नॉलेज सेंटर
तुमच्या गरजेनुसार कस्टमाईज करा
तुमच्या गरजेनुसार

कस्टमाईज करा

झिरो कपातयोग्य
झिरो

कपातयोग्य

कुटुंबाला कव्हर मध्ये समाविष्ट करा
कुटुंबाला

कव्हर मध्ये समाविष्ट करा

 एकाधिक डिव्हाईस कव्हर केले जातात
एकाधिक

डिव्हाईस कव्हर केले जातात

होम / एचडीएफसी एर्गो सायबर सॅशे इन्श्युरन्स

भारतातील सायबर इन्श्युरन्स

सायबर इन्श्युरन्स

सायबर इन्श्युरन्स हे सायबर-हल्ला आणि ऑनलाईन फसवणूकीपासून व्यक्तींना सुरक्षा कवच प्रदान करते. आजच्या डिजिटल लँडस्केपमध्ये, व्यक्तींना सायबर हल्ल्याच्या वाढत्या धोक्याचा सामना करावा लागतो ज्यामुळे संवेदनशील वैयक्तिक डाटाशी तडजोड होऊ शकते आणि महत्त्वाचे फायनान्शियल नुकसानीला सामोरे जावे लागू शकते. सायबर इन्श्युरन्स एक महत्त्वाची सुरक्षा म्हणून उदयास आले आहे, ज्यामध्ये डाटा उल्लंघन, सायबर एक्सटॉर्शन आणि बिझनेस व्यत्ययासह विविध सायबर जोखमींसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज प्रदान केले जाते.

आम्ही विविध व्यक्तींच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी अनुरूप पॉलिसी ऑफर करतो. ज्याद्वारे परिपूर्ण संरक्षण आणि मनःशांती सुनिश्चित केली जाते. संभाव्य सायबर धोके कमी करण्यासाठी योग्य सायबर इन्श्युरन्स पॉलिसी निवडणे महत्त्वाचे आहे. आमचे कस्टमाईज करण्यायोग्य उपाय सायबर घटनांमुळे उद्भवलेल्या बहुआयामी आव्हानांचे निराकरण करतात. तुमची संपत्ती सुरक्षित ठेवतात आणि आजच्या वाढत्या इंटरकनेक्ट जगात सायबर सिक्युरिटी मेंटेन करतात.

तुम्हाला सायबर इन्श्युरन्सची आवश्यकता का आहे?

तुम्हाला सायबर सॅशे इन्श्युरन्सची आवश्यकता का आहे?

आपण अशा एका डिजिटल युगात राहतो जिथे आपण इंटरनेटशिवाय आपल्या एकाही दिवसाची कल्पना करू शकत नाही. कोरोना महामारीचा प्रभाव ओसरल्यानंतरही आपण दैनंदिन जीवनात अद्यापही व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर अवलंबून असल्याचे दिसते. तथापि, इंटरनेटच्या व्यापक वापरासह, कोणत्याही प्रकारच्या सायबर-हल्ल्यांपासून तुमचा डाटा सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे.

आजकाल, डिजिटल पेमेंट सर्वकालीन उच्च पातळीवर आहेत, परंतु त्यासह संदिग्ध ऑनलाईन विक्री आणि फसवे ट्रान्झॅक्शनही आहेत. सायबर इन्श्युरन्स तुमच्या नुकसानीचे ऑनलाईन संरक्षण करू शकते आणि जर काही चुकीचे घडले तर तुम्हाला संरक्षित करण्याची खात्री करू शकते. सायबर धोक्यांमुळे होणाऱ्या फायनान्शियल नुकसानीची सतत चिंता न करता तुमच्या ऑनलाईन ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यास हे तुम्हाला मदत करेल. ऑनलाईन सर्फ करताना, तुमच्या ॲक्टिव्हिटीच्या स्वरुपानुसार तुम्हाला विविध प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागतो. म्हणून, एचडीएफसी एर्गोने सायबर सॅशे इन्श्युरन्स डिझाईन केले आहे, जे तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे कस्टमाईज करण्यायोग्य आहे आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही तणाव किंवा चिंतेशिवाय डिजिटल पद्धतीने कार्य करण्यास मदत होते.

