नॉलेज सेंटर
एचडीएफसी एर्गो 1 लाख+ कॅशलेस हॉस्पिटल्स
1 लाख

कॅशलेस हॉस्पिटल

एचडीएफसी एर्गो 24x7 इन-हाऊस क्लेम सहाय्य
24x7 इन-हाऊस

क्लेम असिस्टन्स

एचडीएफसी एर्गो कोणतीही आरोग्य तपासणी नाही
कोणतीही आरोग्य

तपासणी नाही

होम / ट्रॅव्हल इन्श्युरन्स / इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स | इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करा

इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन

ट्रॅव्हल इन्श्युरन्स

हे काम किंवा सुट्टी, बिझनेस किंवा लेजर आहे जे तुमच्यातील प्रवासीला जिवंत ठेवते? उत्तर काहीही असो, तुमची गती कमी होण्याचे कारण नसल्याची आम्ही खात्री करतो. परंतु तुम्ही तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी, दूरच्या प्रदेशात उद्भवणाऱ्या सर्व संभाव्य जोखमींपासून तुमची ट्रिप सुरक्षित करण्यासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स घ्या. वैद्यकीय किंवा दातांची आपत्कालीन स्थिती, चेक-इन केलेले सामान हरवणे किंवा विलंब, डॉक्युमेंट्स, चोरी - कोणतीही अप्रिय घटना तुम्हाला परदेशात अडकवून ठेऊ आणि असहाय्य करू शकते. इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल पॉलिसी असल्याने अशा वेळी तुमची मदत होऊ शकते. तसेच, परदेशी डेस्टिनेशनकडे एकट्याने प्रवास करताना, तुम्ही समोर येणाऱ्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी पुरेसे तयार असावे. त्यामुळे, तुम्ही तुमच्या आवश्यक गोष्टी तुमच्या बॅकपॅकमध्ये ठेवत असतांना, व्यक्तीसाठी तुमची ट्रिप सुरक्षित करण्यासाठी इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेणे लक्षात ठेवा.

मला इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्सची आवश्यकता का आहे?

आवश्यक जीवनरक्षक: परदेशात अनपेक्षित आव्हाने आणि आपत्कालीन परिस्थिती दरम्यान महत्त्वपूर्ण सहाय्य प्रदान करते.

सोलो ट्रॅव्हलर्सचा सर्वोत्तम साथी: एकट्याने परदेशी डेस्टिनेशनचा शोध घेणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत शिफारसीत.

मनःशांतीसाठी वैद्यकीय कव्हरेज: वैद्यकीय आणि दातांच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी फायनान्शियल सहाय्य प्रदान करते, चिंता-मुक्त रिकव्हरी सुनिश्चित करते.

कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रिप प्रोटेक्शन: फ्लाईट विलंब, कॅन्सलेशन, डॉक्युमेंट्स हरवणे, पर्सनल लायबिलिटी आणि सामानाचे विलंब किंवा नुकसान यासारख्या प्रवास आणि सामानाशी संबंधित समस्यांपासून संरक्षण.

इन्श्युरर्स दरम्यान विविध कव्हरेज: कव्हरेज तपशील भिन्न असू शकतात, त्यामुळे समावेश आणि अपवाद समजून घेण्यासाठी इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी काळजीपूर्वक रिव्ह्यू करा.

जागतिक अनिवार्यता: वैध ट्रॅव्हल मेडिकल इन्श्युरन्स असण्याच्या महत्त्वावर जोर देऊन, तुर्की आणि UAE सारख्या विशिष्ट देशांमध्ये अनिवार्य.

तुम्हाला आज कुठे भटकायचे आहे?

आशिया

आशिया

आमच्या इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्ससह कसलीही चिंता न करता आशियाच्या विविधतेचा अनुभव घ्या. खंडाच्या दुर्गम भागांमध्ये प्रवास करताना वैद्यकीय इन्श्युरन्स कव्हरेज विशेषतः उपयुक्त ठरते.
शेंगेन देश

शेंगेन देश

शेंगेन व्हिसा मिळविण्यासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेणे अनिवार्य असताना; प्रत्येकवेळी तुमची काळजी घेणारे असल्यामुळे सीनरी अधिक छान भासतात आणि पार्ट्याही जोरात होतात कारण तुम्ही निश्चिंत असता!
USA आणि कॅनडा वगळता जगभरात

USA आणि कॅनडा वगळता जगभरात

एका देशातून दुसऱ्या देशात फिरणाऱ्या भटक्यांसाठी, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन सुरक्षितता आणि मनःशांती प्रदान करते ज्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय जगाच्या कोणत्याही भागात इच्छेनुसार प्रवास करता येतो.
जागतिक कव्हरेज

जागतिक कव्हरेज

दर आठवड्याला वेगळ्या देशातून सूर्योदय पाहणे खूप सुंदर आहे, परंतु एक ग्लोबट्रॉटर म्हणून, तुम्ही तुमच्या सुरक्षिततेला देखील प्राधान्य दिले पाहिजे. निर्भयपणे जगाचा प्रवास करा कारण आम्ही तुमचे आणि तुमच्या प्रिय प्रत्येक गोष्टीचे संरक्षण करतो.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी काय कव्हर करते?

