रेनफॉल इंडेक्स इन्श्युरन्सरेनफॉल इंडेक्स इन्श्युरन्स

रेनफॉल इंडेक्स इन्श्युरन्स

  • वैशिष्ट्ये
  • प्रीमियम
  • अपवाद
  • क्लेम प्रोसेस
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

रेनफॉल इंडेक्स इन्श्युरन्स

 

भारतात, हवामानाच्या अस्थिरतेमुळे शेतकरी समुदायांना वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सिंचन सुविधांचा अभाव आणि आधुनिक शेती तंत्राची अनुपलब्धता यामुळे ही समस्या आणखी वाढली आहे. यामुळे ग्रामीण भागात क्रेडिटच्या ॲक्सेस मध्येही अडथळा निर्माण होतो. दुष्काळी कालावधीत शेतकऱ्यांना त्यांच्या क्रॉप लोन्स वरील इंटरेस्ट देय करण्यास असमर्थता जाणवते आणि काही प्रमाणात ते देय करण्यास तयार नसतात आणि मुद्दल रिपेमेंट रिशेड्यूल करण्याचा प्रयत्न करतात. हवामानाची जोखीम इनपुट प्रोव्हायडर्सवर त्यांच्या बिझनेसच्या प्रमाणात अस्थिरता वाढवून प्रभावित करते आणि परिणामी बिझनेसच्या नफ्यावर परिणाम होतो.

एचडीएफसी एर्गो कॉम्प्रिहेन्सिव्ह रेनफॉल इंडेक्स इन्श्युरन्स पॉलिसी ऑफर करते जी परवडणाऱ्या खर्चात प्रतिकूल पावसाच्या घटनेमुळे प्रभावी होणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रभावी रिस्क मॅनेजमेंट सहाय्य प्रदान करण्याची यंत्रणा आहे.

ही पॉलिसी शेती करण्यायोग्य क्षेत्रातून शेतीचे उत्पन्न असलेल्या आणि पाऊस कमी होण्यामुळे प्रतिकूल परिणाम होऊ शकणाऱ्या शेतकरी समुदायांसाठी उपलब्ध आहे. ते मायक्रो फायनान्स संस्था, गैर-सरकारी संस्था, सरकारी प्रायोजित संस्था आणि ग्रामीण आणि सामाजिक क्षेत्रातील अशा आत्मीय गट/संस्थांचे सदस्य (गटांमध्ये) असणे आवश्यक आहे.

वैशिष्ट्ये
  • कमी कृषी उत्पादन/उत्पन्न: विशिष्ट भौगोलिक स्थान आणि निर्दिष्ट कालावधीमध्ये अपेक्षित सामान्य पावसाच्या कमतरतेमुळे होणारे कमी कृषी उत्पादन/उत्पन्न कव्हर करते.

रेनफॉल इंडेक्स इन्श्युरन्सचे सर्वात महत्त्वाचे लाभ अशाप्रकारे आहेत:

  • रेनफॉल इन्श्युरन्स अन्नधान्य आणि रोपण पिकांसाठी भारतीय शेतकरी समुदायाद्वारे सामना केला जाणाऱ्या पावसाशी संबंधित जोखीम स्पर्धात्मक अटींवर जागतिक हवामान मार्केट कडे ट्रान्सफर करू शकतो. हे लक्षात घेतले पाहिजे की भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओसह आंतरराष्ट्रीय वेदर रि-इन्श्युरर्सचा ॲक्सेस हा खर्च कमी करण्याची सुविधा देतो

  • रेनफॉल इन्श्युरन्स इन्श्युअर्ड शेतकरी समुदायांना त्वरित आणि पारदर्शक क्लेम सेटलमेंट सुलभ करू शकते.

  • त्यांच्या कमी प्रशासकीय खर्चामुळे, रेनफॉल इन्श्युरन्स इन्श्युररसाठी देखील किफायतशीर आहे, ज्यामुळे पारंपारिक क्रॉप इन्श्युरन्सच्या तुलनेत त्यांना कमी प्रीमियम द्यावा लागतो

कृपया लक्षात घ्या की सर्व लाभ पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे कमाल रकमेच्या अधीन आहेत. जारी केलेल्या कोणत्याही कोटेशन मध्ये किंवा जारी केलेल्या कोणत्याही पॉलिसीमध्ये हे स्पष्टपणे नोंदविले जाईल.

प्रीमियम
  • प्रीमियम आकारणी ही विविध घटकांवर अवलंबून असते जसे की पिकाचा प्रकार, स्थान, ऐतिहासिक हवामानाचा डाटा, निर्दिष्ट क्षेत्रात लागवडीचा खर्च आणि शेती अंतर्गत येणारे क्षेत्रफळ.

अपवाद

पॉलिसी अंतर्गत कोणतेही पेमेंट करण्यासाठी एचडीएफसी एर्गो जबाबदार असणार नाही:

  • कोणत्याही खर्चाच्या परतफेड किंवा नुकसान भरपाईसाठी, त्याचे कारण काहीही असले तरी, परंतु यात पावसाच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान समाविष्ट नसेल जरी यामुळे निर्दिष्ट क्षेत्रावर शेती केलेल्या विशिष्ट पिकाचे कृषी उत्पादन/ उत्पन्न कमी झालेले असो.

  • वास्तविक एकूण रेनफॉल इंडेक्स सामान्य रेनफॉल इंडेक्सपेक्षा अधिक असल्यास.

  • पावसाच्या कमतरतेच्या प्रसंगी शेतकऱ्याच्या संबंधात जर सदर शेतकऱ्याचे निर्दिष्ट क्षेत्र बागायती असेल किंवा त्याला नद्या, तलाव, विहिरी, जलकुंभ, सरोवर, टाक्या, कालवे इत्यादींसह नैसर्गिक किंवा मानवनिर्मित स्त्रोतांकडून पाणी उपलब्ध असेल.

अपवादांची ही एक उदाहरणात्मक यादी आहे. तपशीलवार यादीसाठी कृपया पॉलिसी मजकूर पाहा.

क्लेम प्रोसेस
  • कंपनीला सादर केलेल्या डॉक्युमेंट्सच्या आधारे क्लेम्सचे मुल्यांकन केले जाईल आणि देय केले जातील. विशिष्ट भौगोलिक स्थानावर आणि या पॉलिसीच्या शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या कालावधीदरम्यान, वास्तविक एकूण रेनफॉल इंडेक्स सामान्य रेनफॉल इंडेक्सपेक्षा कमी असेल, तर इन्श्युअर्डला देय लाभ सामान्य रेनफॉल इंडेक्स आणि वास्तविक एकूण रेनफॉल इंडेक्समधील फरकाद्वारे गुणाकार केलेला स्टँडर्ड लॉस रेट असेल, जो एकूण सम इन्श्युअर्डच्या अधीन असेल.

हा कंटेंट केवळ वर्णनात्मक आहे. प्रत्यक्ष कव्हरेज जारी केलेल्या पॉलिसींच्या भाषेच्या अधीन आहे.

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x