सर्वांसाठी सायबर इन्श्युरन्स

स्लायडर-राईट
स्टुडंट प्लॅन

विद्यार्थ्यांसाठी सायबर इन्श्युरन्स प्लॅन

युनिव्हर्सिटी/ कॉलेजचे विद्यार्थी सतत ऑनलाईन असतात. मग ते सोशल मीडिया असो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असो किंवा फाईल ट्रान्सफर असो. आमच्या कस्टमाईज्ड एचडीएफसी एर्गो सायबर सॅशे इन्श्युरन्स प्लॅनसह फसव्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, सायबर गुंडगिरी आणि सोशल मीडिया लायबिलिटी पासून स्वत:ला सुरक्षित ठेवा.

प्लॅन खरेदी करा अधिक जाणून घ्या
फॅमिली प्लॅन

कुटुंबासाठी सायबर इन्श्युरन्स प्लॅन

अनपेक्षित आणि महाग असू शकणाऱ्या अनेक सायबर जोखीमांपासून तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज निवडा. आमच्या कस्टमाईज्ड एचडीएफसी एर्गो सायबर सॅशे इन्श्युरन्स प्लॅनसह फसव्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, ओळख चोरी, तुमच्या डिव्हाईस आणि स्मार्ट होम वर मालवेअर हल्ल्यापासून संरक्षित राहा

प्लॅन खरेदी करा अधिक जाणून घ्या
वर्किंग प्रोफेशनल प्लॅन

वर्किंग प्रोफेशनलसाठी सायबर इन्श्युरन्स प्लॅन

एक वर्किंग प्रोफेशनल म्हणून, तुमच्या सायबर संरक्षणाच्या गरजा वाढत जातात. आमच्या कस्टमाईज्ड एचडीएफसी एर्गो सायबर सॅशे इन्श्युरन्स प्लॅनसह आम्ही तुम्हाला फसव्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, ओळख चोरी, तुमच्या डिव्हाईसवरील मालवेअर हल्ल्यांपासून संरक्षित करतो

प्लॅन खरेदी करा अधिक जाणून घ्या
उद्योजक प्लॅन

उद्योजकांसाठी सायबर इन्श्युरन्स प्लॅन

एक उदयोन्मुख उद्योजक म्हणून, तुम्ही हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की तुमच्याकडे वाढत्या सायबर जोखीमांपासून संपूर्ण संरक्षण आहे. आमच्या कस्टमाईज्ड एचडीएफसी एर्गो सायबर सॅशे इन्श्युरन्स प्लॅनसह फसव्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, ओळख चोरी, प्रायव्हसीचे उल्लंघन आणि बरेच काही पासून संरक्षित राहा

प्लॅन खरेदी करा अधिक जाणून घ्या
शॉपाहोलिक प्लॅन

शॉपाहोलिकसाठी सायबर इन्श्युरन्स प्लॅन

ऑनलाईन शॉपिंग करण्यात त्यांचा वेळ व्यतीत करणाऱ्या शॉपाहोलिकसाठी सायबर संरक्षण आवश्यक आहे. आमच्या कस्टमाईज्ड एचडीएफसी एर्गो सायबर सॅशे इन्श्युरन्स प्लॅनसह फसव्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, बनावट वेबसाईट आणि सोशल मीडिया लायबिलिटी पासून संरक्षित राहा

प्लॅन खरेदी करा अधिक जाणून घ्या
तुमचा स्वत:चा प्लॅन बनवा

तुमचा स्वत:चा सायबर इन्श्युरन्स प्लॅन बनवा

एचडीएफसी एर्गो सायबर सॅशे इन्श्युरन्स पॉलिसीसह, तुमच्याकडे तुमचा कस्टमाईज्ड सायबर प्लॅन बनवण्याचे स्वातंत्र्य देखील आहे, जिथे तुम्ही तुमच्या आवडीचे कव्हर निवडू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार सम इन्श्युअर्ड रक्कम निवडू शकता. याव्यतिरिक्त, तुमच्या कुटुंबाला कव्हर मध्ये समाविष्ट करण्याचा पर्याय देखील आहे.

प्लॅन खरेदी करा अधिक जाणून घ्या
स्लायडर-लेफ्ट

आमच्या सायबर इन्श्युरन्सद्वारे ऑफर केले जाणारे कव्हरेज समजून घ्या

फंडची चोरी - अनधिकृत डिजिटल ट्रान्झॅक्शन

फंडची चोरी - अनधिकृत डिजिटल ट्रान्झॅक्शन

आम्ही तुमचे बँक अकाउंट, क्रेडिट/डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेटमध्ये अनधिकृत ॲक्सेस, फिशिंग, स्पूफिंग यासारख्या ऑनलाईन फसवणूकीमुळे उद्भवणारे फायनान्शियल नुकसान कव्हर करतो. ही आमची बेस ऑफरिंग आहे (किमान आवश्यक कव्हरेज). पर्यायीसह तुलना करा