आपत्कालीन वैद्यकीय खर्च

आपत्कालीन वैद्यकीय खर्च

या लाभामध्ये हॉस्पिटलायझेशन, रुमचे भाडे, OPD उपचार आणि रोड ॲम्ब्युलन्स खर्च यांचा समावेश होतो. आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर, वैद्यकीय प्रत्यावर्तन आणि मृत शरीराच्या प्रत्यावर्तन यावरील खर्चाची देखील परतफेड केली जाते.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे आपत्कालीन दातांच्या खर्चाचे कव्हरेज

दातांचा खर्च

आमचा असा विश्वास आहे की, डेंटल हेल्थकेअर हे शारीरिक आजारामुळे किंवा दुखापतीमुळे हॉस्पिटलायझेशन करण्याइतकेच महत्त्वाचे आहे; म्हणून, तुमच्या प्रवासादरम्यान होणारे दातासंबंधीचे खर्च आम्ही कव्हर करतो. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

पर्सनल ॲक्सिडेंट

पर्सनल ॲक्सिडेंट

आम्ही तुम्हाला बारकाईने सर्व बाबी जाणून घेण्याचा सल्ला देतो.. अपघाताच्या घटनेमध्ये, परदेशात प्रवास करताना, आमचा इन्श्युरन्स प्लॅन कायमस्वरुपी अपंगत्व किंवा अपघाती मृत्यूमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आर्थिक संकटाच्या स्थितीत सहाय्य करण्यासाठी तुमच्या कुटुंबाला लंपसम पेमेंट प्रदान करतो.

पर्सनल ॲक्सिडेंट : कॉमन कॅरियर

पर्सनल ॲक्सिडेंट : कॉमन कॅरियर

आम्ही चढ-उताराच्या काळात तुमच्यासोबत असण्याचा विश्वास व्यक्त करतो.. त्यामुळे, दुर्दैवी परिस्थितीत, कॉमन कॅरियर असताना अपघाती मृत्यू किंवा दुखापतीमुळे कायमचे अपंगत्व आल्यास आम्ही एकरकमी पेआउट देऊ.

हॉस्पिटल कॅश - अपघात आणि आजार

हॉस्पिटल कॅश - अपघात आणि आजार

जर एखाद्या व्यक्तीला इजा किंवा आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले असेल तर आम्ही हॉस्पिटलायझेशनच्या प्रत्येक दिवसासाठी पॉलिसी शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या कमाल दिवसांपर्यंत प्रति दिवस सम इन्श्युअर्ड अदा करू.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे विमानाला होणाऱ्या विलंबासाठी कव्हरेज

फ्लाईट विलंब आणि कॅन्सलेशन

फ्लाईट विलंब किंवा कॅन्सलेशन आपल्या नियंत्रणाबाहेर असू शकतात, परंतु काळजी नसावी, आमची रिएम्बर्समेंट वैशिष्ट्ये तुम्हाला अडचणीतून उद्भवणारे कोणतेही आवश्यक खर्च पूर्ण करण्याची परवानगी देते.

ट्रिपला विलंब आणि कॅन्सलेशन

ट्रिपला विलंब आणि कॅन्सलेशन

ट्रिपला विलंब किंवा कॅन्सलेशनच्या बाबतीत, आम्ही तुमच्या पूर्व-बुक केलेल्या निवास आणि ॲक्टिव्हिटीचा नॉन-रिफंडेबल भाग रिफंड करू. पॉलिसीच्या अटी आणि शब्दांच्या अधीन.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे सामान आणि वैयक्तिक डॉक्युमेंट्स हरवणे

पासपोर्ट आणि इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे

महत्त्वाचे डॉक्युमेंट्स गमावल्याने तुम्हाला परदेशात अडकले जाऊ शकते. त्यामुळे, आम्ही नवीन किंवा ड्युप्लिकेट पासपोर्ट आणि/किंवा इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त करण्याशी संबंधित खर्चाची परतफेड करू.

