ईमेल - travelclaims@hdfcergo.com
कॅन्सल्ड चेकसह क्लेम फॉर्ममध्ये NEFT तपशील प्रदान करा.
तसेच, प्रपोजरचा eKYC ID पॉलिसीशी लिंक असल्याची खात्री करा. eKYC प्रक्रियेविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा.
अपघाती मृत्यू
- ROMIF फॉर्म – येथे क्लिक करा
- संलग्न क्लेम फॉर्म योग्यरित्या पूर्ण केला (सेक्शन B सह पेज 1,2,3 सेक्शन C -अनिवार्य).
- कन्सल्टेशन नोट किंवा आपत्कालीन रुमच्या डॉक्टरांचा मेडिकल रिपोर्ट किंवा संबंधित उपचाराचे पेपर किंवा डिस्चार्ज सारांश. (अनिवार्य डॉक्युमेंट).
- भारतातून प्रवेश प्रवासाची तारीख दर्शविणाऱ्या पासपोर्टची कॉपी.
- झालेल्या खर्चासाठी सर्व संबंधित मूळ इनव्हॉईस.
- हॉस्पिटलला पेमेंट केल्याबद्दल सूचित करणारी पावती किंवा अन्य कोणतेही डॉक्युमेंट.
- पोस्ट-मॉर्टम रिपोर्ट किंवा मृत्यू समीक्षकाचा रिपोर्ट.
- मृत्यू प्रमाणपत्र (डेथ सर्टिफिकेट).
- अंतिम पोलीस तपासणी रिपोर्ट.
- रद्द केलेल्या चेकची प्रत.
आपत्कालीन वैद्यकीय खर्च
- ROMIF फॉर्म – येथे क्लिक करा
- संलग्न क्लेम फॉर्म योग्यरित्या पूर्ण केला (सेक्शन B सह पेज 1,2,3 सेक्शन C -अनिवार्य).
- कन्सल्टेशन नोट किंवा आपत्कालीन रुमच्या डॉक्टरांचा मेडिकल रिपोर्ट.
- संबंधित उपचाराचे पेपर किंवा डिस्चार्ज सारांश.
- भारतातून प्रवासाशी संबंधित (ये-जा) प्रवेश आणि निर्गमनाची तारीख दर्शविणाऱ्या पासपोर्टची कॉपी.
- झालेल्या खर्चासाठी सर्व संबंधित मूळ इनव्हॉईस.
- हॉस्पिटलला पेमेंट केल्याबद्दल सूचित करणारी सर्व इनव्हॉईसच्या पेमेंटची पावती किंवा अन्य कोणतेही डॉक्युमेंट.
- रद्द केलेल्या चेकची प्रत.
आपत्कालीन दातांचा उपचार
- ROMIF फॉर्म – येथे क्लिक करा
- संलग्न क्लेम फॉर्म (सेक्शन B सह पेज 1,2,3, सेक्शन C -अनिवार्य) क्लेम करणाऱ्याद्वारे योग्यरित्या पूर्ण आणि स्वाक्षरी केलेला.
- कन्सल्टेशन नोट किंवा आपत्कालीन रुमच्या डॉक्टरांचा मेडिकल रिपोर्ट.
- संबंधित उपचाराचे पेपर किंवा डिस्चार्ज सारांश.
- भारतातून प्रवासाशी संबंधित (ये-जा) प्रवेश आणि निर्गमनाची तारीख दर्शविणाऱ्या पासपोर्टची कॉपी.
- झालेल्या खर्चासाठी सर्व संबंधित मूळ इनव्हॉईस.
- रद्द केलेल्या चेकची प्रत
सामान आणि वैयक्तिक डॉक्युमेंट्स हरवणे
- इन्श्युअर्डने योग्यरित्या पूर्ण केलेला आणि स्वाक्षरी केलेला संलग्न क्लेम फॉर्म (सेक्शन F सह पेज 1,2,3).
- हरवल्यास किंवा चोरी झाल्यास संबंधित पोलिस प्राधिकरणाकडून प्राप्त केला जाणारा मूळ FIR रिपोर्ट.
