Building insurance provides protection to the structure of a building, providing coverage against fire or other unforeseen damages. It covers the cost of repairing or rebuilding the structure, whether you own a residential building or a commercial property. Building insurance provides financial security by covering the cost of damages during an untoward event. This type of insurance typically covers the physical structure, including walls, roofs, floors, and permanent fixtures. Some policies may also include additional coverage options like protection against legal liabilities or accidental damage. Having comprehensive building insurance ensures that you are prepared for unforeseen events, giving you peace of mind and helping you recover swiftly in the event of a disaster. Explore building insurance plans from HDFC ERGO today to find one that fits your needs.
जर तुमची बिल्डिंग पूरप्रवण परिसरात किंवा अशा लोकेशनवर असेल जिथे वारंवार भूकंप होतो तर तुमचा प्रीमियम थोडाफार जास्त असू शकतो.
जर तुमची बिल्डिंग थोडी जुनी असेल आणि त्यात संरचनात्मक अडचणी असतील तर तुमचा प्रीमियम थोडा जास्त असू शकतो.
जर तुमच्या बिल्डिंगमध्ये सर्व सिक्युरिटी सिस्टीम असतील तर चोरीची शक्यता कमी होईल त्यामुळे अशा परिस्थितीत तुमचा प्रीमियम कमी होऊ शकतो.
जर तुमच्या घरामध्ये काही मौल्यवान कंटेंट असेल जो तुम्ही इन्श्युअर करण्याची निवड केली तर त्या परिस्थितीत तुमचा प्रीमियम तुम्ही इन्श्युअर करण्यासाठी निवडलेल्या कंटेंटच्या मूल्यावर अवलंबून असू शकतो.
प्रीमियम ठरवताना तुमच्या घराचे एकूण मूल्य महत्त्वाचे ठरते. जर तुमच्या घराच्या संरचनेचे मूल्य जास्त असेल तर तुमचा प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे आणि त्याउलट परिस्थितीत कमी होण्याची शक्यता आहे. याला तुमच्या घराची मार्केट वॅल्यू देखील म्हटले जाऊ शकते, कारण जर तुमच्या घराची मार्केट वॅल्यू जास्त असेल तर सम इन्श्युअर्ड देखील जास्त असेल.
आग तुमच्या स्वप्नातील घराचा नाश करू शकते. आम्ही आगीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी कव्हर करतो जेणेकरून तुम्ही तुमच्या घराचे पुनर्निर्माण करू शकता.
चोर तुमच्या मौल्यवान ज्वेलरी किंवा इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळून जाऊ शकतात. जर तुम्ही त्यांना कव्हर केले तर तुम्ही निश्चिंत राहू शकता
उपकरणांशिवाय आपल्या जीवनाची कल्पना करू शकत नाही... इलेक्ट्रिकल बिघाडाच्या स्थितीत कव्हरेज मिळवण्यासाठी त्यांना इन्श्युअर करा
तुम्हाला माहित आहे का की भारतातील 68% जमीन दुष्काळ, 60% भूकंप, 12% पूर आणि 8% चक्रीवादळ प्रवण आहे? तुम्ही अधिक वाचा...
अडचणीचा काळ तुमच्या घरावर तसेच तुमच्या मनःशांतीवर परिणाम करू शकतो. संप, दंगा, दहशतवाद आणि दुर्भावनापूर्ण कृतीपासून आमच्या होम इन्श्युरन्स सोल्यूशन्ससह तुमच्या घराला सुरक्षित ठेवा.
फिक्स्चर्स आणि सॅनिटरी फिटिंग्सवर खूप खर्च केला आहे? आमच्या होम इन्श्युरन्स प्लॅन्ससह अपघाती नुकसानापासून त्यांना सुरक्षित करून चिंता-मुक्त राहा.
शिफ्ट होण्याचा खर्च, पर्यायी/ हॉटेल निवासासाठी भाडे, आपत्कालीन खरेदी आणि ब्रोकरेज मिळवा जर अधिक वाचा...
