निरोगी व्यक्तींसाठी हेल्थ इन्श्युरन्स कसा उपयुक्त आहे? तुम्हाला तुमच्या OPD खर्चासाठी पैसे का द्यावे लागतील? एचडीएफसी एर्गोच्या हेल्थ वॉलेटमध्ये तुम्हाला जे आवश्यक आहे नेमके ते आणि त्याशिवाय काही अतिरिक्तही मिळणार आहे. हेल्थ इन्श्युरन्स ची संकल्पना पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्यासाठी आणि या क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी डिझाईन केलेले आहे.
रिझर्व्ह लाभ, हा एक लवचिक आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आहे जो काही वर्षांमध्ये स्वत: पैसे भरण्यास सुरुवात करेल. आणखी काय हवं?
इतर प्रत्येक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनप्रमाणेच, आजार आणि दुखापतींमुळे अखंडपणे हॉस्पिटलायझेशनसाठी आम्ही तुम्हाला कव्हर करतो.
याचा अर्थ असा की तुमचा हॉस्पिटलायझेशन पूर्वीचा 60 दिवसांपर्यंतचा खर्च आणि डिस्चार्जनंतरचा 90 दिवसांपर्यंतचा खर्च जसे की निदान, तपासणीचा खर्च इ. कव्हर केला जातो.
वैद्यकीय प्रगती तातडीच्या सर्जरी आणि उपचार 24 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करण्यास मदत करतात आणि माहित आहे का? आम्ही 182 डे-केअर सिस्टीम्सपर्यंत कव्हर करतो.
आवश्यक असल्यास, आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये जा. प्रति हॉस्पिटलायझेशन तुमचा अॅम्ब्युलन्स खर्च ₹ 2000 पर्यंत कव्हर केला जातो.
अवयवदान हा एक उदात्त हेतू आहे. म्हणूनच, आम्ही प्रमुख अवयव प्रत्यारोपण करताना अवयव दात्याचा वैद्यकीय आणि शस्त्रक्रियेचा खर्च कव्हर करतो.
एकदा तुम्ही आमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनसह स्वत:ला सुरक्षित केले की, मागे वळून पाहण्याची गरज नाही. हा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन तुमच्या संपूर्ण आयुष्यभर ब्रेक फ्री रिन्यूवलवर चालू राहतो.
जर तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केली तर तुम्ही स्वत:च घरी उपचार घेऊ शकता आणि कॅशलेस वैद्यकीय सुविधांचा लाभ घेऊ शकता, म्हणून हे फिचर अत्यंत महत्त्वाचे आहे.
आयुष उपचारांसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च आम्ही कव्हर करत असल्याने आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी सारख्या पर्यायी उपचारांवर तुमचा विश्वास कायम राहू द्या.
जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये राहणे आवश्यक असेल तर त्याच्या बिलांविषयी चिंता न करता तुमच्यासाठी आरामदायी आणि सोयीस्कर रुम निवडा. आम्ही तुम्हाला सम इन्श्युअर्डपर्यंत रुम-भाड्यावर संपूर्ण कव्हरेज देतो.
जर तुम्ही सातत्याने 10 दिवसांपेक्षा जास्त काळ हॉस्पिटलमध्ये राहत असाल, तर तुमच्या घरी अनुपस्थितीमुळे होऊ शकणाऱ्या इतर आर्थिक नुकसानीसाठी आम्ही ₹13,000 एकरकमी देतो.
हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन केवळ तुमची बचत सुरक्षित ठेवण्यासाठीच नाही तर तुम्हाला कर बचत करण्यासही मदत करते हे तुम्हाला माहीत आहे का? होय, तुम्ही एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्ससह ₹75,000 पर्यंत बचत करू शकता.
ॲडव्हेंचर स्पोर्ट्स तुम्हाला उत्तेजना देऊ शकतात, परंतु जेव्हा अपघात होतो, तेव्हा ते धोकादायक ठरू शकतात.. आमची पॉलिसी ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होताना झालेल्या अपघातांना कव्हर करत नाही.
जर तुम्ही स्वत:ला दुखापत केली, तर आमची पॉलिसी स्वत: केलेल्या दुखापतीला कव्हर करणार नाही.
युद्ध विनाशकारी आणि दुर्दैवी असू शकते. तथापि, आमची पॉलिसी युद्धांमुळे झालेल्या कोणत्याही क्लेमला कव्हर करत नाही.
तुम्ही संरक्षण (लष्करी/नौसेना/वायुसेना) ऑपरेशन्समध्ये सहभागी होत असताना होणाऱ्या अपघातांना आमची पॉलिसी कव्हर करत नाही.
आम्ही तुमच्या रोगाची गंभीरता समजतो. तथापि, आमची पॉलिसी गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोगांना कव्हर करत नाही.
लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हरेजसाठी पात्र नाही.
तपशीलवार समावेश आणि अपवादासाठी कृपया सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर पाहा
काही आजार आणि उपचार पॉलिसी जारी केल्यानंतर 2 वर्षांनंतर कव्हर केले जातात.
ॲप्लिकेशनच्या वेळी घोषित आणि/किंवा स्वीकृत पूर्व-विद्यमान स्थिती पहिल्या 3 वर्षांच्या सतत रिन्यूवल्स नंतर कव्हर केल्या जातील.
केवळ अपघाती हॉस्पिटलायझेशन स्वीकारले जातील.
3 लाख | 5 लाख | 10 लाख | 15 लाख | 20 लाख | 25 लाख | 50 लाख | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|
रिझर्व्ह लाभ सम इन्श्युअर्ड | कोणतेही कपातयोग्य नाही | 5000 | 5000 | 10000 | 10000 | 15000 | 20000 | 25000 |
200,000 कपातयोग्य | 5000 | 5000 | 10000 | 10000 | 15000 | 20000 | 25000 | |
300,000 कपातयोग्य | कॉम्बिनेशन ऑफर केलेले नाही | 5000 | 5000 | 10000 | 10000 | 15000 | 15000 | |
500,000 कपातयोग्य | कॉम्बिनेशन ऑफर केलेले नाही | कॉम्बिनेशन ऑफर केलेले नाही | 5000 | 10000 | 10000 | 15000 | 15000 | |
10,00,000 कपातयोग्य | कॉम्बिनेशन ऑफर केलेले नाही | कॉम्बिनेशन ऑफर केलेले नाही | कॉम्बिनेशन ऑफर केलेले नाही | कॉम्बिनेशन ऑफर केलेले नाही | 10000 | 15000 | 15000 |
रिझर्व्ह लाभ सम इन्श्युअर्ड | प्लॅन | 5000 | 10000 | 15000 | 20000 | 25000 |
---|---|---|---|---|---|---|
कपातयोग्य नसलेल्या प्लॅन्ससाठी | इंडिव्हिज्युअल | ऑफर केलेले नाही | ₹1500 पर्यंत, प्रति व्यक्ती | ₹2500 पर्यंत, प्रति व्यक्ती | ₹3000 पर्यंत, प्रति व्यक्ती | ₹3500 पर्यंत, प्रति व्यक्ती |
कपातयोग्य प्लॅन्ससाठी | इंडिव्हिज्युअल | ऑफर केलेले नाही | ₹1000 पर्यंत, प्रति व्यक्ती | ₹2000 पर्यंत, प्रति व्यक्ती | ₹2500 पर्यंत, प्रति व्यक्ती | ₹3000 पर्यंत, प्रति व्यक्ती |