- तुमच्या टीमसह हा सर्वोत्तम अनुभव राहिलेला आहे. तुमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे म्हणूनच मला तुमची सर्व्हिस आवडते.
लाँग टर्म कॉम्प्रिहेन्सिव्ह
कार इन्श्युरन्स
सप्टेंबर 1, 2018 नंतर खरेदी केलेल्या कारसाठी लागू आहे. इन्श्युरन्स पॉलिसी थर्ड पार्टी पॉलिसीचे आणि ओन डॅमेज पॉलिसीचे लाभ देऊ करते. सप्टेंबर 1, 2018 रोजी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर थर्ड पार्टी पॉलिसीचा कालावधी 3 वर्षांचा असल्याने, लाँग टर्म कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी एकतर (1 वर्षाचे ओन डॅमेज आणि 3 वर्षांचे थर्ड पार्टी) कॉम्बो म्हणून किंवा (3 वर्षांचे ओन डॅमेज आणि 3 वर्षांचे थर्ड पार्टी) कॉम्बो म्हणून खरेदी केली जाऊ शकते.
अपघाती नुकसान, नैसर्गिक आपत्ती आणि चोरी यासारख्या अनपेक्षित धोक्यांपासून आपल्या कारचे संरक्षण करण्यासाठी लाँग टर्म कार इन्श्युरन्स मिळवा. दीर्घकाळासाठी कार इन्श्युरन्स प्लॅन खरेदी केल्याने रिन्यूवलच्या त्रासापासून दूर राहील आणि तुम्हाला कोणत्याही चिंतेशिवाय गाडी चालविण्यास मदत होईल
आम्हाला माहित आहे की तुम्ही सामान्य परिस्थितीत पुन्हा येण्यास तयार आहात.! पण तुम्ही सुरक्षित राहून घरी असताना पार्किंगमध्ये असलेल्या तुमच्या कारबद्दल तुम्ही विचार केला आहे का? खूप वेळ थांबून राहिल्यानंतर तुमची कार रीस्टार्ट केल्याने गैरसोय आणि त्रास होऊ शकतो, परंतु एचडीएफसी एर्गो नेहमी अडचणीच्या वेळी तुमच्या पाठीशी असते आणि यावेळीही आहे.. आम्ही तुम्हाला तुमची कार मोफत^ जम्पस्टार्ट करण्यास मदत करतो, तुम्हाला फक्त 022-62346235 वर कॉल करायचा आहे, यापेक्षा अधिक काय चांगले असू शकते, त्यामुळे तुमच्या कारला खूप कालावधीच्या विश्रांतीनंतर आता सुरु करा आणि आत्ताच एचडीएफसी एर्गो जम्पस्टार्ट सर्व्हिसचा लाभ घ्या!.
मोटर इन्श्युरन्स शोधत आहात परंतु कोणता प्लॅन निवडायचा आहे याबद्दल गोंधळात आहात? एचडीएफसी एर्गोची सर्वसमावेशक मोटर इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या प्रश्नाचे उत्तर का आहे हे जाणून घेण्यासाठी हा 2-मिनिटांचा व्हिडिओ पाहा. उपयुक्त ॲड-ऑन कव्हर, 8000+ नेटवर्क गॅरेज आणि जलद आणि सोप्या क्लेम सेटलमेंट यासारख्या लाभांसह, आता तुमच्या वाहनासाठी स्पर्धात्मक रेट्समध्ये प्रभावी संरक्षण मिळवा.
अपघात अनिश्चित असतात. अपघातामुळे तुमची कार नुकसानग्रस्त झाली आहे का? घाबरू नका! आम्ही त्यास कव्हर करतो!
बूम! आग तुमच्या कारचे अंशतः किंवा पूर्णपणे नुकसान करू शकते, आग आणि स्फोटाच्या घटनांमुळे कोणतेही नुकसान होऊ शकते. काळजी करू नका, आम्ही ते हाताळू शकतो.
भूकंप, भूस्खलन, पूर, दंगा, दहशतवाद इ. च्या कहरामुळे तुमच्या
कार अपघातांमुळे झालेल्या दुखापतींच्या बाबतीत, आम्ही तुमचे सर्व उपचार कव्हर करतो आणि तुम्ही निरोगी असल्याची खात्री करतो आणि अधिक वाचा...
जर तुमच्या वाहनामुळे
आम्ही कालांतराने कारच्या मूल्यात होणारे डेप्रीसिएशन कव्हर करत नाही
आमच्या कार इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कोणतेही इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल बिघाड कव्हर केलेले नाहीत
जर तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुमचा कार इन्श्युरन्स हा कार्यवाहीच्या व्याप्तीबाहेर असेल. ड्रग्स/मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवल्यास अधिक वाचा...
