मानवाला पर्यावरणाबाबत आदर नसल्यामुळे, नैसर्गिक आपत्ती केवळ वारंवार होत नाहीत, तर त्या अधिक भीषण होत आहेत. विशेषत:, भारतात, अशा भौगोलिक विविधतेसह, विविध प्रदेश नेहमीच कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीच्या धोक्यात असतात, मग ते पर्वतीय क्षेत्रातील हिमस्खलन आणि भूस्खलन असो किंवा किनारपट्टी प्रदेशांतील सुनामी आणि चक्रीवादळ असो. बहुतेक भारतीय राज्यांना पुराचा सामना करावा लागतो, विशेषत: मॉन्सून हंगामात, जेव्हा नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढते.
पुरामुळे सामान्य जनजीवन ठप्प होऊ शकते. रस्ते, पिके आणि ड्रेनेज सिस्टीमला होणाऱ्या नुकसानाव्यतिरिक्त, ते तुमचे घर आणि सामानाचे देखील नुकसान करू शकते. तथापि, जर तुमच्याकडे फ्लड इन्श्युरन्स असेल, जो सामान्यपणे कॉम्प्रिहेन्सिव्ह होम इन्श्युरन्सचा भाग असतो, तर तुमची काळजी कमी होईल. त्या प्रकरणात बहुतांश दुरुस्ती खर्चाची परतफेड केली जाईल. तर, फ्लड इन्श्युरन्सवर अधिक माहिती येथे दिली आहे.
भारतात, घरासाठी बचत करण्यासाठी अनेकदा लोकांना अनेक दशके लागतात. आणि मोठ्या प्रमाणात पूर काही मिनिटांत ते सर्व नष्ट करू शकतो. त्यामुळे, कॉम्प्रिहेन्सिव्ह होम इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करणे आवश्यक आहे. फ्लड इन्श्युरन्स हा अशा होम इन्श्युरन्सचा सब-पार्ट आहे आणि जेव्हा तुम्ही त्याची निवड करता, तेव्हा जर तुम्ही पुरामुळे बाधित झाला तर दुरुस्तीसाठी भरपाई प्राप्त करण्यास पात्र ठरता.
दुस-या शब्दात सांगायचे तर, ओसंडून वाहणाऱ्या नद्यांमुळे किंवा मॉन्सून हंगामात सतत पडणाऱ्या पावसामुळे पाणी साचल्याने किंवा भरती-ओहोटीच्या परिस्थितीमुळे समुद्राचे पाणी शहराच्या हद्दीत शिरल्यामुळे पूर आल्यास तुम्हाला संरक्षित केले जाईल.
भारतात अनेक नद्या आहेत आणि अशा नद्यांच्या काठावर अनेक शहरे आणि गावे वसलेली आहेत, जसे रावी, यमुना, सतलज, गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी इ. या नद्यांच्या अनेक उपनद्या देखील आहेत. त्याचप्रमाणे, एक द्वीपकल्पीय देश असल्याने, भारत तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे - पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंद महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे
जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) नुसार, प्रमुख पूर-प्रवण क्षेत्र देशातील जवळपास 12.5% क्षेत्र कव्हर करतात. पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, बिहार, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाब यासारख्या काही राज्यांना नियमितपणे फटका बसतो. महाराष्ट्र सारखे राज्य मुसळधार पाऊस आणि अचानक येणाऱ्या पुराने ग्रस्त असतात.
• तुमच्या घरात पाणी शिरल्याने फ्लोअरिंगचे झालेले नुकसान
• पाण्याच्या गळतीमुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे झालेले कोणतेही नुकसान
• जर तुमच्या इन्श्युरन्स प्लॅनमध्ये वैयक्तिक सामान नमूद केले असेल, तर फर्निचरचे नुकसान
संरचनेपासून ते पेंटपर्यंत भिंतींना झालेले नुकसान
छतावरून पाणी गळणे. आणि फक्त क्रॅक आणि जॉईंट्सद्वारेच गळती नाही, तर संरचनात्मक नुकसान देखील होते, कारण छतावरील साचलेले पाणी छताला कमकुवत करू शकते
मालकांच्या जाणीवपूर्वक निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीला इन्श्युरन्स कव्हर करत नाही
मालकांनी जाणीवपूर्वक केलेले नुकसान या पॉलिसीअंतर्गत कव्हर केले जात नाहीत
पॉलिसी घेताना, इन्श्युअर्डने प्रॉडक्ट विषयी पारदर्शक पद्धतीने योग्य माहिती प्रदान केली पाहिजे.
करारामध्ये सूचीबद्ध नसलेली कोणतीही वस्तू कव्हर केली जाणार नाही.
पॉलिसी मलबा काढण्याला कव्हर करणार नाही
जर तुम्ही वेळेवर नुकसानीची माहिती दिली नाही
इन्श्युरन्स कालावधीच्या नंतर होणारे कोणतेही नुकसान कव्हर केले जात नाही
1.6+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य!@
तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स
1.6+ कोटी चेहऱ्यांवर सुरक्षिततेचे स्मितहास्य
तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स
अखंड आणि सर्वात जलद क्लेम सेटलमेंट
क्लेमच्या वेळी, नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी इन्श्युरन्स कंपनी एक्स्पर्ट नियुक्त करेल. त्यामुळे, नुकसान सिद्ध करण्यासाठी तुम्ही योग्य घोषणा करणे आणि तुमच्याकडे योग्य डॉक्युमेंट्स आणि पुरावा असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे, इनव्हॉईस सुरक्षित ठेवा आणि जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा पुरावा म्हणून नुकसानीचे फोटो घ्या. तसेच, शक्य तितक्या लवकर इन्श्युररला सूचित करा.