ओळख चोरी

ओळख चोरी

आम्ही प्रभावित पीडितांसाठी मानसिक सल्लामसलत खर्चासह थर्ड पार्टीद्वारे इंटरनेटवरील तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर केल्यामुळे उद्भवणारे फायनान्शियल नुकसान, क्रेडिट मॉनिटरिंग खर्च, कायदेशीर खटल्याचा खर्च कव्हर करतो

डाटा रिस्टोरेशन/ मालवेअर डिकॉन्टेमिनेशन

डाटा रिस्टोरेशन/ मालवेअर डिकॉन्टेमिनेशन

आम्ही तुमच्या सायबर स्पेसवरील मालवेअर हल्ल्यांमुळे तुमचा हरवलेला किंवा करप्ट झालेला डाटा रिकव्हर करण्यासाठी लागणारा खर्च कव्हर करतो.

हार्डवेअर बदलणे

हार्डवेअर बदलणे

आम्ही मालवेअर हल्ल्यामुळे तुमचे वैयक्तिक डिव्हाईस किंवा त्याचे घटक बदलण्यासाठी लागणारा खर्च कव्हर करतो.

सायबर गुंडगिरी , सायबर स्टॉकिंग आणि प्रतिष्ठेची हानी

सायबर गुंडगिरी , सायबर स्टॉकिंग आणि प्रतिष्ठेची हानी

आम्ही प्रभावित पीडितांसाठी कायदेशीर खर्च, सायबर-गुंडांनी पोस्ट केलेला आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकण्याचा खर्च आणि मानसिक सल्लामसलत खर्च कव्हर करतो

ऑनलाईन शॉपिंग

ऑनलाईन शॉपिंग

आम्ही फसव्या वेबसाईटवर ऑनलाईन शॉपिंगमुळे झालेले फायनान्शियल नुकसान कव्हर करतो, जिथे तुम्हाला ऑनलाईन पूर्ण पेमेंट केल्यानंतरही प्रॉडक्ट प्राप्त होत नाही

ऑनलाईन सेल्स

ऑनलाईन सेल्स

आम्ही एखाद्या फसव्या खरेदीदाराला ऑनलाईन प्रॉडक्टची विक्री केल्यामुळे झालेले फायनान्शियल नुकसान कव्हर करतो जे त्यासाठी पैसे देत नाहीत आणि त्याचवेळी प्रॉडक्ट रिटर्न करण्यास नकार देतात.

सोशल मीडिया आणि मीडिया लायबिलिटी

सोशल मीडिया आणि मीडिया लायबिलिटी

जर तुमच्या सोशल मीडिया पोस्टने प्रायव्हसीचे उल्लंघन किंवा कॉपी राईटचे उल्लंघन केले असेल तर आम्ही तुम्हाला थर्ड पार्टी क्लेमपासून संरक्षित करण्यासाठी लागणारा कायदेशीर खर्च कव्हर करतो.

नेटवर्क सिक्युरिटी लायबिलिटी

नेटवर्क सिक्युरिटी लायबिलिटी

आम्ही तुम्हाला थर्ड पार्टी क्लेमपासून संरक्षित करण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर खर्चाला कव्हर करतो, जर त्यांच्या डिव्हाईसवर तुमच्या डिव्हाईसमधून मालवेअर संक्रमित झाला असेल, जो त्याच नेटवर्कवर कनेक्ट केलेला असेल

प्रायव्हसी उल्लंघन आणि डाटा उल्लंघन लायबिलिटी

प्रायव्हसी उल्लंघन आणि डाटा उल्लंघन लायबिलिटी

आम्ही तुमच्या डिव्हाईस/अकाउंटमधून गोपनीय डाटा अनावधानाने लीक झाल्यामुळे थर्ड पार्टी क्लेमपासून तुम्हाला संरक्षित करण्यासाठी लागणारा कायदेशीर खर्च कव्हर करतो.

