फोक्सवॅगन साठी कार इन्श्युरन्स
मोटर इन्श्युरन्स
होम / मोटर इन्श्युरन्स / कार इन्श्युरन्स / मेक आणि मॉडेलसाठी कार इन्श्युरन्स / फोक्सवॅगन
तुमच्या कार इन्श्युरन्ससाठी त्वरित कोट

मी याद्वारे एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सला 10pm पूर्वी माझ्याशी संपर्क साधण्यासाठी अधिकृत करतो. मी सहमत आहे की ही संमती माझी एनडीएमसी नोंदणी ओव्हरराईड करेल.

कॉल आयकॉन
मदत हवी? आमच्या एक्स्पर्ट सोबत बोला
  • परिचय
  • यात काय समाविष्ट आहे?
  • यात काय समाविष्ट नाही?
  • ॲड-ऑन कव्हर्स
  • FAQs

फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स

जगातील सर्वात मोठ्या कार निर्मात्याने त्यांचे जेट्टा सेडान लाँच करून 2008 मध्ये भारतीय मार्केट मध्ये प्रवेश केला. फोक्सवॅगन आता पोलो हॅचबॅकपासून ते प्रीमियम SUV टिगुआन पर्यंतचे मॉडेल्स विकते. जर्मन निर्मात्याचे मॉडेल त्यांच्या प्रीमियम निर्मित गुणवत्तेसाठी, ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि ऑफरवरील सुरक्षा उपकरणांसाठी ओळखले जातात.

फोक्सवॅगनकडे नमूद केलेल्या सेगमेंटमध्ये खालील ऑफर आहेत - प्रीमियम हॅचबॅक/क्रॉसओव्हर (पोलो आणि क्रॉस पोलो), सब-कॉम्पॅक्ट (अमिओ), कॉम्पॅक्ट (वेन्टो) आणि एक्झिक्युटिव्ह सेडान (जेट्टा) सेगमेंट्स. अलीकडेच, VW ने टिगुआनसह SUV सेगमेंट मध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. तसेच फोक्सवॅगन कारच्या मॉडेल्ससाठी चांगला कार इन्श्युरन्स प्लॅन अपघात झाल्यास अत्यंत आवश्यक फायनान्शियल संरक्षण देऊ शकते.


टॉप पाच फोक्सवॅगन मॉडेल्स


फोक्सवॅगन पोलोफन-टू-ड्राइव्ह प्रीमियम सिटी हॅचला सेगमेंटमध्ये पुरेसे ग्राहक मिळाले आहेत.. आकर्षक ड्रायव्हिंग डायनॅमिक्स, सु-निर्मित इंटेरियर्स आणि उपकरणांची प्रभावी सूची यामुळे ते इष्ट राहील याची खात्री झाली आहे

फोक्सवॅगन अमिओ जर्मन कार निर्माता फोक्सवॅगनची पहिली सब-कॉम्पॅक्ट सेडान, अमिओ, तिच्या प्रशस्त कॅबिन, सेगमेंट-फर्स्ट फीचर्ससह आणि ड्रायव्हिंग डायनॅमिक्ससह प्रभावित करते.

फोक्सवॅगन वेन्टो कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमधील लोकप्रिय निवड, वेन्टो, आराम, ड्रायव्हिंग थ्रिल आणि वैशिष्ट्ये प्रदान करण्याच्या दृष्टीने एक अष्टपैलू पॅकेज म्हणून समोर येते.

फोक्सवॅगन जेट्टा फोक्सवॅगन जेट्टा एक्झिक्युटिव्ह सेडान सेगमेंटमध्ये बसते. जेट्टाच्या USP मध्ये प्रीमियम केबिन, दमदार इंजिन आणि आलिशान राईड क्वालिटी यांचा समावेश होतो.

फोक्सवॅगन टिगुआन फोक्सवॅगनचा SUV स्पेसमध्ये पुन्हा प्रवेश, टिगुआन, सर्व “एसयूव्ही” वैशिष्ट्यांशी तडजोड न करता सेडान सारखे ड्रायव्हिंग डायनॅमिक्स ऑफर करते.

