क्लेम प्रोसेस

ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स पॉलिसी क्लेम प्रोसेस

पॉलिसी अंतर्गत क्लेम करण्यायोग्य काही घटना घडल्यास, कृपया आमच्या टोल-फ्री क्रमांक 022 6158 2020 वर कॉल करा

  • आमचे क्लेम सर्व्हिस प्रतिनिधी तुम्हाला आवश्यक क्लेम प्रक्रिया आणि डॉक्युमेंट्स बाबत मार्गदर्शन करतील
  • खाली दर्शविल्याप्रमाणे नुकसानाच्या स्वरुपाशी संबंधित क्लेम फॉर्म पूर्ण करा.
  • क्लेमच्या प्रकारासाठी नमूद केलेली डॉक्युमेंट्स जोडा

अपघाती दुखापतीच्या क्लेमसाठी

  • 'फॉर्म A' नुसार क्लेम फॉर्म'
  • पोलिस FIR, जर अपघात पोलिसांना कळवला गेला असेल
  • मेडिकल पेपर्स, पॅथॉलॉजी रिपोर्ट्स, एक्स-रे रिपोर्ट्स, लागू असल्याप्रमाणे
  • कायमस्वरुपी अपंगत्व क्लेमसाठी प्रतिष्ठित सर्जन किंवा नगरपालिका हॉस्पिटल कडून अपंगत्व सर्टिफिकेट
  • तात्पुरते पूर्ण अपंगत्व क्लेमसाठी-नियोक्त्याकडून आजारी रजेचे सर्टिफिकेट
  • 'फॉर्म D' नुसार उपस्थित असलेल्या डॉक्टरचे स्टेटमेंट'

आपत्कालीन वैद्यकीय खर्चासाठी

  • 'फॉर्म B' नुसार क्लेम फॉर्म'
  • पोलिस FIR, जर अपघात पोलिसांना कळवला गेला असेल
  • मेडिकल पेपर्स, पॅथॉलॉजी रिपोर्ट्स, एक्स-रे रिपोर्ट्स, लागू असल्याप्रमाणे
  • डॉक्टरांचे प्रीस्क्रिप्शन आणि सुचविलेली उपचार पद्धती
  • बिल आणि कॅश मेमो
  • 'फॉर्म D' नुसार उपचार करीत असलेल्या डॉक्टरचे स्टेटमेंट

हॉस्पिटल कॅशसाठी- आजारपणाचा क्लेम

  • 'फॉर्म C' नुसार हॉस्पिटल कॅश क्लेम फॉर्म
  • हॉस्पिटल डिस्चार्ज कार्ड
  • डॉक्टरांचे सर्टिफिकेट आणि सुचविलेली उपचार पद्धती
  • 'फॉर्म D' नुसार उपचार करीत असलेल्या डॉक्टरचे स्टेटमेंट

हॉस्पिटल कॅशसाठी - ॲक्सिडेंट क्लेम

  • 'फॉर्म C' नुसार हॉस्पिटल कॅश क्लेम फॉर्म
  • हॉस्पिटल डिस्चार्ज कार्ड
  • डॉक्टरांचे सर्टिफिकेट आणि सुचविलेली उपचार पद्धती
  • 'फॉर्म D' नुसार उपचार करीत असलेल्या डॉक्टरचे स्टेटमेंट

अपघाती मृत्यूच्या क्लेमसाठी

  • 'फॉर्म E' नुसार क्लेम फॉर्म’
  • पोलीस FIR किंवा पोलीस पंचनामा
  • पोस्ट-मॉर्टम रिपोर्ट किंवा मृत्यू समीक्षकाचा रिपोर्ट
  • मृत्यू प्रमाणपत्र (डेथ सर्टिफिकेट)
  • लाभार्थीला पेमेंट करण्यासाठी - लीगल वारसा स्टेटस प्रमाणित करणारे सक्सेशन सर्टिफिकेट किंवा नोटराईज्ड ॲफिडेव्हिट.
  • जेथे लाभार्थीला पेमेंट नोटराईज्ड ॲफिडेव्हिटद्वारे केले जाते, तेथे ₹200 स्टँप पेपरवर नुकसानभरपाई पत्र (कृपया नुकसानभरपाई फॉरमॅटसाठी आमच्याशी संपर्क साधा)
  • आमचे क्लेम सर्व्हिस प्रतिनिधी वैयक्तिकरित्या क्लेम डॉक्युमेंट्स कलेक्ट करण्यासाठी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किंवा घरी भेट देऊ शकतात.
  • वर नमूद केलेल्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट्स अपघाताच्या आणि दाखल केलेल्या क्लेमच्या स्वरुपानुसार मागितले जाऊ शकतात.

तुम्ही परिशिष्ट सह क्लेम फॉर्म आमच्या क्लेम प्रोसेसिंग सेलला खालील ॲड्रेसवर पाठवू शकता :


एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड
6th फ्लोअर, लीला बिझनेस पार्क,
अंधेरी कुर्ला रोड,
अंधेरी (ईस्ट), मुंबई 400059.
भारत


कृपया तुमच्या रेकॉर्डसाठी पाठवलेल्या डॉक्युमेंट्सची कॉपी राखून ठेवा.


" सर्व क्लेम एचडीएफसी एर्गो GIC लि. द्वारे नियुक्त सर्वेक्षकाच्या मंजुरीच्या अधीन आहेत "
अवॉर्ड्स आणि मान्यता
x