ट्रिपमध्ये खंड

ट्रिपमध्ये खंड

अनपेक्षित परिस्थितीमुळे तुम्हाला तुमची ट्रिप अर्ध्यावर सोडावी लागल्यास चिंता करू नका.. आम्ही तुम्हाला पॉलिसी शेड्यूलनुसार तुमच्या नॉन-रिफंडेबल निवासासाठी आणि प्री-बुक केलेल्या उपक्रमांसाठी परतफेड करू.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे वैयक्तिक दायित्व कव्हरेज

पर्सनल लायबिलिटी

जर तुम्हाला परदेशात थर्ड-पार्टीच्या नुकसानीसाठी कधीही जबाबदार वाटत असेल तर आमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला त्या नुकसानीसाठी सहजपणे भरपाई देण्यास मदत करतो. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

ट्रिपमध्ये खंड

इन्श्युअर्ड व्यक्तीसाठी आपत्कालीन हॉटेल निवास

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा अर्थ असा असू शकतो की तुम्हाला तुमचे हॉटेल बुकिंग आणखी काही दिवस वाढवावे लागेल. अतिरिक्त खर्चाबद्दल काळजी वाटते? तुम्ही रिकव्हर करताना आम्ही त्याची काळजी घेऊ. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन

फ्लाईट कनेक्शन चुकले आहे

फ्लाईट कनेक्शन चुकणे

फ्लाईट कनेक्शन चुकल्यामुळे अनपेक्षित खर्चाची चिंता करू नका; तुमच्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी निवास आणि पर्यायी विमान बुकिंगवर झालेल्या खर्चासाठी आम्ही तुम्हाला परतफेड करू.

पासपोर्ट आणि इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे :

हायजॅक डिस्ट्रेस अलाउन्स

विमान हायजॅक हा निश्चितच त्रासदायक अनुभव ठरू शकतो.. आणि अधिकारी समस्येचे निराकरण करण्यास मदत करताना, आम्ही निश्चितच मदतीचा हात देऊ आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासासाठी तुम्हाला भरपाई देऊ.

हॉस्पिटल कॅश - अपघात आणि आजार

आपत्कालीन कॅश असिस्टन्स सर्व्हिस

प्रवास करताना, चोरी किंवा दरोडा यामुळे तुम्हाला पैशाची चणचण भासू शकते.. परंतु काळजी करू नका ; एचडीएफसी एर्गो भारतातील इन्श्युअर्डच्या कुटुंबाकडून फंड ट्रान्सफरची सुविधा देऊ शकते. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे चेक-इन केलेले सामान हरवणे

चेक-इन केलेले सामान हरवणे

तुमचे चेक-इन केलेले बॅगेज हरवले का?? काळजी करू नका ; आम्ही नुकसानासाठी तुम्हाला भरपाई देऊ, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवश्यक व सुट्टीच्या मूलभूत गोष्टींशिवाय जावे लागणार नाही. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब

चेक-इन केलेल्या सामानाचा विलंब

वाट पाहण्यात कधीही मजा येत नाही. जर तुमच्या सामानाला विलंब झाला तर आम्ही तुम्हाला कपडे, प्रसाधने आणि औषधे यासारख्या आवश्यक गोष्टींसाठी परतफेड करू, जेणेकरून तुम्ही तुमचे सुट्टी चिंता-मुक्त करू शकता.

पासपोर्ट आणि इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स हरवणे :

सामान आणि त्यामधील साहित्याची चोरी

सामानाच्या चोरीमुळे तुमच्या ट्रिपवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, तुमच्या ट्रिपच्या सुयोग्य नियोजनासाठी आम्ही साहित्य चोरीच्या स्थितीत तुम्हाला परतफेड करू. पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन.

आमच्या काही ट्रॅव्हल प्लॅन्समध्ये वर नमूद केलेले कव्हरेज उपलब्ध नसतील. कृपया आमच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पॉलिसी मजकूर, ब्रोशर आणि प्रॉस्पेक्टस वाचा.

एचडीएफसी एर्गोचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन काय कव्हर करत नाही?

कायद्याचे उल्लंघन

कायद्याचे उल्लंघन

युद्ध किंवा कायद्याच्या उल्लंघनामुळे उद्भवलेले कोणतेही आजार किंवा आरोग्यविषयक समस्या.

मादक पदार्थांचे सेवन एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे कव्हर केलेले नाही

मादक पदार्थांचे सेवन

तुम्ही मादक किंवा बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन करत असल्यास पॉलिसी कोणत्याही क्लेम्सची दखल घेणार नाही.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये पूर्व विद्यमान रोग कव्हर केलेले नाहीत

पूर्व विद्यमान रोग

जर तुम्हाला प्रवासापूर्वी एखाद्या आजाराने ग्रासले असेल किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या आजारावर उपचार घेत असाल तर आम्ही ते कव्हर करत नाही.

