नॉलेज सेंटर
13,000+

कॅशलेस नेटवर्क

कॅशलेससाठी 38 मिनिटांत

क्लेमची मंजुरी*~

₹17,750+ कोटी क्लेम

आतापर्यंत सेटल^*

50 लाख आणि 1 कोटी

सम इन्श्युअर्ड उपलब्ध

होम / हेल्थ इन्श्युरन्स / कोटी सुरक्षा

माय:हेल्थ कोटी सुरक्षा- 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी

हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन

वाढत्या वैद्यकीय महागाईवर मात करण्याच्या हेतूने आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेच्या उपलब्धतेसाठी, माय:हेल्थ कोटी सुरक्षा - एक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन महत्वपूर्ण ठरतो. जो ₹1 कोटी पर्यंत इन्श्युरन्स रक्कम देऊ करतो. हे महत्त्वाचे हेल्थ कव्हर तुम्हाला हॉस्पिटलायझेशन खर्च, गंभीर आजाराचे उपचार, प्रमुख शस्त्रक्रियांसाठी खर्च, डेकेअर प्रक्रिया आणि बरेच काही यासारख्या विविध वैद्यकीय खर्चांसाठी इन्श्युअर करते. माय:हेल्थ कोटी सुरक्षा पॉलिसी तुम्हाला समर्थन देत असताना, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेताना आम्ही तुमच्या उच्च आरोग्यसेवेच्या खर्चाची काळजी घेऊ. त्यामुळे, तुमच्या आयुष्यभराच्या बचतीवर परिणाम न होता वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यास तुम्हाला मदत केली जाते.

एचडीएफसी एर्गोचा 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स का खरेदी करावा?

एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्श्युरन्स का निवडावे

वाढत्या वैद्यकीय गरजा आणि वाढती महागाई लक्षात घेऊन 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स तयार केला गेला आहे.

व्यापक प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन
व्यापक प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन
अमर्यादित डेकेअर प्रक्रिया
अमर्यादित डेकेअर प्रक्रिया
कोणतीही रुम भाडे कॅपिंग नाही
कोणतीही रुम भाडे कॅपिंग नाही^*
कॅशलेस क्लेम सर्व्हिस
आतापर्यंत ₹17,750+ कोटी क्लेम सेटल केले आहेत`
नेटवर्क हॉस्पिटल्स
13,000+ नेटवर्क हॉस्पिटल्स
एचडीएफसी एर्गोचे 1.6 कोटी+ आनंदी कस्टमर्स
#1.6 कोटी+ आनंदी कस्टमर
इन्श्युअर्ड व्हा
एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन मिळवा
घाबरण्याऐवजी मनःशांतीचा पर्याय निवडा.

आमच्या 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स द्वारे ऑफर केलेले कव्हरेज समजून घ्या

एचडीएफसी एर्गोद्वारे हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर केले जातात

हॉस्पिटलायझेशन (COVID-19 सह)

इतर प्रत्येक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनप्रमाणेच, आम्ही आजार आणि दुखापतीमुळे तुमच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च अखंडपणे कव्हर करतो.. माय:हेल्थ कोटी सुरक्षा COVID-19 च्या उपचारांचाही समावेश करते.

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर केले जाते

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन

याचा अर्थ असा की तुमचा हॉस्पिटलायझेशनच्या 60 दिवस आधीचा आणि डिस्चार्जनंतरचा खर्च 180 दिवसांपर्यंत कव्हर होतो, जसे की औषधे, निदान, फिजिओथेरपी, कन्सल्टेशन्स इ.

डेकेअर प्रक्रिया कव्हर केल्या जातात

अमर्यादित डे केअर ट्रिटमेंट

वैद्यकीय प्रगती महत्त्वाच्या सर्जरी आणि उपचार 24 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करण्यास मदत करतात आणि माहित आहे का? आम्ही त्यासाठीही तुम्हाला कव्हर करतो.

मोफत रिन्यूवल हेल्थ चेक-अप

मोफत प्रतिबंधात्मक हेल्थ चेक-अप

प्रतिबंध निश्चितच उपचारापेक्षा चांगला आहे आणि म्हणूनच आम्ही तुमची माय:हेल्थ कोटी सुरक्षा पॉलिसी आमच्यासोबत रिन्यू केल्यापासून 60 दिवसांच्या आत विनामूल्य हेल्थ चेक-अप ऑफर करतो.