युद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूची कृती, शत्रुत्व यांसह घटनांमुळे उद्भवणारे नुकसान/हानी. कव्हर केले जात नाही.
शुद्ध सोने, शिक्के, कलाकृती, नाणी इत्यादींच्या हानीमुळे उद्भवणारे नुकसान कव्हर केले जाणार नाहीत.
आम्ही समजतो की तुमच्या सर्व मौल्यवान मालमत्तेचे भावनिक मूल्य आहे परंतु या होम इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत 10 वर्षांपेक्षा जास्त जुनी कोणतीही गोष्ट कव्हर केली जाणार नाही.
परिणामी नुकसान हे असे नुकसान असतात जे सामान्य गोष्टींच्या उल्लंघनाचे नैसर्गिक परिणाम नसतात, असे नुकसान कव्हर केले जात नाहीत
तुमचे अनपेक्षित नुकसान कव्हर केले जाईल याची आम्ही खात्री करतो, तथापि जर नुकसान जाणीवपूर्वक केले असेल तर ते कव्हर केले जाणार नाही
थर्ड पार्टी कन्स्ट्रक्शनमुळे तुमच्या प्रॉपर्टीला होणारे कोणतेही नुकसान कव्हर केले जात नाही.
तुमच्या होम इन्श्युरन्समध्ये सामान्य नुकसान किंवा मेंटेनन्स/रिनोव्हेशन कव्हर केले जात नाही.
कोणत्याही परिस्थितीत ही होम इन्श्युरन्स पॉलिसी जमिनीच्या किंमतीला कव्हर करणार नाही.
होम इन्श्युरन्स कव्हर हे तुमच्या घरासाठी असते, जिथे तुम्ही राहता, त्यामुळे कोणतीही निर्माणाधीन प्रॉपर्टी कव्हर केली जाणार नाही.

लॅपटॉप, कॅमेरा, दुर्बिणी, संगीत उपकरणांसह पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक वस्तू; स्पोर्ट्स गिअर केवळ महागच नसतात तर त्यांची अनुपस्थिती आपल्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकते, ते येथे कव्हर केले जातात, परंतु पॉलिसीमध्ये त्याच्या कव्हरेज लाभांमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली उपकरणे वगळली जातात.
ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तूचा अर्थ सोने किंवा चांदी किंवा कोणत्याही मौल्यवान धातूपासून बनविलेले अलंकार किंवा वस्तू असा आहे ज्यामध्ये हिरे तसेच शिल्पे आणि घड्याळ यांचा देखील समावेश होतो. हे ॲड-ऑन कव्हर तुमच्या होम कंटेंट (सामान) सम इन्श्युअर्डच्या कमाल 20% पर्यंत निवडले जाऊ शकते. तुमच्या ज्वेलरी आणि मौल्यवान वस्तूंच्या नुकसानीला प्रचलित मार्केट वॅल्यूच्या आधारे कव्हर केले जाईल
या कव्हर अंतर्गत आम्ही स्टॅटिक एक्सरसाईज सायकल तसेच गिअरसह किंवा गिअरशिवाय तुमच्या पेडल सायकलच्या नुकसानीला इन्श्युअर करतो. यामध्ये आग, आपत्ती, चोरी आणि अपघातांमुळे होणारे नुकसान कव्हर केले जाते. आम्ही तुमच्या इन्श्युअर्ड पेडल सायकलद्वारे उद्भवलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा प्रॉपर्टीच्या कोणत्याही थर्ड पार्टी लायबिलिटीचे संरक्षण करतो. तथापि, विशेषतः जर तुमच्या पेडल सायकलचे केवळ टायर चोरीला गेले किंवा नुकसानग्रस्त झाले तर ते कव्हर केले जात नाही.
दहशतवादी हल्ल्यामुळे जर तुमची घराची संरचना/कंटेंट नष्ट झाले तर आम्ही त्यास कव्हर करतो