान्याच्या मागे, अंबाजोगाई रोड, लातूर पिन 413512 ८८८८४३६०५४
महाराष्ट्रपरभणी शेख शकील शेख नूरमोहम्मद दुकान क्र.3, पहिला मजला, चौधरी कॉम्प्लेक्स, उघाडा महादेव मंदिर, ममता कॉलनीजवळ, परभणी-431401. ८४८५८६८७८१
महाराष्ट्रसांगली दत्तात्रय जगताप पहिला मजला, इंद्रनील प्लाझा, सीएस-नंबर ४४७/१, कोठावळे गल्ली, खानभाग, कोटक महिंद्रा बँकेच्या वर, सांगली ४१६४१६ ८९७६९४३४५२
महाराष्ट्रसातारा दत्तात्रय जगतापयुनिट क्रमांक १ प्लॉट क्रमांक ५०४/१, सुश्रुत अपार्टमेंट दुसरा मजला सदर बाजार (एसटी स्टँडच्या मागे) सातारा - ४१५००१८९७६९४३४५२
महाराष्ट्रठाणेराजेश गायकवाड211, दुसरा मजला, अरेंजा कॉर्नर, सेकोटर 17, वाशी, नवी मुंबई - 400705. ७२०८९५६०९७
महाराष्ट्रवर्धासुनील भालेरावपहिला मजला, साबळे प्लॉट शिवबा वाडी सप्तशृंगी माता मंदिरासमोर बाचलोर रोड वर्धा- ४४२००१ ९९२१२५००३३

दाव्यांच्या प्रक्रियेकरिता अधिक माहिती हवी असल्यास

 अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.

Awards & Recognition
x
x