एचडीएफ़सी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनीला, महाराष्ट्र सरकारद्वारे , प्रधान मंत्री पीक विमा योजना (पी एम एफ बी वाय) लागू करण्याकरिता अधिकृतता मिळालेली असून, याकरता औरंगाबाद, भंडारा, रायगड, हिंगोली, अकोला, धुळे आणि पुणे जिल्ह्यातील कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांना रबी हंगाम २०२० अंतर्गत खालील पिके सूचित करण्यात आलेली आहेत:
योजनेची उद्दीष्टे:-
I. ही योजना सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी राज्य विमा योजनेद्वारे विमा संरक्षण देणारी आहे.
अधिसूचित क्षेत्रात आणि अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी तसेच कुळाने आणि भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात.
1. प्रधानमंत्री पिक विमा योजना म्हणजे काय?
पंतप्रधान फसल विमा योजना शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान, अनिश्चितता आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानास संरक्षण देते.परिणामी शेतात पिकाचे नुकसान होते.
2. कुठं कुठल्या कारणानं मुळे पिकाचे नुकसान आणि पीक प्रभावित होतात ?
नैसर्गिक आपत्ती, कीटकांचे हल्ले आणि हवामानातील अस्पष्टता यामुळे जास्त किंवा कमी पाऊस, जास्त किंवा कमी तापमान, आर्द्रता,दंव, वाऱ्याचा वेग इ.
3. दाव्याचे मूल्यांकन कसे केले जाते?
विमा हंगामात विमा युनिटसाठी (प्रति सीसीईच्या आवश्यक संख्येच्या आधारे गणना केली जाते) विमा पिकांच्या वास्तविक हेक्टरी उत्पन्नाची विशिष्ट उंबरठ्याच्या तुलनेत कमी पडल्यास, त्या परिभाषित क्षेत्रामध्ये आणि पीकातील सर्व विमा उतरवलेल्या शेतकर्याचे उत्पादनात कमतरता असल्याचे समजले जाते.
दाव्याची गणना खालील सूत्रानुसार केली जाईल:
(उंबरठा उत्पन्न - वास्तविक उत्पन्न)
————————————— X विम्याची रक्कम
उंबरठा उत्पन्न
जिथे,अधिसूचित विमा युनिटमधील पिकासाठी उंबरठा उत्पन्न (टीवाय)
हे त्या पिकासाठी मागील ७ वर्षाच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट ५ वर्षांचे सरासरी उत्पादन आहे.
केंद्र व राज्य सरकार कडून त्या हंगामासाठी पीक विमा हप्ता अनुदान (subsidy) विमा कंपनीला मिळाले की शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात होईल.
राज्य स्तरीय जिला समन्वयक:
राज्य | अधिसूचित जिला | संपर्क व्यक्ति | संपर्क का पता | संपर्क नंबर |
---|---|---|---|---|
महाराष्ट्र | औरंगाबाद | बाळासाहबे गोपाळ निलेश देवकर | पहिला मजला, रेणुका कमर्शियल कॉम्प्लेक्स, निराला बाजार, नागेश्वर वाडी, औरंगाबाद - 431001 | 9403788142
8275557777 |
महाराष्ट्र | भंडारा | जयेश पटले | डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, वॉटर टॅंकच्या बाजूला, भंडारा | 7304528741 |
महाराष्ट्र | पालघर | शेखर कपाळे | एच डी एफ सी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दुसरा मजला, साई टॉवर्स , अंबाडी रोड, वसई (वेस्ट) - 401202. | 7387979793 |
महाराष्ट्र | रायगड | राजेश गायकवाड | मुक्काम पोस्ट थळ बाजार अलिबाग | 9850237334 |
महाराष्ट्र | हिंगोली | विष्णू नागरगोजे | कोमटी गल्ली हिंगोली | 9657964606 |
महाराष्ट्र | अकोला | विनायक गुल्हाने | जामा मजिदच्या बाजूला तेलीपुरा चौक अकोला | 7208099860 |
महाराष्ट्र | धुळे | इंद्रजित सरवदे | प्लॉट नं. 9, लक्ष्मी नगर, अभय कॉलेज, पारोळा रोड, धुळे-424001 | 8888303286 |
महाराष्ट्र | पुणे | शैलेश ठाकूर | चौथा मजला, ओनिक्स बिल्डिंग, एन मेन रोड, वेस्टिन हॉटेलच्या पुढे, कोरेगाव पार्क, पुणे -411001 | 7304513408 |
राज्यानुसार जिल्हा सहकारी:
राज्य | जिल्ह्याचे नाव | विक्री सहाय्यकाचे नाव | पत्ता | संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक |
---|---|---|---|---|
महाराष्ट्र | औरंगाबाद | बाळासाहबे गोपाळ निलेश देवकर | पहिला मजला, रेणुका कमर्शियल कॉम्प्लेक्स, निराला बाजार, नागेश्वर वाडी, औरंगाबाद - 431001 | 9403788142
8275557777 |
महाराष्ट्र | भंडारा | जयेश पटले | डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, वॉटर टॅंकच्या बाजूला, भंडारा | 7304528741 |
महाराष्ट्र | पालघर | शेखर कपाळे | एच डी एफ सी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड दुसरा मजला, साई टॉवर्स , अंबाडी रोड, वसई (वेस्ट) - 401202. | 7387979793 |
महाराष्ट्र | रायगड | राजेश गायकवाड | मुक्काम पोस्ट थळ बाजार अलिबाग | 9850237334 |
महाराष्ट्र | हिंगोली | विष्णू नागरगोजे | कोमटी गल्ली हिंगोली | 9657964606 |
महाराष्ट्र | अकोला | विनायक गुल्हाने | जामा मजिदच्या बाजूला तेलीपुरा चौक अकोला | 7208099860 |
महाराष्ट्र | धुळे | इंद्रजित सरवदे | प्लॉट नं. 9, लक्ष्मी नगर, अभय कॉलेज, पारोळा रोड, धुळे-424001 | 8888303286 |
महाराष्ट्र | पुणे | शैलेश ठाकूर | चौथा मजला, ओनिक्स बिल्डिंग, एन मेन रोड, वेस्टिन हॉटेलच्या पुढे, कोरेगाव पार्क, पुणे -411001 | 7304513408 |
अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.