होम / ट्रॅव्हल इन्श्युरन्स / स्टुडंट सुरक्षा ट्रॅव्हल इन्श्युरन्स
  • परिचय
  • यात काय समाविष्ट आहे?
  • यात काय समाविष्ट नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?
  • FAQs

इंटरनॅशनल स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स

 

अनेक विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षण घेणे हे एक स्वप्न सत्यात उतरण्यासारखे असते कारण ते त्यांच्या करिअरमध्ये स्थान शोधण्यासाठी आणि तयार करण्यासाठी लाखो संधीचे दरवाजे उघडते. हा जीवन-बदलणारा निर्णय आहे आणि जीवनासाठी अनेक अपेक्षा, मजा आणि धडे आणतो. तथापि, एखाद्याचे कुटुंब आणि मित्रांना मागे सोडून आपल्या करिअरसाठी दूरच्या देशात राहणे सोपे नाही. सर्व आनंद आणि जबाबदारीसह वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, अभ्यासात व्यत्यय, डॉक्युमेंट्स हरवणे किंवा इतर दुर्दैवी घटनांसारख्या जोखीम योग्य प्रमाणात येतात. जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याची प्लॅनिंग करत असाल तर तुमचा मुक्काम सुरक्षित करण्यासाठी स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी मिळवणे आवश्यक आहे. तुमचा ज्या देशात शिक्षण घेण्याचा प्लॅन आहे त्या देशात छोट्याशा मुक्कामासाठी जर तुम्हाला जायचे असेल तर तुमच्या मुक्कामात अडथळा आणणाऱ्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात याची खात्री करण्यासाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स घ्या.

तुम्ही देश आणि तुमच्या आवडीच्या युनिव्हर्सिटी बाबत निर्णय घेतल्यानंतर, तुमच्या निवासादरम्यान आवश्यक सहाय्य देण्यासाठी योग्य स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी निवडा. एचडीएफसी एर्गो स्टुडंट ओव्हरसीज ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन ऑफर करते, जे वैद्यकीय खर्च, निवासातील व्यत्यय; सामानाशी संबंधित जोखीम आणि प्रवासाशी संबंधित जोखीम यांना सहजपणे कव्हर करते.

तुम्ही तुमचे परदेशी शिक्षण ज्याही ठिकाणी घेण्याचे निवडाल, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला कव्हर करू!

USA आणि कॅनडा वगळता जगभरात
USA आणि कॅनडा वगळता जगभरात
जगाच्या एका दुर्गम भागात तुमचा स्वप्नातील कोर्स करण्याची संधी मिळाली? आम्ही तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी कस्टमाईज्ड ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनसह कव्हर केले आहे. जेणेकरून, तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नेहमीच प्राधान्य देऊ शकता.
जागतिक कव्हरेज
जागतिक कव्हरेज
जग तुमचे क्लासरुम आहे! तुम्हाला कुठे जायचे ते ठरवा आणि जगात कुठेही कोर्ससह तेथे जा, कारण आम्ही तुमचे आणि तुमच्या सामानाचे जगभरात संरक्षण करू, जेणेकरून तुम्ही कुठेही असला तरीही तुमचा शिक्षण प्रवास सुरू करू शकाल.

यात काय समाविष्ट आहे?

वैद्यकीय संबंधित कव्हरेज

आपत्कालीन वैद्यकीय खर्च
आपत्कालीन वैद्यकीय खर्च

परदेशात विद्यार्थी असताना, अचानक आजार किंवा दुखापत यामुळे तुमच्या फायनान्शियल स्थितीला हानी पोहोचू शकते, आमच्या इन्श्युरन्ससह आम्ही हॉस्पिटलायझेशनच्या बाबतीत कॅशलेस वैद्यकीय उपचार प्रदान करतो.

आपत्कालीन दातासंबंधीचे खर्च
आपत्कालीन दातासंबंधीचे खर्च

दुखापत किंवा तीव्र वेदनेच्या बाबतीत दातांच्या खर्चाची आम्ही परतफेड करत असल्यामुळे स्मितहास्य कायम ठेवा.

वैद्यकीय निर्वासन
वैद्यकीय निर्वासन

आम्ही तुम्हाला हवाई/ रस्तेमार्गाद्वारे नजीकच्या हॉस्पिटल मध्ये आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतरणासह गंभीर परिस्थितीतून अक्षरशः बाहेर काढू.

मृत शरीराचे प्रत्यावर्तन
मृत शरीराचे प्रत्यावर्तन

मृत्यूच्या बाबतीत, मृतदेह स्वदेशात पाठवण्याचा खर्च आम्ही उचलू.

