x

योजना सम्बंधित जानकारी

  • योजनेची वैशिष्ठ्ये
  • सामान्य प्रश्न
  • संपर्क साधा
  • चित्र प्रदर्शनी
  • माहितीपत्रक
  • प्रीमियम
  • प्रसिध्दीपत्रक

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळ पिक विमा योजना ही हवामान सूचकांकावर आधारीत विमा योजना आहे, जी प्रतिकूल वातावरण निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादीमुळे पिकाला होणाऱ्या नुकसानाप्रती कव्हरेज देते. ज्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितींमुळे होणाऱ्या शेतातील नुकसानप्रती सुरक्षितता मिळते.

हवामानाचे मापदंड पाऊसाची कमतरता/जास्त पाऊस पडणे, दुष्काळातील समस्या, तापमानामुळे होणारी अस्थिरता, कमी/जास्त तापमान, संबंधित आर्द्रता, वाऱ्याची गती आणि/किंवा यासगळ्याचे संयोजन असू शकते.

प्रत्येक पिकाकरिता उत्पादनाचे नियम आणि अटी आधीच निर्धारीत केल्या जातात आणि सरकारी अधिसूचनांमध्ये त्याचा उल्लेख केला जातो.

दाव्यांचे मूल्यांकन

दाव्यांची मोजणी ही उत्पादनाच्या पत्रकामध्ये दिलेल्या अटींनुसार हवामान केंद्रावर हवामानाच्या आकड्यांनुसार केली जाईल आणि दाव्याची प्रक्रिया ही हवामानाचे आकडे मिळाल्यानंतर सुरू केली जाईल.

१. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (RWBCIS) म्हणजे काय?

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही एक निर्देशांकावर आधारित योजना असून यामध्ये प्रतिकूल वातावरणीय निकष जसे पाऊस, तापमान, आर्द्रता इत्यादी मुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानावर आधारित कव्हर दिले जाते, यामुळे शेतकऱ्यांना विपरित वातावरणाच्या परिस्थितींमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानाप्रती संरक्षण मिळते.

2. पिकाचे नुकसान करणारे वातावरणीय निकष कोणते आणि त्यात कोणत्या धोक्यांचा समावेश होतो?

वातावरणीय निकषांमध्ये अतिवृष्टी/कमी पाऊस, कोरडा दुष्काळ, तापमानामध्ये तीव्र बद्दल,सापेक्ष आर्द्रता, हवेची गती आणि /किंवा याचा एकत्रित समावेश होतो. प्रत्येक पिकाकरिताचा उत्पादन अटी आणि शर्ती या आधीच ठरविलेल्या आणि सरकारी नोंदणीमध्ये नमूद आहेत.

3. दाव्याचे मूल्यांकन कसे केले जाते?

1. उत्पादन अटी पत्रकामध्ये पुर्व मान्य प्रतिकार किंवा आरंभीचा स्तर निश्चित केलेला असेल त्यानुसार दाव्याचे मापन केले जाईल आणि याव्यतिरिक्त इतर कोणतीही पद्धती किंवा मापन हे दाव्याच्या मापनाकरता वापरले जाणार नाही.

2. दाव्यांचे मूल्यांकन हे नोंदणीकृत वातावरणी केंद्रांवरून मिळालेल्या वातावरणी माहितीनुसारच केले जाईल आणि वातावरणी माहिती मिळाल्यानंतरच दाव्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

3. दाव्याचे मूल्यांकन हे काटेकोरपणे उत्पादन अटी पत्रक, देय रचना आणि योजनेतील सवलतींनुसारच केले जाईल.

4. वातावरणीय माहिती ही स्वतंत्र माहिती स्त्रोतांकडून मिळविली जाते जसे आय एम डी (इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट), एन सी एम एल (नॅशनल कोलॅटरल मॅनेजमेंट लिमिटेड), स्कायमेट इत्यादी. ज्यांना शासनाकडून मान्यता मिळालेली आहे.

5. दाव्याच्या मूल्यांकनाकरिता पिकाच्या सर्वेक्षणाची तोपर्यंत आवश्यकता नसेल जोपर्यंत सरकारी नोंदणीत असलेल्या उत्पादन अटी पत्रकामध्ये त्याची आवश्यकता नमूद केलेली असेल.

राज्य स्तरीय जिला समन्वयक:

राज्यजिल्ह्याचे नावविक्री सहाय्यकाचे नावपत्तासंबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्रनाशिकशैलेश ठाकूर पहिला मजला, पूजा एन्क्लेव, कॉलेज रोड, नाशिक-422005 7304513408
महाराष्ट्रअहमदनगरइंद्रजित सरवदेपहिला मजला, साई आइकॉन, एस. न. 95 /3, अ‍ॅक्सीज बँकेच्या सामोर, सवेडी रोड, अहमदनगर - 414001.8888303286
महाराष्ट्रवाशिमजयेश पटलेगॅस गोडाउनच्या बाजूला, माधव नगर लखाला, वाशीम-444505 7304528741
महाराष्ट्रयवतमाळ दिगेश कटरे इस्लाम पुरा ,गौसिया मस्जिदच्या बाजूला, हाफिज इब्राहिम हाऊस ,यवतमाळ 9373111517
महाराष्ट्रअमरावती विनायक गुल्हानेदुकान क्रमांक 30 & 31,पहिला मजला, लड्डा मॉल, नाझुल प्लॉट क्रमांक 130/1, शिट क्रमांक-67-C, राजकमल चौक, अमरावती-4446017208099860
महाराष्ट्रसाताराशेखर कपाळे युनिट नं. 1 प्लॉट नं. 504/1, सुश्रुत अपार्टमेंट, दुसरा मजला,सादर बाजार ( बस स्टॅन्डच्या मागे ) सातारा -4150017387979793
महाराष्ट्रजालनाबाळासाहेब गोपाळ
निलेश देवकर
कुंडलिक निवास, कचेरी रोड, शनी मंदिरच्या बाजूला, लँडमार्क ओम इंटरनेट कॅफे ओल्ड जालना,जालना 9403788142
8275557777
महाराष्ट्रलातूरअविनाश खेडकर96, विठ्ठल मंदिर, भारत सोसायटीच्या बाजूला नांदेड नाका लातूर-4135128888436054
महाराष्ट्रपरभणीविष्णू नागरगोजे नानल पेठ, परभणी-4314019657964606
महाराष्ट्रकोल्हापूरराजेश गायकवाड पहिला मजला, सी एस नं. 202/3, अथर्व आयकॉन , इ वॉर्ड , ताराबाई पार्क ,कवाला नाका , कोल्हापूर -4160039850237334
महाराष्ट्रसिंधुदुर्गमोहन नाटेकर जंगली पिरक्षा बाबाच्या बाजूला,109 माठेवाडा झिरागवाडी सावंतवाडी, सिंधुदुर्ग9175051548
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +
  • +

दिलेल्या पिकांकरिता या योजने संदर्भात आणि प्रिमियमच्या तपशीलाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास कृपया, ग्राहक माहिती पत्रकाचा आधार घ्यावा:

राज्यानुसार जिल्हा सहकारी:

राज्यजिल्ह्याचे नावविक्री सहाय्यकाचे नावपत्तासंबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक
महाराष्ट्रनाशिकशैलेश ठाकूर पहिला मजला, पूजा एन्क्लेव, कॉलेज रोड, नाशिक-422005 7304513408
महाराष्ट्रअहमदनगरइंद्रजित सरवदेपहिला मजला, साई आइकॉन, एस. न. 95 /3, अ‍ॅक्सीज बँकेच्या सामोर, सवेडी रोड, अहमदनगर - 414001.8888303286
महाराष्ट्रवाशिमजयेश पटलेगॅस गोडाउनच्या बाजूला, माधव नगर लखाला, वाशीम-444505 7304528741
महाराष्ट्रयवतमाळ दिगेश कटरे इस्लाम पुरा ,गौसिया मस्जिदच्या बाजूला, हाफिज इब्राहिम हाऊस ,यवतमाळ 9373111517
महाराष्ट्रअमरावती विनायक गुल्हानेदुकान क्रमांक 30 & 31,पहिला मजला, लड्डा मॉल, नाझुल प्लॉट क्रमांक 130/1, शिट क्रमांक-67-C, राजकमल चौक, अमरावती-4446017208099860
महाराष्ट्रसाताराशेखर कपाळे युनिट नं. 1 प्लॉट नं. 504/1, सुश्रुत अपार्टमेंट, दुसरा मजला,सादर बाजार ( बस स्टॅन्डच्या मागे ) सातारा -4150017387979793
महाराष्ट्रजालनाबाळासाहेब गोपाळ
निलेश देवकर
कुंडलिक निवास, कचेरी रोड, शनी मंदिरच्या बाजूला, लँडमार्क ओम इंटरनेट कॅफे ओल्ड जालना,जालना 9403788142
8275557777
महाराष्ट्रलातूरअविनाश खेडकर96, विठ्ठल मंदिर, भारत सोसायटीच्या बाजूला नांदेड नाका लातूर-4135128888436054
महाराष्ट्रपरभणीविष्णू नागरगोजे नानल पेठ, परभणी-4314019657964606
महाराष्ट्रकोल्हापूरराजेश गायकवाड पहिला मजला, सी एस नं. 202/3, अथर्व आयकॉन , इ वॉर्ड , ताराबाई पार्क ,कवाला नाका , कोल्हापूर -4160039850237334
महाराष्ट्रसिंधुदुर्गमोहन नाटेकर जंगली पिरक्षा बाबाच्या बाजूला,109 माठेवाडा झिरागवाडी सावंतवाडी, सिंधुदुर्ग9175051548

दाव्यांच्या प्रक्रियेकरिता अधिक माहिती हवी असल्यास

 अधिक प्रशन असल्यास कृपया आमच्या संमर्पित कॉल सेंटरवर @१८०० २६६ ०७०० वर संपर्क साधावा किंवा दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जिल्हा सहकाऱ्यांना संपर्क साधावा.

Videos

Awards & Recognition
x
x