थर्ड पार्टीद्वारे प्रायव्हसीचे उल्लंघन

थर्ड पार्टीद्वारे प्रायव्हसीचे उल्लंघन

आम्ही तुमची गोपनीय माहिती किंवा डाटा लीक केल्याबद्दल थर्ड पार्टी विरोधात केस करण्यासाठी लागणारा कायदेशीर खर्च कव्हर करतो

स्मार्ट होम कव्हर

स्मार्ट होम कव्हर

आम्ही मालवेअर हल्ल्यामुळे प्रभावित होणाऱ्या तुमच्या स्मार्ट होम डिव्हाईसचे रिस्टोरिंग किंवा डिकॉन्टेमिनेट करण्याचा खर्च कव्हर करतो

अल्पवयीन अवलंबून असलेल्या मुलांमुळे उद्भवणारी लायबिलिटी

अल्पवयीन अवलंबून असलेल्या मुलांमुळे उद्भवणारी लायबिलिटी

आम्ही अल्पवयीन मुलांच्या सायबर ॲक्टिव्हिटीमुळे तुम्हाला थर्ड पार्टी क्लेमपासून संरक्षित करण्यासाठी लागणाऱ्या कायदेशीर खर्चाला कव्हर करतो

फंडची चोरी - अनधिकृत प्रत्यक्ष ट्रान्झॅक्शन

फंडची चोरी - अनधिकृत प्रत्यक्ष ट्रान्झॅक्शन

तुमच्या क्रेडिट/डेबिट/प्रीपेड कार्डवर फसवे ATM विद्ड्रॉल, POS फसवणूक इ. सारख्या प्रत्यक्ष फसवणूकीमुळे उद्भवणारे कोणतेही नुकसान कव्हर केले जाणार नाही

सायबर एक्सटॉर्शन

सायबर एक्सटॉर्शन

आम्ही सायबर एक्सटॉर्शनचे निराकरण करण्यासाठी देय केलेल्या खंडणी किंवा मोबदल्याच्या माध्यमातून तुम्हाला झालेल्या फायनान्शियल नुकसानीला कव्हर करतो

कामाच्या ठिकाणी कव्हरेज

कामाच्या ठिकाणी कव्हरेज

कर्मचारी किंवा स्वयं-रोजगारित व्यक्ती तसेच प्रोफेशनल किंवा बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणून तुमच्या क्षमतेतील कोणत्याही कृती किंवा चुकीमुळे झालेले नुकसान कव्हर केले जाणार नाही

इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीजसाठी कव्हरेज

इन्व्हेस्टमेंट ॲक्टिव्हिटीजसाठी कव्हरेज

सिक्युरिटीजची विक्री, ट्रान्सफर किंवा विल्हेवाट करण्याची मर्यादा किंवा असमर्थता यासह इन्व्हेस्टमेंट किंवा व्यापाराचे नुकसान कव्हर केले जात नाही

कुटुंबातील सदस्यावर केलेल्या कायदेशीर खटल्यापासून संरक्षण

कुटुंबातील सदस्यावर केलेल्या कायदेशीर खटल्यापासून संरक्षण

तुमच्यासोबत राहणारी कोणतीही व्यक्ती किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कायदेशीर खटल्यापासून संरक्षण देण्यासाठी उद्भवणारा कोणताही क्लेम कव्हर केला जात नाही

डिव्हाईस अपग्रेड करण्याचा खर्च

डिव्हाईस अपग्रेड करण्याचा खर्च

इन्श्युअर्ड इव्हेंटपूर्वी अस्तित्वात असलेल्या स्थितीच्या पलीकडे तुमच्या वैयक्तिक डिव्हाईसच्या सुधारणेचा कोणताही खर्च, अपरिहार्य असल्याशिवाय, कव्हर केला जात नाही

क्रिप्टो-करन्सीमध्ये होणारे नुकसान

क्रिप्टो-करन्सीमध्ये होणारे नुकसान

क्रिप्टो करन्सीजच्या ट्रेडिंगमध्ये होणारे कोणतेही नुकसान / गहाळ होणे / विनाश / सुधारणा / अनुपलब्धता / इनॲक्सेसिबिलिटी आणि / किंवा विलंब, ज्यामध्ये कॉईन, टोकन किंवा पब्लिक/ प्रायव्हेट कीज वर नमूद केलेल्या संयोजनात वापरल्या जात आहेत, कव्हर केले जात नाही

प्रतिबंधित वेबसाईट्सचा वापर

प्रतिबंधित वेबसाईट्सचा वापर

इंटरनेटवर संबंधित प्राधिकरणाने प्रतिबंधित किंवा बॅन केलेल्या वेबसाईट्सचा ॲक्सेस केल्याने तुमचे होणारे कोणतेही नुकसान कव्हर केले जात नाही

गॅम्बलिंग

गॅम्बलिंग

ऑनलाईन आणि किंवा अन्यथा केले जाणारे गॅम्बलिंग, कव्हर केले जात नाही

"काय कव्हर केले जाते/काय कव्हर केले जात नाही" मध्ये नमूद केलेले स्पष्टीकरण उदाहरणात्मक आहेत आणि पॉलिसीच्या अटी, शर्ती आणि अपवादांच्या अधीन असतील. कृपया अधिक तपशिलासाठी पॉलिसी डॉक्युमेंट पाहा