- जर उपलब्ध असेल तर इन्श्युअर्डच्या जुन्या पासपोर्टची कॉपी. (पासपोर्ट हरवल्याच्या बाबतीत).
- ज्वेलरीचा समावेश असलेल्या क्लेम्ससाठी, इन्श्युरन्स कालावधी सुरू होण्यापूर्वी जारी केलेल्या वॅल्यूएशन सर्टिफिकेटच्या मूळ किंवा प्रमाणित कॉपी सादर करा.
- पासपोर्ट बदलण्यासाठी मूळ दूतावासाची पावती किंवा पासपोर्ट ऑफिसची पावती. (पासपोर्ट हरवल्याच्या बाबतीत).
- इमर्जन्सी ट्रॅव्हल सर्टिफिकेट. (पासपोर्ट हरवल्याच्या बाबतीत).
- नवीन पासपोर्टची कॉपी. (पासपोर्ट हरवल्याच्या बाबतीत).
- कॅन्सल्ड चेकची कॉपी. कृपया नोंद घ्या: वैयक्तिक डॉक्युमेंट्स म्हणजे इन्श्युअर्ड व्यक्तीचे ओळखपत्र (लागू असल्यास), रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि कार लायसन्स.
तपासलेले सामान हरवणे (सामानाच्या हानीसह)
- इन्श्युअर्डने योग्यरित्या पूर्ण केलेला आणि स्वाक्षरी केलेला संलग्न क्लेम फॉर्म (सेक्शन D सह पेज 1,2,3).
- एअरलाईन्सकडून मूळ प्रॉपर्टी अनियमितता रिपोर्ट (PIR).
- त्यांच्या संबंधित खर्चासह हरवलेल्या/नुकसानग्रस्त झालेल्या वस्तूंच्या तपशिलाचा उल्लेख करून एअरलाईन्सला सादर केलेला क्लेम फॉर्म. (अनिवार्य).
- सामान हरवणे/नुकसानीचे रिपोर्ट किंवा एअरलाईन्स कडून पत्र किंवा वस्तूंचे नुकसान झाल्याचे कन्फर्म करणारे एअरलाईन्स कडून इतर कोणतेही डॉक्युमेंट.
- बोर्डिंग पास, तिकीट आणि बॅगेज टॅगच्या कॉपी.
- भारतातून प्रवासाशी संबंधित (ये-जा) प्रवेश आणि निर्गमनाची तारीख दर्शविणाऱ्या पासपोर्टची कॉपी.
- एअरलाईन्सकडून प्राप्त झालेला भरपाईचा तपशील, जर असल्यास.
- हरवलेल्या वस्तूंसाठी मूळ बिल/पावती.
- रद्द केलेल्या चेकची प्रत.
सामानाचा विलंब
- क्लेम फॉर्म (सेक्शन F सह पेज 1,2,3 - इन्श्युअर्डने योग्यरित्या पूर्ण केलेला आणि स्वाक्षरी केलेला.
- नुकसानाची तारीख आणि वेळ नमूद करणारा मूळ प्रॉपर्टी अनियमितता रिपोर्ट (PIR).
- सामानाचा विलंब झाल्याच्या कालावधीचा उल्लेख करणारे एअरलाईन्सचे पत्र किंवा सामानाचा विलंब झालेल्या कालावधीच्या पुराव्याच्या सूचक अन्य कोणतेही डॉक्युमेंट. (अनिवार्य).
- बोर्डिंग पास, तिकीट आणि बॅगेज टॅगच्या कॉपी.
- भारतातून प्रवासाशी संबंधित (ये-जा) प्रवेश आणि निर्गमनाची तारीख दर्शविणाऱ्या पासपोर्टची कॉपी.
- एअरलाईन्सकडून प्राप्त झालेला भरपाईचा तपशील, जर असल्यास.
- सामान विलंबाच्या कालावधीदरम्यान त्याला/तिला खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रसाधने, औषध आणि कपड्यांच्या आपत्कालीन खरेदीसाठी मूळ बिल/पावती/इन्व्हॉईस. (अनिवार्य)
- रद्द केलेल्या चेकची प्रत
कृपया नोंद घ्या: सामानाच्या विलंबामुळे थेट झालेल्या खर्चाच्या पावत्यांसाठीच क्लेमचे पेमेंट केले जाऊ शकते.ट्रिप कॅन्सलेशन
- संबंधित पुराव्यासह ट्रिप कॅन्सलेशनचे कारण नमूद करणारे इन्श्युअर्डचे पत्र.