कॉस्मेटिक आणि लठ्ठपणा यासंबंधी उपचार एचडीएफसी एर्गोच्या ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये कव्हर केलेला नाही

कॉस्मेटिक आणि लठ्ठपणावरील उपचार

जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य कॉस्मेटिक किंवा लठ्ठपणाचा उपचार करून घेणार असाल तर ते या प्लॅनमध्ये कव्हर नसेल.

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे स्वत:ला झालेली इजा कव्हर केली जात नाही

स्वत: ला केलेली दुखापत

आम्ही दिलगीर व्यक्त करतो, मात्र आत्महत्येच्या प्रयत्नात तुम्ही स्वत:ला इजा करून घेतली किंवा त्यामुळे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्यास हे आम्ही प्लॅनमध्ये कव्हर करू शकणार नाही

एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे स्वत:ला झालेली इजा कव्हर केली जात नाही

ॲडव्हेंचर स्पोर्ट्स

ॲडव्हेंचर स्पोर्टमुळे झालेली कोणतीही दुखापत कव्हर केली जात नाही.

इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्स

इंडिव्हिज्युअल सिंगल ट्रिप ट्रॅव्हल इन्श्युरन्स

इंडिव्हिज्युअल सिंगल ट्रिप ट्रॅव्हल इन्श्युरन्स

इंटरनॅशनल डेस्टिनेशनवर ट्रिपची योजना बनवणाऱ्या सोलो ट्रॅव्हलर्ससाठी डिझाईन केले आहे. लेजरसाठी फन टूर असो किंवा बिझनेस किंवा जॉब हेतूसाठी शॉर्ट ट्रिप असो, तुम्ही या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन प्रकारासह आपत्कालीन परिस्थितीतून तुमचा प्रवास सहजपणे सुरक्षित करू शकता. लक्षात घ्या की परदेशातील सिंगल ट्रिप्ससाठी इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स केवळ एकच विशिष्ट प्रवास कव्हर करते, एकाधिक ट्रिप्स नाही. याचा अर्थ असा की या ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन अंतर्गत कव्हरेज सामान्यपणे त्या विशिष्ट ट्रिप सुरू होण्यापासून सुरू होईल आणि आयोजित प्रवासाच्या निर्धारित कालावधी पर्यंत कायम राहील. त्यामुळे ज्यांच्या मनात वर्षभरात विशिष्ट आंतरराष्ट्रीय सुट्टी असेल ते या प्लॅन प्रकाराची सहज निवड करू शकतात.


इंडिव्हिज्युअल मल्टी ट्रिप इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स

इंडिव्हिज्युअल मल्टी ट्रिप इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्श्युरन्स

जे स्वत:ला उत्साही प्रवासी समजतात त्यांच्यासाठी डिझाईन केलेला, हा एक प्रकारचा ओव्हरसीज ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन आहे जो एका वर्षात (365 दिवसांत) एकाधिक ट्रिप्स कव्हर करतो. त्यामुळे, सोलो ट्रॅव्हलर्स ज्यांना सुट्टीवर जायला आवडते किंवा व्यक्ती ज्यांना बिझनेस किंवा जॉबच्या हेतूने वारंवार प्रवास करण्याची आवश्यकता असते, एका वर्षात एकाधिक वेळा, ते इंडिव्हिज्युअल मल्टी ट्रिप ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी घेऊ शकतात. ही पॉलिसी एका वर्षात एकाधिक ट्रिप्स कव्हर करते, म्हणजे तुम्हाला एकाच प्लॅनअंतर्गत एकाधिक प्रवासासाठी कव्हरेज मिळते. हे केवळ ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी आणि मॅनेज करणे सोपे करत नाही तर याचा असा देखील अर्थ आहे की तुम्हाला लक्षणीयरित्या कमी पेपरवर्क हाताळावे लागतील. तुम्हाला अनेक अनपेक्षित वैद्यकीय आणि गैर-वैद्यकीय घटनांसह सर्व सामान्य कव्हरेज मिळत असताना, लक्षात ठेवा की वर्षभरातील प्रत्येक ट्रिपच्या कव्हरेजसाठी कमाल दिवसाची मर्यादा आहे.


इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल मेडिकल इन्श्युरन्स

इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल मेडिकल इन्श्युरन्स

ट्रॅव्हल मेडिकल इन्श्युरन्स हा जगभरातील तुमच्या सोलो ॲडव्हेंचर्ससाठी तुमचा असू शकणारा सर्वात योग्य ट्रिप साथी आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती अनेकदा अघोषित उद्भवतात आणि परदेशातील सोलो ट्रिप दरम्यान त्या हाताळणे खरोखरच कठीण असू शकते. या केवळ मानसिक तणाव निर्माण करत नाही तर तुमच्या एकूण ट्रिप बजेटवर देखील परिणाम करतात, जे मुख्यत्वे परदेशातील महागड्या हेल्थकेअरमुळे होते.

त्यामुळे, तुमच्या एकटेच सहलीवर असताना अशा समस्या मोठ्या समस्या बनू नयेत याची खात्री करण्यासाठी तुम्ही उचलू शकता ते सर्वोत्तम पाऊल म्हणजे इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये इन्व्हेस्ट करणे होय. त्याच्या फायनान्शियल आणि चोवीस तास सहाय्याने, तुमच्या आंतरराष्ट्रीय सहलीवर आरोग्याच्या गुंतागुंतीचा सामना करताना तुम्हाला आवश्यक असलेली योग्य वैद्यकीय सेवा तुम्ही मिळवू शकता. या प्लॅनअंतर्गत देऊ केलेल्या कव्हरेजचे काही उदाहरणे आहेत:

आपत्कालीन वैद्यकीय लाभ: हे इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्सची मुख्य वैशिष्ट्ये आहे. यामध्ये प्रवासादरम्यान अपघात किंवा आजारपणामुळे झालेल्या खर्चाचा समावेश होतो, ज्यामध्ये हॉस्पिटलायझेशन, रुम भाडे, OPD उपचार आणि रोड अ‍ॅम्ब्युलन्स खर्च समाविष्ट आहे. आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर, वैद्यकीय प्रत्यावर्तन आणि मृत शरीराच्या प्रत्यावर्तन यावरील खर्चाची देखील परतफेड केली जाते.

हॉस्पिटल कॅश: प्रवासादरम्यान आजार किंवा अपघातामुळे इन्श्युअर्डला हॉस्पिटलायझेशन करावे लागल्यास, इन्श्युरर प्लॅनमध्ये नमूद केल्याप्रमाणे "कॅश" चा दैनंदिन भत्ता प्रदान करेल.

वैद्यकीय स्थलांतर: जर इन्श्युअर्डला योग्य उपचार प्राप्त करण्यासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर आवश्यक असेल तर पॉलिसीमध्ये रुग्णाला रस्ते किंवा हवाई वाहतुकीद्वारे हलवण्यात झालेला संबंधित खर्च कव्हर केला जाईल.

कायमस्वरुपी अपंगत्व: ट्रिपवर असताना अपघातामुळे कायमस्वरुपी अपंगत्व झाल्यास, पॉलिसी इन्श्युअर्डला एकरकमी भरपाई प्रदान करेल.

इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्सची प्रमुख वैशिष्ट्ये

इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल प्लॅनच्या वैशिष्ट्यांमध्ये प्रोव्हायडर निहाय बदल होतो. एचडीएफसी एर्गोच्या इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स इंडियासह येणाऱ्या प्रमुख वैशिष्ट्यांचे काही उदाहरण येथे दिले आहेत

प्रमुख वैशिष्ट्ये लाभ
जगभरातील कॅशलेस हॉस्पिटल नेटवर्कची विस्तृत श्रेणीजगभरात 1 लाखपेक्षा जास्त नेटवर्क हॉस्पिटल्स असल्यास, तुम्ही तुमच्या आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान आवश्यक असल्यास सहजपणे कॅशलेस क्लेम सुविधा प्राप्त करू शकता. कॅशलेस सुविधेमुळे तुम्हाला तुमच्या खिश्यावर अतिरिक्त ताण न सहन करता गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवांचा लाभ उपलब्ध होतो.
विस्तृत कव्हरेज रक्कमएचडीएफसी एर्गो इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला $40K ते $1000K पर्यंत कव्हरेज पर्याय देते. तुमच्या ट्रिपच्या आवश्यकता आणि एकूण बजेटनुसार, तुम्ही योग्य कव्हरेज रकमेसह तुमचा निर्णय अंतिम करू शकता.
कोविड-19 साठी कव्हरइंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये ट्रिप दरम्यान कोविड-19 मुळे प्रभावित झाल्यामुळे हॉस्पिटलायझेशन आणि इतर खर्च कव्हर केले जातात.
स्पर्धात्मक किंमतीत तयार केलेले प्लॅन्सतुम्हाला तुमच्या ट्रिप बजेट आणि आवश्यकतांनुसार सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम प्लॅन पर्याय निवडता येतात.
मेडिकल आणि नॉन-मेडिकल कव्हरवैद्यकीय आणि दंत आपत्कालीन परिस्थिती व्यतिरिक्त, इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅनमध्ये अनपेक्षित गैर-वैद्यकीय घटनांचाही समावेश होतो. यामध्ये ट्रिप कॅन्सलेशन/विलंब, फ्लाईट कॅन्सलेशन/विलंब, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, चेक-इन केलेले सामान हरवणे इ. साठीच्या कव्हरचा समावेश आहे.
24x7 इन-हाऊस क्लेम सहाय्यएचडीएफसी एर्गो इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्ससह, तुम्हाला 24x7 क्लेम सेटलमेंट सर्व्हिस मिळते. ज्यामुळे प्रवास अधिक व्यवस्थापित आणि मजेदार बनतो.

इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी पात्रता निकष आणि आवश्यक डॉक्युमेंट्स

जर तुम्ही एचडीएफसी एर्गोचा इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पात्रता निकषाविषयी काय माहिती असणे आवश्यक आहे ते येथे दिले आहे ;

• सुट्टी, व्यवसाय आणि अधिकृत आणि रोजगाराच्या उद्देशांशी संबंधित प्रवासासाठी भारतीय रहिवाशांसाठी या पॉलिसीमध्ये जगभरात कव्हरेज आहे.

• वयाची मर्यादा 91 दिवसांपासून ते 70 वर्षांपर्यंत आहे.

डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत, इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्ससाठी आवश्यक असलेले अचूक पेपरवर्क शोधण्यासाठी तुमच्या इन्श्युररशी संपर्क साधावा याची खात्री करा. एचडीएफसी एर्गो सह ऑनलाईन खरेदी करताना शून्य कागदपत्रांच्या व्यवहारातून जात असल्याची खात्री बाळगा, पॉलिसी खरेदी करताना तुम्हाला फक्त खालील तपशील शेअर करणे आवश्यक असेल:

• ट्रिप डेस्टिनेशन आणि कालावधीचा तपशील.

• इन्श्युअर्डचे वैयक्तिक तपशील जसे नाव, लिंग, पासपोर्ट नंबर, जन्मतारीख आणि वैद्यकीय रेकॉर्ड (जर असल्यास).”

• प्रपोजरचे वैयक्तिक तपशील जसे नाव, ॲड्रेस, PAN कार्ड नंबर आणि नॉमिनी तपशील.

• या बाबतीत अतिरिक्त तपशिलासाठी टोल-फ्री नंबर किंवा ईमेलद्वारे इन्श्युररशी संपर्क साधण्याची खात्री करा.

इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस

इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी शोधताना, क्लेम प्रक्रियेविषयी जाणून घ्या. एचडीएफसी एर्गो सह इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स क्लेम दाखल करणे खूपच सोपे आहे. तुम्ही फॉलो करू शकणारी दोन क्लेम प्रोसेस येथे आहेत ;

सूचना
1

सूचना

travelclaims@hdfcergo.com / medical.ervices@allianz.com वर क्लेम कळवा आणि TPA कडून नेटवर्क हॉस्पिटल्सची यादी मिळवा.

चेकलिस्टः
2

चेकलिस्टः

चेकलिस्ट: travelclaims@hdfcergo.com कॅशलेस क्लेमसाठी आवश्यक डॉक्युमेंटची चेकलिस्ट शेअर करेल

कागदपत्रे मेल करा
3

कागदपत्रे मेल करा

आमच्या TPA पार्टनर- आलियान्झ ग्लोबल असिस्टन्सला medical.services@allianz.com येथे कॅशलेस क्लेम डॉक्युमेंट्स आणि पॉलिसी तपशील पाठवा.

प्रक्रिया होत आहे
4

प्रक्रिया होत आहे

आमची संबंधित टीम पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार पुढील कॅशलेस क्लेम प्रोसेससाठी 24 तासांच्या आत तुमच्याशी संपर्क साधेल.

हॉस्पिटलायझेशन
1

सूचना

travelclaims@hdfcergo.com वर क्लेम करा आणि टीपीएकडून नेटवर्क हॉस्पिटल्सची यादी मिळवा.

क्लेम रजिस्ट्रेशन
2

चेकलिस्टः

travelclaims@hdfcergo.com रिएम्बर्समेंट क्लेमसाठी आवश्यक डॉक्युमेंट्सची चेकलिस्ट शेअर करेल.