एचडीएफसी एर्गो सायबर इन्श्युरन्स पॉलिसीची प्रमुख वैशिष्ट्ये

प्रमुख वैशिष्ट्ये लाभ
फंडची चोरी ऑनलाईन फसवणूकीमुळे उद्भवणारे फायनान्शियल नुकसान कव्हर करते.
झिरो कपातयोग्य कव्हर केल्या जाणाऱ्या क्लेमसाठी अगोदर कोणतीही रक्कम देय करण्याची गरज नाही.
कव्हर केले जाणारे डिव्हाईस एकाधिक डिव्हाईससाठी जोखीम कव्हर करण्याची सुविधा.
परवडणारे प्रीमियम प्लॅन ₹ 2/दिवस पासून सुरू*.
ओळख चोरी इंटरनेटवरील वैयक्तिक माहितीचा गैरवापर केल्यामुळे होणाऱ्या फायनान्शियल नुकसानीसाठी कव्हरेज.
पॉलिसीचा कालावधी 1 वर्ष
सम इन्श्युअर्ड ₹10,000 ते ₹5 कोटी
अस्वीकृती - वर नमूद केलेली वैशिष्ट्ये आमच्या काही सायबर इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये उपलब्ध नसतील. कृपया आमच्या सायबर इन्श्युरन्स प्लॅन्सविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पॉलिसी मजकूर, ब्रोशर आणि प्रॉस्पेक्टस वाचा.

का निवडावे एचडीएफसी एर्गो

एचडीएफसी एर्गो निवडण्याची कारणे

आमचा सायबर इन्श्युरन्स प्लॅन सायबर जोखमींची विस्तृत श्रेणी लक्षात घेऊन सर्वात परवडणाऱ्या प्रीमियमसह डिझाईन केलेला आहे.

तुमचा प्लॅन निवडण्याची सुविधा
तुमचा स्वत:चा प्लॅन निवडण्याची सुविधा
 कोणतीही कपात नाही
कोणतीही कपात नाही
झिरो सेक्शनल सब-लिमिट
सब-लिमिट नाही
तुम्हाला तणावमुक्त ठेवते
तुमच्या सर्व डिव्हाईससाठी कव्हरेज
 तुम्हाला तणावमुक्त ठेवते
तुम्हाला तणावमुक्त ठेवते
सायबर जोखमींपासून संरक्षण
सायबर जोखमींपासून संरक्षण

नवीनतम सायबर इन्श्युरन्स न्यूज

स्लायडर-राईट
Ransomware Attack on Comtel Disrupts Operations of 16 Indian Brokerage Firms2 मिनिटे वाचन

Ransomware Attack on Comtel Disrupts Operations of 16 Indian Brokerage Firms

On December 9, 2024, a ransomware attack on Comtel, a data center serving major Indian brokerage firms, disrupted operations for approximately 16 brokers, including IIFL Securities, 5 Paisa, and Axis Securities. The attack compromised client data and order flows, leading to temporary suspensions by stock exchanges.

अधिक वाचा
डिसेंबर 12, 2024 रोजी प्रकाशित
खंडणी उकळण्याच्या हेतूने सायबर गुन्हेगारांकडून हाय-प्रॉफिट कंपन्या टार्गेट2 मिनिटे वाचन

खंडणी उकळण्याच्या हेतूने सायबर गुन्हेगारांकडून हाय-प्रॉफिट कंपन्या टार्गेट

सायबर गुन्हेगारांनी हाय प्रॉफिट असलेल्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात खंडणी उकळता यावी म्हणून लक्षणीय कॅश रिझर्व्ह आणि जाहिरात खर्चासाठी तरतूद असलेल्या कंपन्यांचा समावेश आहे. अमेरिकन एंटरप्राईज इन्स्टिट्यूटचा अभ्यास सूचित करतो की अशा फर्मना औद्योगिक हेरागिरीसाठी लक्ष केंद्रित करण्याची शक्यता अधिक आहे.

अधिक वाचा
डिसेंबर 12, 2024 रोजी प्रकाशित
सायबर सिक्युरिटी घटनांमध्ये भारत सरकारच्या अधिनस्थ संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे2 मिनिटे वाचन

सायबर सिक्युरिटी घटनांमध्ये भारत सरकारच्या अधिनस्थ संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे

India reported 204,844 cybersecurity incidents in 2023, marking a 6.4% increase from 2022. To address this, the government mandated appointing Chief Information Security Officers (CISOs) across ministries and launched the National Critical Information Infrastructure Protection Centre (NCIIPC) to strengthen defenses against cyberattacks.