- ट्रिप करिता आगाऊ केलेल्या प्रवास आणि निवास खर्चाचा पुरावा.
- प्रवासाच्या तिकीटांसाठी एअरलाईन्सकडून रिफंड करण्यायोग्य रकमेचा तपशील.
- रद्द केलेल्या चेकची प्रत
ट्रिप व्यत्यय
- संबंधित पुराव्यासह ट्रिप कॅन्सलेशनचे कारण नमूद करणारे इन्श्युअर्डचे पत्र.
- ट्रिप करिता आगाऊ केलेल्या प्रवास आणि निवास खर्चाचा पुरावा.
- एअरलाईन्सकडून रिफंड करण्यायोग्य रकमेचा तपशील, आगाऊ बुक केलेले हॉटेल.
- रद्द केलेल्या चेकची प्रत.
कॅश हरवणे
- संलग्न क्लेम फॉर्म (पेज 1,2,3 ) क्लेम करणाऱ्याद्वारे योग्यरित्या पूर्ण आणि स्वाक्षरी केलेला.
- नुकसान किंवा चोरीच्या स्थितीत संबंधित पोलीस प्राधिकरणाकडून प्राप्त केल्या जाणाऱ्या FIR रिपोर्टची मूळ/फोटो कॉपी. हा एक लिखित पुरावा आहे जो नुकसान चोरीमुळे झाल्याचे कन्फर्म करतो.
- इन्श्युअर्ड प्रवास सुरू झाल्यापासून बहात्तर (72) तासांच्या आत कॅश विद्ड्रॉल/प्रवासी चेकचे डॉक्युमेंटेशन ज्यामुळे क्लेमची रक्कम सपोर्ट होते.
- प्रवासाच्या तिकीटांसाठी एअरलाईन्स कडून रिफंड करण्यायोग्य रकमेचा तपशील.
- भारतातून प्रवासाशी संबंधित (ये-जा) प्रवेश आणि निर्गमनाची तारीख दर्शविणाऱ्या पासपोर्टची कॉपी.
- रद्द केलेल्या चेकची प्रत.
फ्लाईट विलंब
- संलग्न क्लेम फॉर्म (सेक्शन H सह पेज 1,2,3 अनिवार्य आहे) क्लेम करणाऱ्याद्वारे योग्यरित्या पूर्ण आणि स्वाक्षरी केलेला.
- अत्यावश्यक खरेदीच्या लिस्टशी संबंधित इनव्हॉईस, जसे की जेवण, अल्पोपहार किंवा फ्लाईटच्या विलंबामुळे होणारे इतर संबंधित खर्च. (अनिवार्य)
- कालावधी आणि फ्लाईट विलंबाचे कारण स्पष्टपणे नमूद करणारे एअरलाईन्सचे कन्फर्मेशन लेटर (अनिवार्य)
- बोर्डिंग पास, तिकीटाची कॉपी.
- रद्द केलेल्या चेकची प्रत.
कृपया नोंद घ्या: क्लेमचे पेमेंट केवळ फ्लाईट विलंबाच्या परिणामी थेट खर्चाच्या पावत्यांसाठीच केले जाऊ शकते.- वर नमूद केलेल्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट्स अपघाताच्या आणि दाखल केलेल्या क्लेमच्या स्वरुपानुसार मागितले जाऊ शकतात.
- कृपया तुमच्या रेकॉर्डसाठी पाठवलेल्या डॉक्युमेंट्सची कॉपी राखून ठेवा.
- तुम्ही परिशिष्ट सह क्लेम फॉर्म आमच्या क्लेम प्रोसेसिंग सेलला खालील ॲड्रेसवर पाठवू शकता :
एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडth फ्लोअर, लीला बिझनेस पार्क,
अंधेरी कुर्ला रोड,
अंधेरी - ईस्ट,
मुंबई- 400 059,
भारत