रोड ॲम्ब्युलन्स

रोड ॲम्ब्युलन्स

आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर रुग्णालयात जाणे महत्त्वाचे आहे.. म्हणून, आम्ही येथे तुमच्या पाठीशी आहोत.. माय:हेल्थ कोटी सुरक्षा रुग्णवाहिकेच्या वाहतुकीचा खर्च कव्हर करते (त्याच शहरात).

एचडीएफसी एर्गोद्वारे कॅशलेस होम हेल्थ केअर कव्हर केले जाते

होम हेल्थकेअर*^

जर तुमचे डॉक्टर शिफारस करत असतील की तुम्ही तुमच्या घरी बसून आरामात उपचार घेऊ शकता आणि वैद्यकीय सुविधा प्राप्त करू शकता, तर आम्ही होम हॉस्पिटलायझेशनचा खर्च देखील कव्हर करतो.

अवयव दाता खर्च

अवयव दाता खर्च

अवयव मिळवणे हे खरोखरच आयुष्य वाचवणे आहे.. आम्ही दात्याच्या शरीरातून प्रमुख अवयव काढण्यासाठी शस्त्रक्रियेच्या खर्चाला कव्हर करतो, जिथे इन्श्युअर्ड प्राप्तकर्ता आहे.

आयुष लाभ कव्हर केले जातात

पर्यायी उपचार

आयुष उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च आम्ही कव्हर करत असल्याने आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी सारख्या पर्यायी उपचारांवर तुमचा विश्वास अखंड राहू द्या.

आजीवन रिन्यूवल

आजीवन रिन्यूवल

आमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनसह तुम्ही स्वत:ला सुरक्षित केल्यानंतर बिलकूल मागे वळून पाहण्याची आवश्यकता नाही.. आमचा हेल्थ प्लॅन ब्रेक फ्री रिन्यूवल्स वर तुमच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी तुमच्या वैद्यकीय खर्चांना सुरक्षित करतो.

कृपया माय:हेल्थ कोटी सुरक्षाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पॉलिसी, ब्रोशर आणि प्रॉस्पेक्टस वाचा.

ॲडव्हेंचर स्पोर्ट मध्ये होणाऱ्या दुखापती

ॲडव्हेंचर स्पोर्ट मध्ये होणाऱ्या दुखापती

ॲडव्हेंचर्स तुम्हाला उत्तेजना देऊ शकतात, परंतु जेव्हा अपघातांनी जोडले जाते, तेव्हा ते धोकादायक असू शकतात. आमचा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होताना झालेल्या अपघातांना कव्हर करत नाही.

स्वत:ला केलेल्या दुखापती कव्हर केल्या जात नाहीत

स्वत: करून घेतलेली दुखापत

जर तुम्ही कधीही तुमच्या मौल्यवान शरीराला दुखापत केली तर दुर्दैवाने आमचा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन स्वत:ला केलेल्या दुखापतींसाठी कव्हर करणार नाही.

युद्धातील दुखापती कव्हर केल्या जात नाहीत

युद्ध

युद्ध विनाशकारी आणि दुर्दैवी असू शकते. तथापि, आमचा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन युद्धांमुळे झालेला कोणताही क्लेम कव्हर करत नाही.

डिफेन्स ऑपरेशन्स मधील सहभाग कव्हर केला जात नाही

डिफेन्स ऑपरेशन्स मधील सहभाग

आमचा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन तुम्ही डिफेन्स (आर्मी/नेव्ही/एअर फोर्स) ऑपरेशन्समध्ये सहभागी होताना होणाऱ्या अपघाती दुखापतींना कव्हर करत नाही.