अधिक वाचा
डिसेंबर 12, 2024 रोजी प्रकाशित
क्रिप्टोकरन्सी चोरीचा आकडा 2024 मध्ये $1.49 अब्ज वर2 मिनिटे वाचन

क्रिप्टोकरन्सी चोरीचा आकडा 2024 मध्ये $1.49 अब्ज वर

हॅकर्सने एक्स्चेंज, वॉलेट व विकेंद्रित प्लॅटफॉर्म यांना लक्ष्य करून सन 2024 मध्ये आतापर्यंत क्रिप्टोकरन्सी मध्ये सुमारे $1.49 अब्ज इतकी चोरी केली आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञ वाढत्या चोरीस अत्याधुनिक हॅकिंग तंत्रज्ञानास जबाबदार मानतात, ज्यामध्ये स्मार्ट काँट्रॅक्ट मधील उणिवांचा देखील समावेश होतो. हे जलद विकसित होणाऱ्या क्रिप्टोकरन्सी उद्योगात मजबूत सुरक्षा उपाययोजनांची तातडीची गरज अधोरेखित करते.

अधिक वाचा
डिसेंबर 4, 2024 रोजी प्रकाशित
फायरवॉल्स टाळण्यासाठी नॅचोव्हीपीएन द्वारे व्हीपीएन वर हल्ला2 मिनिटे वाचन

फायरवॉल्स टाळण्यासाठी नॅचोव्हीपीएन द्वारे व्हीपीएन वर हल्ला

सायबर गुन्हेगार नॅचोव्हीपीएनचा फायदा उठवत असल्याचे समोर आले आहे. फायरवॉल्स टाळण्यासाठी आणि प्रतिबंधित नेटवर्क्सचा ॲक्सेस मिळविण्यासाठी लोकप्रिय व्हीपीएन प्रोटोकॉलला क्षतिग्रस्त केले जात आहे. व्हीपीएन अंमलबजावणीतील त्रुटींवर आघात करुन या टूलच्या सहाय्याने हल्ला करणाऱ्यांना डिटेक्शन टाळणं शक्य ठरतं.ज्यामुळे संस्थांनी त्यांची व्हीपीएन सिक्युरिटी अधिक बळकट करण्याची आणि त्रुटी ओळखण्याची आवश्यकता अधोरेखित होते.

अधिक वाचा
डिसेंबर 4, 2024 रोजी प्रकाशित
उत्तर कोरियन किमसुकी हॅकर्स द्वारे क्रोम मालवेअर सह संशोधकांना लक्ष्य2 मिनिटे वाचन

उत्तर कोरियन किमसुकी हॅकर्स द्वारे क्रोम मालवेअर सह संशोधकांना लक्ष्य

उत्तर कोरियन हॅकिंग ग्रुप किमसुकी संशोधक आणि शैक्षणिक संस्थांकडून ईमेल आणि क्रेडेन्शियल्स चोरी करण्यासाठी संशयास्पद क्रोम एक्सटेंशन विकसित करीत आहे. फिशिंग तंत्रांचा वापर करून, हॅकर्स ऑनलाईन ॲक्टिव्हिटी ट्रॅक करतात आणि संवेदनशील डाटा काढू शकतील असे मालवेअर इंस्टॉल करतात. हे कॅम्पेन जागतिक स्तरावर बौद्धिक आणि धोरणात्मक माहिती वरील सध्या सुरू असलेल्या सायबर धोक्यांना अधोरेखित करते.

अधिक वाचा
डिसेंबर 4, 2024 रोजी प्रकाशित
स्लायडर-लेफ्ट

वाचा नवीनतम सायबर इन्श्युरन्स ब्लॉग्स

स्लायडर-राईट
सायबर सतर्क राहणे: या दिवाळीत ऑनलाईन घोटाळ्यांपासून स्वत:चे संरक्षण करा

या दिवाळीत ऑनलाईन घोटाळ्यांपासून स्वत:चे संरक्षण करा

अधिक वाचा
24 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रकाशित
सणासुदीच्या हंगामात सायबर इन्श्युरन्सचे महत्त्व

या सणासुदीच्या हंगामात सायबर इन्श्युरन्स का आवश्यक आहे

अधिक वाचा
24 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रकाशित
सायबर सिक्युरिटी नुकसान: 6 प्रमुख प्रकार आणि जोखीम कमी करणे

सायबर सिक्युरिटी नुकसान: 6 प्रमुख प्रकार आणि जोखीम कमी करणे

अधिक वाचा
10 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रकाशित
सायबर गुन्ह्यांचे सामान्य प्रकार: धोके आणि उपाय

सायबर गुन्ह्यांचे सामान्य प्रकार: धोके आणि उपाय

अधिक वाचा
10 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रकाशित
सायबर खंडणी: हे काय आहे आणि ते कसे टाळावे?