सामान्यपणे, डेप्रीसिएशन रक्कम कपात केल्यानंतरच तुमची पॉलिसी तुम्हाला क्लेमची रक्कम देईल. तुमच्या पॉलिसी मजकूरात डेप्रीसिएशनचा तपशील समाविष्ट असेल. तर, संपूर्ण रक्कम मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? एक मार्ग आहे! झिरो-डेप्रीसिएशन कव्हर! झिरो डेप्रीसिएशनसह, कोणतीही डेप्रीसिएशन कपात केली जात नाही आणि तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळते
पार्क केलेल्या वाहनाला बाह्य परिणाम, पूर, आग इत्यादींमुळे झालेल्या नुकसानीसाठी
आम्ही तुम्हाला तुमच्या कारच्या कोणत्याही टेक्निकल किंवा मेकॅनिकल बिघाडाच्या समस्यांचा सामना करण्यासाठी चोवीस तास सहाय्य ऑफर करण्यासाठी येथे आहोत! इमर्जन्सी असिस्टन्स कव्हरमध्ये साईटवरील किरकोळ दुरुस्ती, हरवलेल्या चावी संबंधित सहाय्य, ड्युप्लिकेट चावीची समस्या,
तुमची कार चोरीला गेली किंवा कारचे
मुसळधार पाऊस असो किंवा वेगवान पूराची लाट असो, तुमच्या वाहनाचे गिअरबॉक्स आणि इंजिन हे इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हरच्या संरक्षणात्मक कव्हरेजमध्ये सुरक्षित राहतात! हे सर्व चाईल्ड पार्ट्स किंवा अंतर्गत पार्ट्सच्या बदली किंवा दुरुस्तीसाठी देय करते. तसेच, हे मजूर खर्च, कम्प्रेशन टेस्टचा खर्च, मशीन शुल्क आणि इंजिन सिलिंडर रि-बोरिंग कव्हर करते.
तुमची चावी चोरीला गेली किंवा हरवली आहे का? हे ॲड-ऑन तुम्हाला शक्य तितक्या लवकर रिप्लेसमेंट चावी मिळविण्यास मदत करेल!
येथे एक कन्झ्युमेबल आयटम्स कव्हरेज आहे जे तुमच्या कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व उपभोग्य वस्तूंना कव्हर करते! होय! तुम्हाला सध्या याची आवश्यकता आहे! हे सर्वांसाठी देय करते
तुमची कार दुरुस्तीमध्ये असताना कॅबला पैसे देय केले का? सादर आहे डाउनटाइम प्रोटेक्शन! दैनंदिन वाहतुकीसाठी वाहतुकीच्या इतर साधनांचा वापर करण्यासाठी कस्टमरला झालेला कॅश अलाउन्स लाभ प्रदान करते
1.6+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य!@
रात्रभर वाहन दुरुस्ती
सर्वोत्तम पारदर्शकता
तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट
पेपरलेस प्रोसेस! अमर्यादित ॲक्सेस!
1.6+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य!@
रात्रभर वाहन दुरुस्ती
सर्वोत्तम पारदर्शकता
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट- 24 x 7
पेपरलेस प्रोसेस! अमर्यादित ॲक्सेस!
FAQs
सर्व प्रकारची वाहने | ओन डॅमेज प्रीमियमवर % डिस्काउंट |
---|---|
इन्श्युरन्सच्या मागील पूर्ण वर्षात कोणताही क्लेम केलेला नाही किंवा प्रलंबित नाही | 20% |
इन्श्युरन्सच्या मागील सलग 2 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही | 25% |
इन्श्युरन्सच्या मागील सलग 3 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही | 35% |
इन्श्युरन्सच्या मागील सलग 4 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही | 45% |
इन्श्युरन्सच्या मागील सलग 5 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही | 50% |
वाहनाचे वय | IDV निश्चित करण्यासाठी डेप्रीसिएशनचे % |
---|---|
6 महिन्यांपेक्षा अधिक नाही | 5% |
6 महिन्यांपेक्षा अधिक मात्र 1 वर्षापेक्षा अधिक नाही | 15% |
1 वर्षापेक्षा अधिक मात्र 2 वर्षांपेक्षा अधिक नाही | 20% |
2 वर्षांपेक्षा अधिक मात्र 3 वर्षांपेक्षा अधिक नाही | 30% |
3 वर्षांपेक्षा अधिक मात्र 4 वर्षांपेक्षा अधिक नाही | 40% |
4 वर्षांपेक्षा अधिक मात्र 5 वर्षांपेक्षा अधिक नाही | 50% |