अपघाती मृत्यू
अपघाती मृत्यू

एखाद्या दुर्दैवी अपघाती घटनेमुळे मृत्यू ओढवल्यास आम्ही तुम्हाला लंपसम रक्कम देय करू.

कायमस्वरुपी अपंगत्व
कायमस्वरुपी अपंगत्व

आम्ही तुमच्या नुकसानीसाठी भरपाई देऊ शकत नसलो तरी, अपघातात कायमस्वरुपी अपंगत्वाच्या बाबतीत भरपाई देऊन आम्ही मदत करण्याचे वचन देतो.

कायमस्वरुपी अपंगत्व
कायमस्वरुपी अपंगत्व

जर एखाद्या दुर्दैवी अपघातामुळे कायमचे अपंगत्व आले तर, तुमच्यासाठी गोष्टी थोड्या सोप्या करण्यासाठी आम्ही लंप-सम भरपाई प्रदान करू.

सामानाशी संबंधित कव्हरेज

चेक-इन केलेले सामान हरवणे
चेक-इन केलेले सामान हरवणे

तुम्ही जीवनातील नवीन प्रवास सुरू करताना तुमच्या हरवलेल्या सामानाला तुमच्या प्रवासातील अडथळा बनू देऊ नका. आम्ही नुकसानासाठी भरपाई देऊ.

चेक-इन केलेल्या सामानास विलंब
चेक-इन केलेल्या सामानास विलंब

सामान प्राप्त होण्यास विलंब झाल्यास आपत्कालीन खरेदीसाठी असलेल्या फंडसह तुमच्या सामानाशिवायही तुमचे क्लासेस सुरू करा.

कनेक्टेड राहा

पर्सनल लायबिलिटी
पर्सनल लायबिलिटी

परदेशात, जर तुम्ही अनावधानाने कोणत्याही थर्ड पार्टी नुकसानीसाठी जबाबदार असाल तर आम्ही त्यासाठी तुम्हाला भरपाई देऊ.

बेल बाँड
बेल बाँड

जामीनपात्र गुन्ह्यासाठी अटक / ताब्यात घेतल्यावर जामिनाची रक्कम भरून आम्ही तुम्हाला कायदेशीर अडचणीतून बाहेर पडण्यास मदत करू.

अभ्यासातील अडथळा
अभ्यासातील अडथळा

दीर्घकाळ हॉस्पिटलायझेशन किंवा कुटुंबातील सदस्य/प्रायोजकाच्या मृत्यूमुळे तुमच्या शिक्षणात व्यत्यय आल्यास आम्ही ट्यूशन फी रिफंड करू.

प्रायोजक संरक्षण
प्रायोजक संरक्षण

तुमचे पालक आता या जगात नाहीत का? तुमच्या प्रायोजकाचा अपघाती मृत्यू झाल्यास आम्ही ट्यूशन फी भरू.

अनुकंपा भेट
अनुकंपा भेट

परदेशात कुटुंबातील सदस्य भेटले तर यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. जर तुम्हाला 7 दिवसांपेक्षा जास्त काळासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असेल तर कुटुंबातील कोणत्याही सदस्याची भेट घडवून आणणे आमची जबाबदारी आहे.

पासपोर्ट हरवणे
पासपोर्ट हरवणे

काळजी नसावी! आम्ही तुम्हाला एका नवीनसाठी परतफेड करू.

यात काय समाविष्ट नाही?

कायद्याचे उल्लंघन
कायद्याचे उल्लंघन

युद्धाशी संबंधित दुखापत किंवा कायद्याच्या उल्लंघनामुळे होणारा कोणताही आजार किंवा आरोग्य समस्या.

मादक पदार्थांचे सेवन
मादक पदार्थांचे सेवन

तुम्ही मादक किंवा बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन करत असल्यास पॉलिसी कोणत्याही क्लेम्सची दखल घेणार नाही.

पूर्व विद्यमान रोग
पूर्व विद्यमान रोग

जर तुम्ही रोगाने ग्रस्त असताना प्रवास करत असाल किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या आजारासाठी उपचार घेत असाल तर आम्ही त्यास कव्हर करत नाही.

कॉस्मेटिक आणि लठ्ठपणावरील उपचार
कॉस्मेटिक आणि लठ्ठपणावरील उपचार

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य कॉस्मेटिक किंवा लठ्ठपणाचा उपचार करून घेणार असाल तर ते या प्लॅनमध्ये कव्हर नसेल.

स्वत: ला केलेली दुखापत
स्वत: ला केलेली दुखापत

आम्ही दिलगीर व्यक्त करतो, मात्र आत्महत्येच्या प्रयत्नात तुम्ही स्वत:ला इजा करून घेतली किंवा त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्यास हे आम्ही प्लॅनमध्ये कव्हर करू शकणार नाही

ॲडव्हेंचर स्पोर्ट्स
ॲडव्हेंचर स्पोर्ट्स

ॲडव्हेंचर स्पोर्टमुळे झालेली कोणतीही दुखापत कव्हर केली जात नाही.

सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या देशांसाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्ही प्रवास करत असलेल्या दिवसांसाठीच देय करा

तुम्ही प्रत्यक्षात प्रवास करण्यापेक्षा अधिक दिवसांसाठी पैसे भरत आहात याचे आश्चर्य वाटत आहे का? काळजी करू नका! तुम्ही आता विशिष्ट दिवसांसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळवू शकता आणि प्रत्येक दिवसानुसार देय करू शकता.
एचडीएफसी एर्गोच का?

वैद्यकीय तपासणीला गुडबाय म्हणा

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळवण्यासाठी कोणतीही हेल्थ चेक-अप करण्याची गरज नाही.
एचडीएफसी एर्गोच का?

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा. तुमची पॉलिसी थेट तुमच्या इनबॉक्समध्ये प्राप्त होते**.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

24 x 7 तुम्हाला हवे असलेले सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.

तुम्ही प्रवास करत असलेल्या दिवसांसाठीच देय करा

तुम्ही प्रत्यक्षात प्रवास करण्यापेक्षा अधिक दिवसांसाठी पैसे भरत आहात याचे आश्चर्य वाटत आहे का? काळजी करू नका! तुम्ही आता विशिष्ट दिवसांसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळवू शकता आणि प्रत्येक दिवसानुसार देय करू शकता.

वैद्यकीय तपासणीला गुडबाय म्हणा

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळवण्यासाठी कोणतीही हेल्थ चेक-अप करण्याची गरज नाही

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा. तुमची पॉलिसी थेट तुमच्या इनबॉक्समध्ये प्राप्त होते**.

आमच्या कस्टमर्सनी आम्हाला 4.2/5 स्टार रेटिंग दिले आहे

23,696 रिव्ह्यू

इतर संबंधित लेख

 

इतर संबंधित लेख

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

परदेशात शिक्षण घेण्याची प्लॅनिंग असलेले 16 ते 35 वर्षे दरम्यानचे विद्यार्थी पॉलिसी खरेदी करू शकतात.
होय, पॉलिसी 30 दिवसांपासून ते 2 वर्षांपर्यंत जगभरातील कव्हर प्रदान करते.
नाही. तुमची पॉलिसी सुरू होण्याची तारीख आणि खरेदी तारीख ही तुमच्या ट्रिप सुरू होण्याच्या तारखेपेक्षा नंतरची असू शकत नाही.
होय, जर तुम्ही पूर्व-विद्यमान रोग घोषित केला तर तुम्ही स्टुडंट ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करू शकता. तथापि, पॉलिसीमध्ये पूर्व-विद्यमान रोगाच्या स्थितीमुळे होणारा वैद्यकीय खर्च वगळला जातो.
प्रायोजकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, उर्वरित कालावधीसाठी ट्युशन कालावधीची पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केल्याप्रमाणे कमाल लिमिट पर्यंत परतफेड केली जाईल.
जर दुखापत किंवा आजारपणामुळे एका महिन्यापेक्षा जास्त काळ हॉस्पिटलायझेशनमुळे किंवा प्रायोजकाच्या अपघाती मृत्यूमुळे तुमच्या अभ्यासात व्यत्यय येत असेल ज्यामुळे तुमच्या उर्वरित सेमिस्टरचा अभ्यास सुटला, तर शैक्षणिक संस्थेला दिलेल्या ॲडव्हान्स ट्यूशन फी मधून वास्तविक रिफंड वजा करून परतफेड केली जाईल.
जर इन्श्युअर्डला सलग 7 दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले असेल आणि कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य त्याच्या/तिच्या कडे लक्ष देण्यासाठी उपस्थित नसेल तर कंपनी कुटुंबातील एका सदस्यासाठी राउंड ट्रिप इकॉनॉमी क्लास एअर तिकीटची व्यवस्था करेल. हे आमच्या पॅनेल डॉक्टरांकडून कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आहे की त्याला/तिला एखाद्या सोबतीची आवश्यकता आहे.
होय, 'प्लस प्लॅन' म्हणून ॲड-ऑन कव्हरेज उपलब्ध आहे. यामध्ये गर्भधारणेशी संबंधित हॉस्पिटलायझेशन खर्च, मद्यपान आणि ड्रग्सवर अवलंबित्व यासह मानसिक आणि चेतासंस्थेच्या विकारांवर उपचार, कॅन्सर स्क्रीनिंग आणि मॅमोग्राफी परीक्षण आणि चाईल्डकेअर लाभांचा समावेश होतो.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x