कमर्शियल इन्श्युरन्स तुमच्या नफ्याला जोखमींवर विजय मिळवू द्या
मिसलेनियस कमर्शियल इन्श्युरन्स
मिसलेनियस इन्श्युरन्स प्लॅन्स
मरीन इन्श्युरन्स पॉलिसी
बिझनेस ट्रॅव्हल हा जवळपास प्रत्येक संस्थेचा एक आवश्यक भाग आहे. वस्तुस्थिती म्हणजे, भारत किंवा जगभरात प्रवास करणे यात काही जोखीम आणि जबाबदाऱ्या असतात.
ट्रेड क्रेडिट इन्श्युरन्स
क्रेडिट इन्श्युरन्स म्हणूनही ओळखले जाणारे ट्रेड क्रेडिट इन्श्युरन्स हे रिस्क मॅनेजमेंट टूल आहे जे वस्तू किंवा सर्व्हिसेसच्या डिलिव्हरीमुळे होणाऱ्या पेमेंटच्या जोखीमला कव्हर करते.
एचडीएफसी एर्गोच का?
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?
तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट
आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?
सर्वोत्तम पारदर्शकता
एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?
अवॉर्ड्स
आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स
एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट