#1.5 कोटी+ आनंदी कस्टमर्स

आमचे कमर्शियल व्हेईकल इन्श्युरन्स प्लॅन्स पाहा

पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्श्युरन्स
पॅसेंजर कॅरिंग व्हेईकल इन्श्युरन्स

तुमची मजबूत मशीन दररोज शेकडो प्रवाशांची ने-आण करते. एचडीएफसी एर्गो सह त्याला सुरक्षित करा आणि या प्रवासाला कधीही थांबू देऊ नका.

गुड्स कॅरिंग व्हेईकल इन्श्युरन्स
गुड्स कॅरिंग व्हेईकल इन्श्युरन्स

देशभरात मालाची वाहतूक करताना, कोणत्याही फायनान्शियल नुकसानीमुळे प्रवासात व्यत्यय येऊ शकतो. सुरळीत बिझनेससाठी, वाहनाला एचडीएफसी एर्गो सह सुरक्षित करा.

MIS-D (ट्रॅक्टर इन्श्युरन्स
MIS-D (ट्रॅक्टर इन्श्युरन्स)

वास्तविक अवजड कमर्शियल वाहनांना रस्त्यांवर गतिशील राहण्यासाठी अतिरिक्त काळजीची आवश्यकता असते. तुम्ही ती प्रदान करता का? आम्ही, एचडीएफसी एर्गो येथे, करतो.


एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.

कमर्शियल इन्श्युरन्सची तुलना

  थर्ड पार्टीकॉम्प्रिहेन्सिव्ह
थर्ड-पार्टी वाहनाचे नुकसान  
स्वत: ची हानी  
चोरी  
आगीमुळे झालेले नुकसान  
नैसर्गिक कारणांमुळे नुकसान  
पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरपर्यायीपर्यायी

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या वाहनाला कोणतेही नुकसान, आग, चोरी, भूकंप इत्यादींमुळे होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण प्रदान करते. याव्यतिरिक्त, मृत्यू, शारीरिक दुखापत आणि थर्ड पार्टी प्रॉपर्टी नुकसानीच्या बाबतीत कोणत्याही थर्ड पार्टी लायबिलिटीसाठी हे कव्हर प्रदान करते.
कायद्यानुसार, लायबिलिटी ओन्ली पॉलिसीची केवळ थर्ड पार्टी आवश्यक आहे, ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती रस्त्यावर वाहन वापरू शकत नाही. तथापि, लायबिलिटी ओन्ली पॉलिसीच्या थर्ड पार्टी अंतर्गत, आग, चोरी, भूकंप, दहशतवाद इत्यादींमुळे तुमच्या वाहनाला झालेले कोणतेही नुकसान कव्हर केले जात नाही आणि त्यामुळे मोठे फायनान्शियल नुकसान होऊ शकते. म्हणूनच, कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर खरेदी करण्याची शिफारस केली जाते कारण ते थर्ड पार्टी लायबिलिटी पासून संरक्षणासह फायनान्शियल संरक्षण प्रदान करते.
दोन प्रकारच्या इन्श्युरन्स पॉलिसी आहेत - कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि लायबिलिटी ओन्ली पॉलिसी.
होय, मोटर व्हेईकल ॲक्ट अनुसार रस्त्यावर चालणारे प्रत्येक मोटर वाहन किमान लायबिलिटी ओन्ली पॉलिसीसह इन्श्युअर्ड असणे आवश्यक आहे.

अगदी सोप्या भाषेत, क्लेम-फ्री वर्षानंतर तुमची पॉलिसी रिन्यू करताना देय ओन डॅमेज प्रीमियममध्ये हे डिस्काउंट आहे. काळजीपूर्वक वाहन चालविण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी हे एक प्रोत्साहन आहे.

 

सर्व प्रकारची वाहनेओन डॅमेज प्रीमियमवर % डिस्काउंट
इन्श्युरन्सच्या मागील पूर्ण वर्षात कोणताही क्लेम केलेला नाही किंवा प्रलंबित नाही20%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 2 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही25%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 3 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही35%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 4 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही45%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 5 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही50%
मागील पॉलिसीच्या कालबाह्य तारखेपासून 90 दिवसांपर्यंत नो क्लेम बोनस वैध असते. जर पॉलिसी 90 दिवसांच्या आत रिन्यू केली नाही तर नो क्लेम बोनस 0% होईल आणि रिन्यू केलेल्या पॉलिसीवर कोणताही लाभ दिला जाणार नाही.

