कॉलबॅकची आवश्यकता आहे का?

आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल
  • Business Suraksha Classic
  • Marine Insurance
  • Employee Compensation
  • Burglary and Housebreaking Insurance Policy
  • Standard Fire and Special Perils
  • Other Insurance
  • Bharat Griha Raksha Plus-Long Term
  • Public Liability
  • Business Secure (Sookshma)
  • Marine Insurance
  • Livestock (Cattle) Insurance
  • Pet insurance
  • Cyber Sachet
  • Motor Insurance
प्रॉपर्टी आणि अन्य इन्श्युरन्सप्रॉपर्टी आणि अन्य इन्श्युरन्स

प्रॉपर्टी इन्श्युरन्स प्लॅन्स

बिझनेस सिक्युअर (सुक्ष्म)
ही पॉलिसी 1 वर्षापर्यंत कोणत्याही व्यावसायिक प्रॉपर्टीसाठी आग, भूकंप, चक्रीवादळ, पूर, वीज पडणे, भूस्खलन इ. सारख्या धोक्यांपासून स्टॉकसह इन्श्युअर्ड प्रॉपर्टी आणि/किंवा ॲसेटला झालेले प्रत्यक्ष नुकसान किंवा हानी किंवा विनाश कव्हर करते. या पॉलिसीमध्ये फायर कव्हर अनिवार्य आहे. याव्यतिरिक्त, बिझनेस आवश्यकतेनुसार बर्गलरी, मशीनरी ब्रेकडाउन, प्लेट ग्लास इ. सेक्शन जोडून प्लॅन कस्टमाईज्ड केला जाऊ शकतो. ही आमची बेस ऑफरिंग आहे (किमान आवश्यक कव्हरेज). पर्यायीसह तुलना करा


काँट्रॅक्टर्स ऑल रिस्क
कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये प्रॉपर्टी, प्लांट, मशीनरी आणि साधनांना होणाऱ्या नुकसान किंवा हानी, प्रकल्प वस्तू / साइटवर आणलेली कामे आणि साईटवर निर्मित तात्पुरत्या कामापासून तसेच साईटवर आयोजित कामाशी संबंधित थर्ड पार्टी लायबिलिटी यांच्यापासून काँट्रॅक्टर/ प्रमुखाला कव्हर केले जाते.


काँट्रॅक्टर्स प्लांट आणि मशीनरी
बाह्य धोक्यांमुळे उद्भवणाऱ्या अपघातामुळे निर्माणासाठी वापरलेल्या मशीनरी, उपकरणे आणि साधनांचे नुकसान किंवा हानी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी या पॉलिसीमध्ये त्रासमुक्त मार्ग प्रदान केला जातो.


बर्गलरी आणि हाऊसब्रेकिंग इन्श्युरन्स पॉलिसी
ही पॉलिसी घरफोडी, चोरीसह हल्ल्याची जोखीम आणि कव्हर केलेल्या इंटरेस्टला झालेल्या नुकसानासाठी कव्हरेज प्रदान करते.


परिणामी नुकसान - आग
ही पॉलिसी आग लागल्यानंतर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये व्यत्यय आल्याने होणाऱ्या नुकसानीसाठी कव्हर करते.


बिझनेस सुरक्षा
ही एक युनिक पॅकेज पॉलिसी आहे जी एका पॅकेज पॉलिसीअंतर्गत सर्व प्रकारच्या कव्हरची निवड प्रदान करते.


इलेक्ट्रॉनिक उपकरण
ही पॉलिसी तुमचा बिझनेस सुरळीतपणे चालविण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ॲसेट्स - तुमचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि डाटा ला कव्हर करते.


इरेक्शन ऑल रिस्क
ही पॉलिसी स्टोरेज, एकत्रीकरण/उभारणी, टेस्टिंग आणि सुविधा सुरू करणे, नवीन ग्रीन फील्ड प्रोजेक्ट्स किंवा ते नष्ट करणे आणि पुनर्निर्माण करण्यासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज प्रदान करते.


फिडेलिटी गॅरंटी
या पॉलिसीमध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांची कर्तव्ये पार पाडताना केलेल्या फसवणूक किंवा अप्रमाणिकपणाच्या कृतीमुळे होणारे आर्थिक नुकसान कव्हर केले जाते.


फायर आणि स्पेशल पेरिल्स
ही पॉलिसी तुम्हाला "नामांकित धोक्यांमुळे" उद्भवणाऱ्या फायनान्शियल नुकसानीपासून संरक्षित करते


इंडस्ट्रियल ऑल रिस्क
ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज पॉलिसी आहे जी प्रॉपर्टीला अपघाती नुकसान सह अनपेक्षित परिस्थितीसाठी कव्हर प्रदान करते, ज्याचा कामकाजादरम्यान मोठ्या उद्योगाला सामना करावा लागू शकतो.


मशीनरी ब्रेकडाउन
या इन्श्युरन्समध्ये अंतर्गत आणि बाह्य कारणांमुळे मशीनरी आणि उपकरणांचे अपघाती, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बिघाड कव्हर केले जातात.


मनी इन्श्युरन्स
या पॉलिसीमध्ये इन्श्युअर्ड व्यक्ती किंवा इन्श्युअर्डच्या अधिकृत कर्मचार्‍यांकडून ट्रान्झिट दरम्यान किंवा इन्श्युअर्डच्या परिसरात तिजोरीत असलेल्या पैशांचे नुकसान कव्हर केले जाते.


निऑन साईन
ही पॉलिसी अपघाती बाह्य माध्यम, आग, वीज पडणे, बाह्य स्फोट, चोरी किंवा दुर्भावनापूर्ण कृतीद्वारे निऑन साईनच्या नुकसान किंवा हानीला कव्हर करते.


प्लेट ग्लास इन्श्युरन्स
या पॉलिसीमध्ये इन्श्युअर्डच्या परिसरात बिल्डिंगच्या दर्शनी भागात किंवा इंटेरिअरमध्ये वापरलेल्या काचेच्या अपघाती तुटण्याला कव्हर केले जाते.


एक्स्टेंडेड वॉरंटी
ही पॉलिसी एक्स्टेंडेड वॉरंटी कालावधीदरम्यान उत्पादन त्रुटीमुळे उद्भवणाऱ्या इन्श्युअर्ड ॲसेटच्या खराबीमुळे दुरुस्ती किंवा रिप्लेसमेंट खर्चाला कव्हर करते.


इन्हेरेंट डिफेक्ट इन्श्युरन्स पॉलिसी
ही पॉलिसी अंतर्निहित संरचनात्मक त्रुटींमुळे झालेल्या नुकसानीसाठी इन्श्युअर्ड बिल्डिंगच्या दुरुस्ती, रिस्टोर किंवा मजबूत करण्याच्या खर्चापासून संरक्षण प्रदान करते.


एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिटसर्वोत्तम एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्डएचआर एक्सलन्स थ्रू टेक्नॉलॉजी अवॉर्ड 2012इन्श्युरन्स अवॉर्डबेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014इन्श्युरन्स अवॉर्ड iAAA रेटिंगइन्श्युरन्स अवॉर्डइन्श्युरन्स अवॉर्डगोल्ड शील्ड ICAI अवॉर्ड्स 2012-13ICAI अवॉर्ड्स 2015-16इन्श्युरन्स अवॉर्डइन्श्युरन्स अवॉर्ड
x