जन्मजात बाह्य रोग, दोष किंवा असंगती,

जन्मजात बाह्य रोग, दोष किंवा असंगती,

जन्मजात बाह्य रोग, दोष किंवा विसंगतीसाठी झालेला वैद्यकीय खर्च आम्ही कव्हर करत नाही

लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी कव्हर केले जात नाही

मद्यपान आणि ड्रग्स गैरवापरासाठी उपचार

मद्यपान, ड्रग्स किंवा पदार्थांचा गैरवापर किंवा कोणतीही व्यसन आणि त्याच्या परिणामांसाठी उपचार कव्हर केले जात नाहीत.

हे केवळ एक साधारण हेल्थ कव्हर नाही, तर तुमचा वेलनेस पार्टनर देखील आहे

आरोग्य प्रशिक्षक

पोषण, फिटनेस आणि मानसिक सल्ला यासारख्या आरोग्य प्रशिक्षण सेवांचा सहज ॲक्सेस मिळवा. तुम्ही चॅट सेवा किंवा कॉलबॅक सुविधेद्वारे आमच्या मोबाईल ॲपद्वारे या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला फक्त गुगल प्लेस्टोअरमधून आमचे ॲप डाउनलोड करायचे आहे आणि हे लाभ मिळवायचे आहेत. आमचे ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (केवळ अँड्रॉईड डिव्हाईस).

वेलनेस सर्व्हिसेस

ओपीडी कन्सल्टेशन्स, फार्मसी खरेदी आणि डायग्नोस्टिक सेंटरवर डिस्काउंट मिळवा. तुम्ही न्यूजलेटर, डाएट आणि हेल्थ टिप्ससाठी साईन-अप करू शकता. आम्ही तणाव व्यवस्थापन आणि गर्भधारणेच्या काळजीसाठी विशेष प्रोग्राम देखील ऑफर करतो. तुम्ही एकत्रित वेलनेस सर्व्हिसेस शोधण्यापासून केवळ एक क्लिक दूर आहात. ॲप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा (केवळ अँड्रॉईड डिव्हाईस).

1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनवर डिस्काउंटचे अनेक पर्याय

लाँग टर्म डिस्काउंट

दीर्घकालीन डिस्काउंट"

शॉर्ट टर्म कव्हरसाठी सेटल का करावे आणि अधिक पेमेंट का करावे?? दीर्घकालीन प्लॅन निवडा आणि माय:हेल्थ कोटी सुरक्षा सह 10% पर्यंत बचत करा.

फॅमिली डिस्काउंट

फॅमिली डिस्काउंट

2 किंवा अधिक सदस्यांनी वैयक्तिक सम इन्श्युअर्ड आधारावर माय:हेल्थ कोटी सुरक्षा खरेदी केल्यास 10% फॅमिली डिस्काउंट मिळवा.

फिटनेस सवलत

फिटनेस सवलत

नूतनीकरणाच्या वेळी 10% पर्यंत फिटनेस डिस्काउंट देऊन फिट आणि निरोगी राहण्याच्या तुमच्या सततच्या प्रयत्नांसाठी आम्ही तुम्हाला रिवॉर्ड देऊ इच्छितो.

13,000+
नेटवर्क हॉस्पिटल्स
संपूर्ण भारतात

तुमचे नजीकचे कॅशलेस हॉस्पिटल्स शोधा

सर्च-आयकॉन
किंवा तुमच्या नजीकचे हॉस्पिटल शोधा
एचडीएफसी एर्गोचे 13,000+ नेटवर्क हॉस्पिटल्स
जसलोक मेडिकल सेंटर

ॲड्रेस

C-1/15A यमुना विहार, पिनकोड-110053

रूपाली मेडिकल
सेंटर प्रायव्हेट लिमिटेड

ॲड्रेस

C-1/15A यमुना विहार, पिनकोड-110053

जसलोक मेडिकल सेंटर

ॲड्रेस

C-1/15A यमुना विहार, पिनकोड-110053

तुम्ही 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करावे जर...

जर तुम्ही कुटुंबात कमावणारे एकमेव असाल आणि तुम्हाला सर्व प्रमुख आर्थिक निर्णय घेणे आवश्यक असेल तर तुमच्या कुटुंबाच्या भविष्यातील वैद्यकीय खर्चांची पूर्तता करण्यासाठी एक कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करणे आवश्यक आहे.. सध्याच्या मेडिकल खर्चाच्या महागाईचा विचार करता, अगदी छोट्या इमर्जन्सीच्या परिस्थितीचाही तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो.. जेव्हा तुमच्याकडे या परिस्थितीत काळजी घेण्यासाठी प्लॅन असेल, तर तुमच्या बचत धोक्यात का आणावी?