वाहनाचे इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) हे 'सम इन्श्युअर्ड' मानले जाईल आणि प्रत्येक इन्श्युअर्ड वाहनासाठी प्रत्येक पॉलिसी कालावधी सुरू होताना ते निश्चित केले जाईल.
वाहनाचा IDV ब्रँडच्या उत्पादकाची सूचीबद्ध विक्री किंमत आणि इन्श्युरन्स/रिन्यूवल सुरू होताना इन्श्युरन्ससाठी प्रस्तावित वाहनाच्या मॉडेलच्या आधारावर निश्चित केला जावा आणि डेप्रीसिएशनसाठी (खाली निर्दिष्ट केलेल्या शेड्यूलनुसार) ॲडजस्ट केला जावा. साईड कार आणि/किंवा ॲक्सेसरीजचे IDV, जर असतील तर, वाहनात फिट केले असल्यास परंतु वाहनाच्या उत्पादकाच्या सूचीबद्ध विक्री किंमतीमध्ये समाविष्ट नसल्यास देखील निश्चित केले जाईल.

 

वाहनाचे वयIDV निश्चित करण्यासाठी डेप्रीसिएशनचे %
6 महिन्यांपेक्षा अधिक नाही5%
6 महिन्यांपेक्षा अधिक मात्र 1 वर्षापेक्षा अधिक नाही15%
1 वर्षापेक्षा अधिक मात्र 2 वर्षांपेक्षा अधिक नाही20%
2 वर्षांपेक्षा अधिक मात्र 3 वर्षांपेक्षा अधिक नाही30%
3 वर्षांपेक्षा अधिक मात्र 4 वर्षांपेक्षा अधिक नाही40%
4 वर्षांपेक्षा अधिक मात्र 5 वर्षांपेक्षा अधिक नाही50%
कोणतेही पेपरवर्क आणि प्रत्यक्ष डॉक्युमेंटेशन आवश्यक नाही आणि तुम्हाला त्वरित पॉलिसी मिळेल.
एन्डॉर्समेंट पास करून विद्यमान इन्श्युरन्स पॉलिसी खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर केली जाऊ शकते. विद्यमान पॉलिसी अंतर्गत एन्डॉर्समेंट पास करण्यासाठी सेल डीड/फॉर्म 29/30/सेलरचे NOC/NCB रिकव्हरी सारखे सहाय्यक डॉक्युमेंट्स आवश्यक असतील. किंवा तुम्ही विद्यमान पॉलिसी कॅन्सल करू शकता. पॉलिसी कॅन्सल करण्यासाठी सेल डीड/फॉर्म 29/30 सारख्या सहाय्यक डॉक्युमेंट्सची आवश्यकता असेल.
विद्यमान वाहनाची विक्री करणे आवश्यक आहे, ज्याच्या आधारावर विद्यमान इन्श्युररद्वारे NCB रिझर्व्हिंग लेटर जारी केले जाईल. NCB रिझर्व्हिंग लेटरवर आधारित हा लाभ निरंतरता लाभ मिळविण्यासाठी नवीन वाहनाकडे ट्रान्सफर केला जाऊ शकतो.
तुम्हाला इन्श्युरन्स ट्रान्सफर करण्यासाठी सहाय्यक डॉक्युमेंट्ससह इन्श्युररशी संपर्क साधावा लागेल. सहाय्यक डॉक्युमेंट्स मध्ये सेल डीड/फॉर्म 29/30/सेलरचे NOC समाविष्ट असेल.
तुम्ही एचडीएफसी एर्गोच्या वेबसाईटवर किंवा कॉल सेंटरद्वारे क्लेम रजिस्टर करू शकता.
अवॉर्ड्स आणि मान्यता
स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिटसर्वोत्तम एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्डएचआर एक्सलन्स थ्रू टेक्नॉलॉजी अवॉर्ड 2012इन्श्युरन्स अवॉर्डबेस्ट इन्श्युरन्स कंपनी इन प्रायव्हेट सेक्टर - जनरल 2014इन्श्युरन्स अवॉर्ड iAAA रेटिंगइन्श्युरन्स अवॉर्डइन्श्युरन्स अवॉर्डगोल्ड शील्ड ICAI अवॉर्ड्स 2012-13ICAI अवॉर्ड्स 2015-16इन्श्युरन्स अवॉर्डइन्श्युरन्स अवॉर्ड
x