क्लेम व्हेरिफिकेशन
3

कागदपत्रे मेल करा

चेकलिस्ट नुसार रिएम्बर्समेंट साठी सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स travelclaims@hdfcergo.com वर पाठवा

प्रक्रिया होत आहे
3

प्रक्रिया होत आहे

संपूर्ण डॉक्युमेंट्स प्राप्त झाल्यानंतर, पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार क्लेम रजिस्टर केला जाईल आणि 7 दिवसांच्या आत त्यावर प्रोसेस केली जाईल.

एचडीएफसी एर्गोसह, इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स क्लेम फाईल करणे आणि सेटल करणे एक सोपे काम बनले आहे. जगभरातील 24x7 क्लेम सपोर्ट आणि 1 लाख+ नेटवर्क हॉस्पिटल्सने कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट क्लेम सेटल करणे सोपे केले आहे.

देशांची यादी जेथे ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनिवार्य आहे

येथे काही देश आहेत ज्यांना अनिवार्य परदेशी ट्रॅव्हल इन्श्युरन्सची आवश्यकता आहे: ही एक सूचक यादी आहे. प्रवासापूर्वी प्रत्येक देशाची व्हिसाची आवश्यकता स्वतंत्रपणे तपासण्याचा सल्ला दिला जातो.

एचडीएफसी एर्गोचा शेंगेन देशांसाठी इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करा

शेंगेन देश

  • फ्रान्स
  • स्पेन
  • बेल्जियम
  • ऑस्ट्रिया
  • इटली
  • स्वीडन
  • लिथुआनिया
  • जर्मनी
  • नेदरलँड्स
  • पोलंड
  • फिनलॅंड
  • नॉर्वे
  • माल्टा
  • पोर्तुगाल
  • स्वित्झर्लंड
  • इस्टोनिया
  • डेन्मार्क
  • ग्रीस
  • आइसलँड
  • स्लोवाकिया
  • झेकिया
  • हंगेरी
  • लात्व्हिया
  • स्लोवेनिया
  • लिकटेंस्टाईन आणि लक्झेंबर्ग
एचडीएफसी एर्गो द्वारे कव्हर केलेले इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स देश

इतर देश

  • क्यूबा
  • इक्वाडोर
  • इराण
  • टर्की
  • मोरोक्को
  • थायलँड
  • संयुक्त अरब अमीराती
  • टोगे
  • अल्जेरिया
  • रोमॅनिया
  • क्रोएशिया
  • मोल्दोवा
  • जॉर्जिया
  • अरुबा
  • कंबोडिया
  • लेबनॉन
  • सिशेल्स
  • अंटार्क्टिका

स्त्रोत: VisaGuide.World

ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करा
तर, तुम्ही प्लॅन्सची तुलना केली आहे आणि तुम्हाला सर्वात योग्य वाटणारा प्लॅन सापडला आहे का?

इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स रिव्ह्यू आणि रेटिंग

4.4/5 स्टार
इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हल इन्श्युरन्स रेटिंग

आमच्या कस्टमर्सनी आम्हाला रेटिंग दिले आहे

स्लायडर-राईट
कोट-आयकॉन्स
महिला-चेहरा
जागृती दहिया

विद्यार्थी सुरक्षा परदेश प्रवास

10 सप्टेंबर 2021

सर्व्हिस बाबत समाधानी

कोट-आयकॉन्स
पुरुष-चेहरा
वैद्यनाथन गणेशन

माय:सिंगल ट्रिप ट्रॅव्हल इन्श्युरन्स

05 जुलै 2019

माझ्या आयुष्याचा भागीदार म्हणून एचडीएफसी इन्श्युरन्स निवडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी मी काही इन्श्युरन्स पॉलिसी पाहिल्या आहेत. एक चांगली गोष्ट म्हणजे माझ्या कार्डमधून मासिक-ऑटो कपात होते तसेच ते देय तारखेपूर्वी रिमाइंडर पाठवते. विकसित केलेले ॲप देखील वापरण्यास अत्यंत फ्रेंडली आहे आणि इतर इन्श्युरन्स कंपनीच्या तुलनेत मला चांगला अनुभव देते.