जर तुम्ही आधीच तुमचे घर, कार, मुलांचे शिक्षण इ. साठी ईएमआय भरत असाल तर गंभीर काळात तुमच्याकडे कमी डिस्पोजेबल उत्पन्न असू शकते. एकच हॉस्पिटलायझेशन तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्यांना विराम देऊ शकते; त्यामुळे कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीच्या परिस्थितीची पूर्तता करण्यासाठी एक कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन निवडण्यापूर्वी पुन्हा विचार करू नका. एक कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुमच्या सध्याच्या बचतीवर परिणाम न करता दर्जेदार हेल्थकेअर देण्याची खात्री देईल.

तुमच्या कुटुंबात कर्करोग, हृदयरोग इत्यादीसारख्या गंभीर आजारांचा इतिहास असल्यास तुम्ही हा एक कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन दुर्लक्षित करू नये.. त्यामुळे, सक्रिय राहा आणि रुग्णालयाचे बिल भरण्यापासून तुमच्या बचतीचे संरक्षण करा.

डेडलाईन आणि लक्ष्य गाठताना, तुम्ही अनेकदा तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता.. बैठी जीवनशैली तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते आणि तुम्हाला निरोगी राहण्यात अडथळा ठरू शकते.. जर हे मोठ्या कालावधीसाठी सुरू राहिले, तर तुम्ही तरुण वयात विविध लाईफस्टाईल आजार आणि गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते.. अशा अनपेक्षित वैद्यकीय खर्चांचा सामना करण्यासाठी, एक कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करणे आणि वैद्यकीय बिले भरण्याऐवजी तुमचे जीवनाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमचे कष्टाने कमावलेले पैसे इन्व्हेस्ट करणे आवश्यक आहे.

1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन का निवडावा?

वाढता वैद्यकीय खर्च

वाढता वैद्यकीय खर्च थांबवते

भारताची हेल्थकेअर महागाई सतत आणि अधिक चिंताजनकपणे वाढत आहे.. भारतासाठी सरासरी हेल्थकेअर महागाई 2018-19 साठी 7.14% होती, मागील आर्थिक वर्षात 4.39% पासून वाढ झाली~. 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन निवडून मोठ्या वैद्यकीय महागाईमुळे उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार करण्याची वेळ आली आहे.

तुमच्या कुटुंबासाठी कव्हर

तुमच्या कुटुंबासाठी पुरेसे कव्हर

जर तुमच्याकडे 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन असेल, तर तुम्हाला तुमच्या बचतीवर अवलंबून राहण्याची गरज नाही, कारण तुम्ही विचार करता, त्यापेक्षा ते मोठे आहे. हे तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना अखंडपणे कव्हर करेल.. जर तुमच्याकडे माय:हेल्थ कोटी सुरक्षा सारखा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन असेल, तर तुम्हाला हेल्थकेअर सुविधांच्या गुणवत्तेविषयी तडजोड करण्याची गरज नाही.

परवडणाऱ्या प्रीमियमवर जास्त सम इन्श्युअर्ड

परवडणाऱ्या प्रीमियमवर जास्त सम इन्श्युअर्ड

उच्च सम इन्श्युअर्ड हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनचा तुमचा शोध येथे माय: हेल्थ कोटी सुरक्षासह समाप्त होतो, आम्ही खिशाला परवडेल अशा किंमतीत 1 कोटी पर्यंत हेल्थ कव्हर देतो.

हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करा
1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्यासाठी तयार आहात का?

  तुमच्या एचडीएफसी एर्गो हेल्थ इन्श्युरन्ससाठी क्लेम कसा करावा  

हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत फायनान्शियल सपोर्ट मिळवणे. म्हणून, कॅशलेस क्लेम आणि रिएम्बर्समेंट क्लेम विनंत्यांसाठी हेल्थ इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस कशी वेगळी काम करते हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स वाचणे महत्त्वाचे आहे.