सायबर खंडणी: हे काय आहे आणि ते कसे टाळावे?

अधिक वाचा
08 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रकाशित
स्लायडर-लेफ्ट

आणखी काय आहे

वर्किंग प्रोफेशनल
वर्किंग प्रोफेशनल

कोणत्याही जोखीमशिवाय ऑनलाईन काम करा

विद्यार्थी
विद्यार्थी

अतिरिक्त सुरक्षेसह ऑनलाईन अभ्यास करा

उद्योजक
उद्योजक

सुरक्षित ऑनलाईन बिझनेससाठी

तुमचा स्वत:चा प्लॅन बनवा
तुमचा स्वत:चा प्लॅन बनवा

तुमच्या गरजांनुसार प्लॅन कस्टमाईज करा

सायबर इन्श्युरन्स विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकते. तुम्ही फॅमिली कव्हरचा भाग म्हणून तुमच्या अल्पवयीन मुलांचा देखील समावेश करू शकता

पॉलिसीचा कालावधी 1 वर्ष आहे (ॲन्युअल पॉलिसी)

डिजिटल जगात तुम्हाला भेडसावणाऱ्या सर्व प्रकारच्या सायबर जोखमींची पूर्तता करण्यासाठी पॉलिसी विविध प्रकारचे सेक्शन प्रदान करते. सेक्शन खाली नमूद केले आहेत:

1. फंडची चोरी (अनधिकृत डिजिटल ट्रान्झॅक्शन आणि अनधिकृत प्रत्यक्ष ट्रान्झॅक्शन)

2. ओळख चोरी

3. डाटा रिस्टोरेशन / मालवेअर डिकॉन्टेमिनेशन

4. हार्डवेअर बदलणे

5. सायबर गुंडगिरी , सायबर स्टॉकिंग आणि प्रतिष्ठेची हानी

6. सायबर एक्सटॉर्शन

7. ऑनलाईन शॉपिंग

8. ऑनलाईन सेल्स

9. सोशल मीडिया आणि मीडिया लायबिलिटी

10. नेटवर्क सिक्युरिटी लायबिलिटी

11. प्रायव्हसी उल्लंघन आणि डाटा उल्लंघन लायबिलिटी

12. थर्ड पार्टी द्वारे प्रायव्हसी उल्लंघन आणि डाटा उल्लंघन

13. स्मार्ट होम कव्हर

14. अल्पवयीन अवलंबून असलेल्या मुलांमुळे उद्भवणारी लायबिलिटी

तुम्ही तुमच्या सायबर इन्श्युरन्सच्या गरजांनुसार उपलब्ध कव्हरचे कोणतेही कॉम्बिनेशन निवडू शकता.

तुम्ही खालील स्टेप्समध्ये तुमचा स्वत:चा प्लॅन बनवू शकता:

• तुम्हाला हवे असलेले कव्हर निवडा

• तुम्हाला हवी असलेली सम इन्श्युअर्ड निवडा

• आवश्यक असल्यास तुमच्या कुटुंबाला कव्हर मध्ये समाविष्ट करा

• तुमचा कस्टमाईज्ड सायबर प्लॅन तयार आहे

पॉलिसी अंतर्गत उपलब्ध सम इन्श्युअर्डची रेंज ₹10,000 ते ₹5 कोटी आहे. तथापि, हे अंडररायटिंग मार्गदर्शक तत्त्वांच्या अधीन आहे. कृपया नवीनतम मार्गदर्शक तत्त्वे जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा

तुम्ही खालील आधारावर सम इन्श्युअर्ड निवडू शकता:

• प्रति सेक्शन: प्रत्येक निवडलेल्या सेक्शनसाठी स्वतंत्र सम इन्श्युअर्ड प्रदान करा किंवा

• फ्लोटर: निवडलेल्या सेक्शनवर फ्लोट होणारी एक निश्चित सम इन्श्युअर्ड प्रदान करा

जर तुम्ही प्रति सेक्शन सम इन्श्युअर्ड निवडल्यास, खालील डिस्काउंट लागू होईल:

• मल्टीपल कव्हर डिस्काउंट: तुम्ही तुमच्या पॉलिसीमध्ये 3 किंवा अधिक सेक्शन/कव्हर निवडल्यास 10% डिस्काउंट लागू होईल

जर तुम्ही फ्लोटर सम इन्श्युअर्ड निवडले तर खालील डिस्काउंट लागू होईल:

• फ्लोटर डिस्काउंट: जेव्हा तुम्ही फ्लोटर सम इन्श्युअर्ड आधारावर प्रॉडक्ट अंतर्गत एकाधिक कव्हर निवडता, तेव्हा खालील डिस्काउंट ऑफर केले जातील:

कव्हरची संख्या % डिस्काउंट
2 10%
3 15%
4 25%
5 35%
>=6 40%

नाही. पॉलिसी अंतर्गत कोणतेही कपातयोग्य नाही

नाही. कोणताही प्रतीक्षा कालावधी लागू नाही

नाही. पॉलिसीच्या कोणत्याही सेक्शन मध्ये कोणतीही सब-लिमिट लागू नाही

तुम्ही निवडलेल्या सम इन्श्युअर्डच्या अधीन असलेल्या संबंधित कव्हर/सेक्शनची निवड केली असल्यास, तुम्ही ज्या सायबर गुन्ह्यांना बळी पडला आहात त्या सर्वांसाठी तुम्ही क्लेम करण्यास पात्र असाल

होय. तुम्ही कमाल 4 कुटुंबातील सदस्यांपर्यंत (प्रपोजर सह) कव्हर करू शकता. फॅमिली कव्हर मध्ये तुम्हाला, तुमचे पती/पत्नी, तुमची मुले, भावंडे, पालक किंवा त्याच घरात राहणारे सासू-सासरे, असे कमाल 4 पर्यंत समाविष्ट केले जाऊ शकतात

होय. तुम्ही आमच्याकडे सल्लामसलत केल्यानंतर कायदेशीर कार्यवाहीसाठी तुमचा स्वत:चा वकील नियुक्त करू शकता.

होय. तुम्हाला आमच्या वेबसाईटवरून थेट खरेदी केलेल्या पॉलिसीसाठी 5% डिस्काउंट मिळेल

कव्हर केल्या जाणार्‍या डिव्हाईसच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही

या 5 जलद, सोप्या स्टेप्स लक्षात ठेऊन तुम्ही सायबर हल्ले प्रतिबंधित करू शकता:

• नेहमीच मजबूत पासवर्ड वापरा आणि नियमितपणे पासवर्ड अपडेट करा

• तुम्ही वापरत असलेले सॉफ्टवेअर नेहमीच अपडेट करा

• तुमची सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग्स मॅनेज करा

• तुमचे होम नेटवर्क सुरक्षित असल्याची खात्री करा

• प्रमुख सुरक्षा उल्लंघनांविषयी अपडेट ठेवा

तुम्ही ही पॉलिसी आमच्या कंपनीच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. खरेदी प्रोसेस पूर्णपणे डिजिटल आहे आणि ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त डॉक्युमेंटेशन आवश्यक नाही

होय. तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर ती कॅन्सल करू शकता. तुम्ही खालील टेबलनुसार प्रीमियमच्या रिफंडसाठी पात्र असाल:

अल्प कालावधीच्या स्केल्सचा टेबल
जोखीमीचा कालावधी (यापेक्षा अधिक नाही) वार्षिक प्रीमियमच्या रिफंडची %
1 महिना 85%
2 महिने 70%
3 महिने 60%
4 महिने 50%
5 महिने 40%
6 महिने 30%
7 महिने 25%
8 महिने 20%
9 महिने 15%
9 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी 0%

अवॉर्ड्स आणि मान्यता

प्रतिमा

BFSI लीडरशीप अवॉर्ड्स 2022 -
प्रॉडक्ट इनोव्हेटर ऑफ द इयर (सायबर सॅशे)

ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021

FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री
अवॉर्ड्स सप्टेंबर 2021

ICAI अवॉर्ड्स 2015-16

स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट

बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स
अवॉर्ड ऑफ दी इयर

ICAI अवॉर्ड्स 2014-15

प्रतिमा

CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015

प्रतिमा

iAAA रेटिंग

प्रतिमा

ISO सर्टिफिकेशन

प्रतिमा

बेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014

स्लायडर-राईट
स्लायडर-लेफ्ट
सर्व अवॉर्ड्स पाहा