कोट-आयकॉन्स
महिला-चेहरा
साक्षी अरोरा

माय:सिंगल ट्रिप ट्रॅव्हल इन्श्युरन्स

05 जुलै 2019

साधक: - उत्कृष्ट किंमत: मागील तीन-चार वर्षांमध्ये इतर इन्श्युरन्स कंपन्यांचे कोट्स नेहमीच 50-100% जास्त आहेत ज्यात सर्व संभाव्य डिस्काउंट आणि सदस्यत्व लाभ समाविष्ट आहेत - उत्कृष्ट सर्व्हिस: बिलिंग, पेमेंट, डॉक्युमेंटेशन पर्याय - उत्कृष्ट कस्टमर सर्व्हिस: न्यूजलेटर्स, प्रतिनिधींकडून त्वरित आणि व्यावसायिक उत्तरे, बाधक : - आतापर्यंत काहीही नाही

स्लायडर-लेफ्ट

वाचा नवीनतम ट्रॅव्हल इन्श्युरन्स ब्लॉग्स

स्लायडर-राईट
ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये समाविष्ट असावेत असे लाभ

ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये समाविष्ट असावेत असे लाभ

अधिक वाचा
27 सप्टेंबर, 2023 रोजी प्रकाशित

फ्रान्समध्ये UPI चा वापर: कार्यपद्धती, शुल्क आणि अन्य

अधिक वाचा
27 सप्टेंबर, 2023 रोजी प्रकाशित
भारतातील सीनिअर सिटीझन्स साठी पासपोर्ट

भारतातील सीनिअर सिटीझन्स साठी पासपोर्ट

अधिक वाचा
27 सप्टेंबर, 2023 रोजी प्रकाशित
सामान्य पर्यटक घोटाळे आणि त्यांना कसे टाळावे

सामान्य पर्यटक घोटाळे आणि त्यांना कसे टाळावे

अधिक वाचा
26 सप्टेंबर, 2023 रोजी प्रकाशित
स्लायडर-लेफ्ट

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला योग्यरित्या कव्हर करणारी सम इन्श्युअर्ड निवडा. आम्ही तुमच्या भेटीचा देश त्याच आधारावर शिफारस करतो कारण सरासरी वैद्यकीय उपचार खर्च देशानुसार बदलतो.

निश्चितच, तुम्ही तुमच्या पालकांसाठी वैयक्तिक सम इन्श्युअर्ड किंवा तुम्हाला योग्य वाटल्याप्रमाणे फ्लोटर आधारावर ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करू शकता.

नाही. तुम्ही केवळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठीच ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करू शकता.

होय, तुम्हाला हायपरटेन्शन/डायबेटिजचा त्रास असल्यास ते घोषित करून तुम्ही ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करू शकता. तथापि, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, तुम्हाला तुमचे पूर्व-विद्यमान रोग वगळता सर्व खर्चांसाठी कव्हर केले जाईल.

कपातयोग्य ही अशी रक्कम असते जी इन्श्युअर्डला सर्व प्रकरणांमध्ये प्रथम सहन करावी लागते आणि देय क्लेमच्या रकमेतून कपात केली जाते.

सबलिमिट फक्त 61 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लागू आहे. पॉलिसी शेड्यूलमध्ये तेच नमूद केले आहे.

नाही, अशी कोणतीही आवश्यकता नाही. कोणत्याही पूर्व-विद्यमान रोगाची परिस्थिती असल्याचे तसे नमुद करा आणि आता तुम्ही सज्ज आहात.

ही पॉलिसी पूर्व-विद्यमान रोगांना कव्हर करत नाही. पूर्व-विद्यमान आजार म्हणजे व्यक्ती पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीच आजाराने ग्रस्त असतो.

आपत्कालीन वैद्यकीय स्थलांतर म्हणजे इन्श्युअर्डला जवळच्या हॉस्पिटल मध्ये जाण्याची व्यवस्था आणि वैद्यकीय प्रत्यावर्तन म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत इन्श्युअर्डला त्याच्या/तिच्या निवासाच्या देशात जाण्याची आवश्यकता असलेली वाहतुकीची व्यवस्था.

अवॉर्ड्स आणि मान्यता

BFSI लीडरशिप अवॉर्ड्स 2022 - प्रॉडक्ट इनोव्हेटर ऑफ द इयर (ऑप्टिमा सिक्युअर)

ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021

FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री
अवॉर्ड्स सप्टेंबर 2021

ICAI अवॉर्ड्स 2015-16

स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट

बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स
अवॉर्ड ऑफ दी इयर

ICAI अवॉर्ड्स 2014-15

CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015

iAAA रेटिंग

ISO सर्टिफिकेशन

बेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014

स्लायडर-राईट
स्लायडर-लेफ्ट
सर्व अवॉर्ड्स पाहा
एचडीएफसी एर्गोकडून ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन ऑनलाईन खरेदी करा

वाचन पूर्ण झाले? ट्रॅव्हल प्लॅन खरेदी करण्यास इच्छुक आहात?