हेल्थ इन्श्युरन्स कॅशलेस क्लेम 38*~ मिनिटांमध्ये मंजूर होतात

कॅशलेस मंजुरीसाठी प्री-ऑथ फॉर्म भरा
1

सूचना

कॅशलेस मंजुरीसाठी नेटवर्क हॉस्पिटलमध्ये प्री-ऑथ फॉर्म भरा

हेल्थ क्लेमसाठी मंजुरीचे स्टेटस
2

मंजुरी/नाकारणे

हॉस्पिटल जसे आम्हाला सूचित करते, तसे आम्ही तुम्हाला स्टेटस अपडेट पाठवतो

मंजुरीनंतर हॉस्पिटलायझेशन
3

हॉस्पिटलायझेशन

प्री-ऑथ मंजुरीच्या आधारावर हॉस्पिटलायझेशन केले जाऊ शकते

हॉस्पिटलसह मेडिकल क्लेम सेटलमेंट
4

क्लेम सेटलमेंट

डिस्चार्जच्या वेळी, आम्ही थेट हॉस्पिटल सह क्लेम सेटल करतो

आम्ही 2.9 दिवसांमध्ये~* रिएम्बर्समेंट क्लेम सेटल करतो

हॉस्पिटलायझेशन
1

नॉन-नेटवर्क हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलायझेशन

तुम्हाला सुरुवातीला बिल भरावे लागेल आणि मूळ इनव्हॉईस जतन करावे लागेल

क्लेम रजिस्ट्रेशन
2

क्लेम रजिस्टर करा

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर आम्हाला तुमचे सर्व इनव्हॉईस आणि उपचाराचे डॉक्युमेंट पाठवा

क्लेम व्हेरिफिकेशन
3

व्हेरिफिकेशन

आम्ही तुमच्या क्लेम संबंधित इनव्हॉईस आणि उपचाराचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाय करतो

क्लेम मंजुरी"
4

क्लेम सेटलमेंट

आम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये मंजूर क्लेमची रक्कम पाठवतो.

आमच्या आनंदी कस्टमर्सकडून ऐका

4.4/5 स्टार
रेटिंग

आमच्या कस्टमर्सनी आम्हाला रेटिंग दिले आहे

कोट-आयकॉन्स
पुरुष-चेहरा
एम सुधाकर

माय हेल्थ कोटी सुरक्षा

31 जुलै 2021

सुपर

कोट-आयकॉन्स
पुरुष-चेहरा
नागराजू येर्रमशेट्टी

माय हेल्थ कोटी सुरक्षा

29 जुलै 2021

सर्व्हिस चांगली आहे

कोट-आयकॉन्स
महिला-चेहरा
भावेशकुमार माधड

माय हेल्थ कोटी सुरक्षा

11 जुलै 2021

खूपच चांगली पॉलिसी

कोट-आयकॉन्स
पुरुष-चेहरा
देवेंद्र प्रताप सिंह

माय हेल्थ कोटी सुरक्षा

6 जुलै 2021

सर्वोत्तम

कोट-आयकॉन्स
पुरुष-चेहरा
प्रवीण कुमार

माय:हेल्थ सुरक्षा

28 ऑक्टोबर 2020

मी माझ्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना शिफारस करेन, तुमची सर्व्हिस चांगली व त्वरित आहे, कस्टमर सपोर्टिंग खूपच चांगली आहे.

कोटी सुरक्षा प्लॅनविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

बहुतांश आजारांवर उपचार करण्यासाठी प्रगत वैद्यकीय उपचार आहेत, परंतु असे उपचार स्वस्त नसतात.. म्हणूनच उच्च सम इन्श्युअर्ड असलेल्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करणे महत्त्वाचे आहे, म्हणजेच ₹1 कोटीचा हेल्थ प्लॅन.

तसेच, ₹1 कोटीच्या सम इन्श्युअर्डसह हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खालील घटनांमध्ये अधिक महत्त्वाचा आहे –

● जर तुमच्याकडे सपोर्ट करण्यासाठी कुटुंब असेल आणि तुम्ही एकमेव कमावणारे असाल. अशा प्रकरणांमध्ये, तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांच्या वैद्यकीय गरजांसाठी पैसे भरण्यास जबाबदार असता. जर तुमच्याकडे सध्याचे दायित्व असेल तर तुम्हाला जास्त सम इन्श्युअर्ड हवे आहे.. कारण जेव्हा तुमचे दायित्व जास्त असते, तेव्हा तुम्हाला त्यांच्यासाठी पैसे भरण्यासाठी फंडची आवश्यकता असते.

● जर तुमचे कव्हरेज कमी असेल, तर तुमच्या वैद्यकीय खर्चासाठी तुम्हाला बचत केलेले पैसे वापरावे लागतील.. एक कोटी हेल्थ प्लॅन तुमच्या वैद्यकीय खर्चाची काळजी घेऊ शकतो, ज्यामुळे तुमची बचत तुमच्या दायित्वांसाठी वापरू शकता

● जर तुम्ही तणावपूर्ण जीवन जगत असाल, तर तुम्ही जीवनशैलीच्या आजारांनी ग्रस्त असू शकता.. अशा आजारांमधून होणाऱ्या संभाव्य वैद्यकीय जटिलतेच्या आर्थिक परिणामांना कव्हर करण्यासाठी उच्च सम इन्श्युअर्ड महत्त्वाचे ठरते

त्यामुळे, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये एक कोटी सम इन्श्युअर्ड उपयुक्त आहे कारण ते जास्त कव्हरेज सुनिश्चित करते.

1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सला वयोमर्यादा आहे, ज्यात पॉलिसी खरेदी करण्याचे किमान आणि कमाल प्रवेशाचे वय निर्दिष्ट करण्यात येते. सामान्यपणे, फॅमिली फ्लोटर पॉलिसीसाठी प्रवेशाचे वय 91 दिवसांपासून सुरू होते. याचा अर्थ असा की तुम्ही फॅमिली फ्लोटर प्लॅन अंतर्गत तुमच्या 91-दिवसांच्या मुलाला कव्हर करू शकता. प्रौढांसाठी, किमान प्रवेशाचे वय 18 वर्षे आहे. प्रौढांसाठी प्रवेशाची कमाल वयोमर्यादा 65 वर्षे आहे आणि मुलांना 25 वर्षांपर्यंत अवलंबून असलेल्या व्यक्ती म्हणून कव्हर केले जाऊ शकते.

पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी 30 दिवसांचा ग्रेस कालावधी उपलब्ध आहे. तथापि, वाढीव कालावधीमध्ये झालेला कोणताही आजार किंवा आजारपण कव्हर केले जाणार नाही.

आरोग्य प्रशिक्षक

हा प्लॅन तुम्हाला आजार मॅनेजमेंट, पोषण, उपक्रम आणि तंदुरुस्ती, वजन मॅनेजमेंट आणि मानसिक सल्लामसलत करण्यास मदत करण्यासाठी हेल्थ कोचिंग सुविधा प्रदान करतो.. तुम्ही चॅट्सद्वारे कंपनीच्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे किंवा कॉल-बॅकची व्यवस्था करून कोचिंग सुविधेचा ॲक्सेस मिळवू शकता.

● वेलनेस सर्व्हिसेस

वेलनेस सर्व्हिसेसचा भाग म्हणून, तुम्हाला OPD खर्च, डायग्नोस्टिक, फार्मसी इ. वर आकर्षक सवलत मिळेल.. तुम्हाला आमच्या कस्टमर एंगेजमेंट प्रोग्रामचा भाग म्हणून मासिक न्यूजलेटर, आहाराशी संबंधित सल्ला आणि आरोग्य टिप्स देखील मिळतील.. शेवटी, तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट, वर्क-लाईफ बॅलन्स मॅनेजमेंट आणि प्रेग्नन्सी केअरसाठी विशेषत: डिझाईन केलेले प्रोग्राम मिळतात.

या सेवा तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनसह अतिरिक्त लाभ मिळविण्यास मदत करतात.

होय, एचडीएफसी एर्गो तुम्हाला त्यांची 1 कोटी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाईन खरेदी करण्याची परवानगी देते. तुम्ही https://www.hdfcergo.com/OnlineProducts/KotiSurakshaOnline/HSP-CIP/HSPCalculatePremium.aspx ला भेट देऊ शकता आणि पॉलिसी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी तुमचे तपशील प्रदान करू शकता. ह्या स्टेप्स आहेत –

● पॉलिसीचा प्रकार निवडा - वैयक्तिक किंवा फॅमिली फ्लोटर

● प्रपोजर इन्श्युअर्ड व्यक्तीप्रमाणेच आहे किंवा नाही हे नमूद करा.. जर नसेल तर प्रस्तावकाचा तपशील तसेच विमाधारकाचा तपशील नमूद करा

● इन्श्युअर्ड असलेल्या सर्व सदस्यांची जन्मतारीख प्रदान करा

● तुमचे नाव, संपर्क नंबर, ईमेल ID, पिनकोड, राज्य आणि शहराचे नाव प्रदान करा.

● डिक्लेरेशन बॉक्सवर क्लिक करा आणि 'प्रीमियम कॅल्क्युलेट करा' वर क्लिक करा.’

● प्लॅनच्या विविध प्रकारांचा प्रीमियम तपासा

● सर्वात योग्य प्लॅन निवडा

● उपलब्ध डिजिटल पेमेंट पद्धतींद्वारे प्रीमियम ऑनलाईन भरा

● एचडीएफसी एर्गो पॉलिसी अंडरराईट करेल आणि जर तुमचे तपशील व्हेरिफाईड झाले तर पॉलिसी जारी करेल

अस्वीकरण: कृपया अधिक जाणून घेण्यासाठी पॉलिसी नियमावली, माहितीपत्रक आणि प्रॉस्पेक्टस वाचा

मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन खरेदी करण्यास इच्छुक आहात?
वाचून झाले? 1 कोटी हेल्थ प्लॅन खरेदी करायचा आहे?
आत्ताच खरेदी करा

वाचा नवीनतम हेल्थ इन्श्युरन्स ब्लॉग्स

प्रतिमा

माय:हेल्थ कोटी सुरक्षा एक अनिवार्य फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स

अधिक वाचा
प्रतिमा

1 कोटी सम इन्श्युअर्डसाठी सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स

अधिक वाचा
प्रतिमा

को-पे विषयी बुद्धिमान निर्णय तुमच्या हेल्थ प्लॅनवर पैसे वाचवेल

अधिक वाचा
प्रतिमा

आम्ही दोन कंपन्यांकडून हेल्थ इन्श्युरन्सचा क्लेम करू शकतो का?

अधिक वाचा
प्रतिमा

सामान्यपणे हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर नसलेल्या मेडिकल स्थिती

अधिक वाचा
प्रतिमा

सर्वोत्तम मॅटर्निटी इन्श्युरन्स प्लॅन्स कसे खरेदी करावे?

अधिक वाचा

हेल्थ इन्श्युरन्स बातम्या

प्रतिमा

इन्कम टॅक्स रिटर्न: तुमच्याकडे हेल्थ इन्श्युरन्स नसेल, तरीही 80D पेजला भेट देणे आवश्यक आहे

जर करपात्र व्यक्तीने त्याच्या/तिच्या पालकांसाठी u/s 80D कपात म्हणून अनुमती असलेला खर्च केला असेल तर तो/ती स्वत: आणि कुटुंबासाठी कपातीसह त्यासाठी कपातीचा क्लेम देखील करू शकते.

स्रोत: फायनान्शियल एक्स्प्रेस
09 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित
प्रतिमा

कर्नाटक सरकार शेतकरी, गरीब लोकांना फायदा होण्यासाठी यशस्विनी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन पुन्हा सुरू करण्याचे नियोजन करत आहे

यशस्विनी हेल्थ इन्श्युरन्स स्कीम पुन्हा सुरू करण्याच्या मागणी दरम्यान, कर्नाटक सरकार आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य कर्नाटक स्कीममधून हेल्थ इन्श्युरन्स डिलिंक करण्याची आणि सहकार विभागाद्वारे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची योजना बनवत आहे.

स्रोत: न्यू इंडियन एक्स्प्रेस
09 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित
प्रतिमा

COVID-19 महामारीमुळे टर्म, मेडिकल इन्श्युरन्सची मागणी वाढली आहे

एप्रिल 2020 पासून इन्श्युरन्स उद्योगाला पॉलिसी विकण्यासाठी डिजिटल मार्गाचा अवलंब करावा लागला, कारण कोरोना व्हायरसच्या उद्रेकादरम्यान फिल्ड एजंटला वर्क फ्रॉम होम सुरू करावे लागले. इन्श्युरन्स कंपन्यांनी मे पासून ऑनलाईन विक्री करण्यास सुरुवात केली. वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे ग्राहकांना मेडिकल इन्श्युरन्स उत्पादने खरेदी करण्यास प्रवृत्त केल्यामुळे हेल्थ विमाकर्त्यांना मोठा फायदा झाला.

स्त्रोत: Moneycontrol.com
29 डिसेंबर 2020 रोजी प्रकाशित
प्रतिमा

लवकरच, विमाकर्त्याला हेल्थ इन्श्युरन्ससाठी प्रीमियमचे स्पष्टीकरण द्यावे लागेल

आता विमाकर्त्यांना पॉलिसीधारकांना वैयक्तिक आणि फ्लोटर आधारावर जारी केलेल्या सर्व आरोग्य विमा पॉलिसींसाठी लाभ/प्रीमियमची माहिती उघड करणे आवश्यक आहे.

स्त्रोत: Livemint.com
29 डिसेंबर 2020 रोजी प्रकाशित
प्रतिमा

हेल्थ इन्श्युरन्समध्ये प्रतीक्षा कालावधी आणि टिकून राहण्याचा कालावधी समजून घेणे

जर त्या स्थितीवर प्रतीक्षा कालावधी लागू केला असेल तर पॉलिसीधारक विशिष्ट स्थितीसाठी क्लेम करू शकत नाही.. दोन महत्त्वाच्या हेल्थ इन्श्युरन्स संकल्पना आहेत - प्रतीक्षा कालावधी आणि टिकून राहण्याचा कालावधी.

स्रोत: आऊटलूक इंडिया
28 डिसेंबर 2020 रोजी प्रकाशित
प्रतिमा

2020. इन्श्युरन्स सेक्टरमध्ये स्टॅण्डर्डायझेशन, डिजिटायझेशन आणले

2020 वर्ष इन्श्युरन्स उद्योगासाठी कठीण होते, परंतु त्याने आधी कधीही न मिळालेल्या गोष्टीचा पुन्हा शोध घेण्यासही मदत केली. हेल्थ इन्श्युरन्समध्ये, शॉर्ट-टर्म पॉलिसी (सामान्यपणे, इन्श्युरन्स पॉलिसीचा कालावधी एका वर्षाचा असतो) सुरू करण्यात आला होता, टेलिमेडिसिन (टेलिकम्युनिकेशन वापरून रुग्णांचा उपचार) घेतले गेले आणि प्रीमियम पेमेंटसाठी हप्त्याचा पर्याय सुरू करण्यात आला.

स्त्रोत: Livemint.com
28 डिसेंबर 2020 रोजी प्रकाशित
अवॉर्ड्स आणि मान्यता
प्रतिमा

BFSI लीडरशिप अवॉर्ड्स 2022 - प्रॉडक्ट इनोव्हेटर ऑफ द इयर (ऑप्टिमा सिक्युअर)

ETBFSI एक्सलन्स अवॉर्ड्स 2021

FICCI इन्श्युरन्स इंडस्ट्री
अवॉर्ड्स सप्टेंबर 2021

ICAI अवॉर्ड्स 2015-16

स्कॉच ऑर्डर-ऑफ-मेरिट

बेस्ट कस्टमर एक्सपीरियन्स
अवॉर्ड ऑफ दी इयर

ICAI अवॉर्ड्स 2014-15

प्रतिमा

CMS उत्कृष्ट संलग्न वर्ल्ड-क्लास सर्व्हिस अवॉर्ड 2015

प्रतिमा

iAAA rating

प्रतिमा

ISO Certification

प्रतिमा

Best Insurance Company in Private Sector - General 2014

सर्व अवॉर्ड्स पाहा