एचडीएफसी एर्गो फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स खरेदी करण्याची कारणे

 आमचे 80% क्लेम त्याच दिवशी सेटल केले जातात ˇ
आमचे 80% क्लेम त्याच दिवशी सेटल केले जातात ˇ
आश्चर्यकारक कोट्स फक्त एका क्लिकच्या अंतरावर असताना इतरांचा विचार का करायचा?
कॅशलेस व्हा! 8700+ कॅशलेस गॅरेजसह
कॅशलेस व्हा! 8700+ कॅशलेस गॅरेजसह
देशभरात पसरलेले 8700+ नेटवर्क गॅरेज, नेटवर्क गॅरेज, ही खूप मोठी संख्या नाही का? केवळ हेच नाही, आम्ही तुम्हाला IPO ॲप आणि वेबसाईटद्वारे क्लेम रजिस्टर करण्यास मदत करतो आणि आम्ही 30* मिनिटांत तुमचा क्लेम मंजूर करतो.
तुमचे क्लेम मर्यादित का असावे? अमर्यादित क्लेम करा!
तुमचे क्लेम मर्यादित का असावे? अमर्यादित क्लेम करा!
एचडीएफसी एर्गो अमर्यादित क्लेम देते! तुम्ही काळजीपूर्वक ड्रायव्हिंग करीत आहात, याचा तुम्हाला विश्वास असला, तरीही तुम्ही रजिस्टर करू इच्छित असलेल्या कोणत्याही क्लेमच्या बाबतीत, आम्ही तुम्हाला प्रतिबंधित करत नाही.
ओव्हरनाईट कार रिपेअर सर्व्हिस
ओव्हरनाईट कार रिपेअर सर्व्हिस
आम्ही कोणत्याही त्रासाशिवाय संध्याकाळपासून ते पहाट होईपर्यंत किरकोळ अपघाती नुकसान दुरुस्त करतो. तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता; आम्ही तुमची कार रात्री पिक करू, दुरुस्त करू आणि ती सकाळी तुम्हाला घरपोच डिलिव्हर करू.

फोक्सवॅगन कार इन्श्युरन्समध्ये काय समाविष्ट आहे?

अपघात
अपघात

अपघात अनिश्चित असतात. अपघातामुळे तुमची फोक्सवॅगन कार नुकसानग्रस्त झाली आहे का? घाबरू नका! आम्ही त्यास कव्हर करतो!

आग आणि स्फोट
आग आणि स्फोट

बूम! आग आणि स्फोटाच्या घटना तुमच्या फोक्सवॅगन कारला आंशिक किंवा पूर्णपणे नुकसान करू शकतात.. काळजी करू नका, आम्ही ते हाताळू शकतो.

चोरी
चोरी

तुमची फोक्सवॅगन कार चोरीला गेली आहे?? खूपच दुर्दैवी घटना आहे! तुम्ही त्याबद्दल चिंता करण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सूचित करू इच्छितो की आम्ही त्यास सुरक्षित करू!

आपत्ती
आपत्ती

भूकंप, भूस्खलन, पूर, दंगल, दहशतवाद इ. मुळे तुमच्या मनपसंत फोक्सवॅगन कारला हानी पोहोचू शकते.. अधिक वाचा...

पर्सनल ॲक्सिडेंट
पर्सनल ॲक्सिडेंट

जर तुमच्याकडे ₹ 15 लाखांची पर्यायी पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी असेल, तर तुम्ही हे कव्हर वगळू शकताअधिक वाचा...

थर्ड पार्टी लायबिलिटी
थर्ड पार्टी लायबिलिटी

जर तुमच्या फोक्सवॅगन कारमुळे तिसऱ्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीला दुखापत किंवा नुकसान झाले तर आम्ही संपूर्ण कव्हरेज ऑफर करतो अधिक वाचा...

फोक्सवॅगन कार इन्श्युरन्समध्ये काय समाविष्ट नाही?

डेप्रीसिएशन
डेप्रीसिएशन

आम्ही फोक्सवॅगन कारच्या मूल्याचे डेप्रिसिएशन कव्हर करत नाही.

इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बिघाड
इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बिघाड

तुमच्या फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कोणतेही इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल बिघाड कव्हर केले जात नाहीत.

बेकायदेशीर ड्रायव्हिंग
बेकायदेशीर ड्रायव्हिंग

तुमच्याकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास तुमचा फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स कारवाईमधून बाहेर पडतो.. ड्रग्स/मद्याच्या प्रभावाखाली वाहन चालवल्यास ते कार इन्श्युरन्स मध्ये कव्हर होत नाही.

फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स अंतर्गत ॲड-ऑन कव्हर

फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स- झिरो डेप्रीसिएशन कव्हर
झिरो डेप्रीसिएशन कव्हरसह संपूर्ण रक्कम मिळवा!

सामान्यपणे, तुमची फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला डेप्रीसिएशन रक्कम कपात केल्यानंतरच क्लेमची रक्कम देईल. तुमच्या पॉलिसी मजकूरात डेप्रीसिएशनचा तपशील समाविष्ट असेल. तर, संपूर्ण रक्कम मिळवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? एक मार्ग आहे! झिरो-डेप्रीसिएशन कव्हर! झिरो डेप्रीसिएशनसह, कोणतीही डेप्रीसिएशन कपात केली जात नाही आणि तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळते !


ते कसे काम करते? जर तुमची फोक्सवॅगन कार नुकसानग्रस्त झाली आणि क्लेमची रक्कम ₹15,000 असेल, त्यापैकी कार इन्श्युरन्स कंपनीने सांगितले की तुम्हाला पॉलिसी अतिरिक्त/कपातयोग्य वगळता डेप्रीसिएशन रक्कम म्हणून 7000 भरावे लागतील. जर तुम्ही हे ॲड-ऑन कव्हर खरेदी केले तर कार इन्श्युरन्स कंपनी संपूर्ण मूल्यांकन केलेली रक्कम भरेल. तथापि, फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स पॉलिसीची अतिरिक्त/कपातयोग्य रक्कम कस्टमरला भरावी लागेल, जे खूपच नाममात्र आहे.
फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स-नो क्लेम बोनस प्रोटेक्शन
तुम्ही तुमच्या NCB चे संरक्षण करू शकता असा एक मार्ग आहे

पार्क केलेल्या तुमच्या फोक्सवॅगन कारला बाहेरील आघातामुळे जसे की पूर, आग इत्यादीमुळे नुकसान झाल्यास, तसेच विंडशील्डच्या काचेचे नुकसान झाल्यास, हे ॲड ऑन कव्हर केवळ तुमच्या आतापर्यंत मिळवलेल्या नो क्लेम बोनसचे संरक्षण करत नाही तर पुढील NCB स्लॅबवर देखील घेऊन जाते.


ते कसे काम करते? तुमची पार्क केलेली कार टक्कर किंवा इतर कोणत्याही आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाली असेल, अशा परिस्थितीचा विचार करा, नो क्लेम बोनस प्रोटेक्शन त्याच वर्षासाठी तुमचे 20% NCB संरक्षित ठेवेल आणि त्यास पुढील वर्षाच्या 25% स्लॅबवर सहजपणे घेईल. संपूर्ण कार इन्श्युरन्स पॉलिसी कालावधीदरम्यान 3 क्लेम पर्यंत हे कव्हर मिळू शकते.
फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स-इमर्जन्सी असिस्टन्स कव्हर
आम्ही तुम्हाला कव्हर केले आहे!

आम्ही तुम्हाला तुमच्या कारच्या कोणत्याही टेक्निकल किंवा मेकॅनिकल बिघाडाच्या समस्यांचा सामना करण्यासाठी चोवीस तास सहाय्य ऑफर करण्यासाठी येथे आहोत! इमर्जन्सी असिस्टन्स कव्हरमध्ये साईटवरील किरकोळ दुरुस्ती, हरवलेल्या चावी संबंधित सहाय्य, ड्युप्लिकेट चावीची समस्या, टायर बदलणे, बॅटरी जम्प स्टार्ट, फ्यूएल टँक रिक्त करणे आणि टोईंग शुल्क यांचा समावेश होतो! 


ते कसे काम करते? या ॲड-ऑन कव्हर अंतर्गत अनेक लाभ आहेत जे तुम्ही प्राप्त करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमचे वाहन चालवत असाल आणि त्याचे नुकसान झाले तर त्याला गॅरेजमध्ये टो करून नेणे आवश्यक असेल. या ॲड-ऑन कव्हरसह, तुम्ही फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स कंपनीला कॉल करू शकता आणि ते तुमचे वाहन तुमच्या घोषित रजिस्टर्ड ॲड्रेस पासून 100 किलोमीटरपर्यंत जवळच्या गॅरेजमध्ये नेतील.
फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स-रिटर्न टू इनव्हॉईस
IDV आणि कारच्या इनव्हॉईस वॅल्यू दरम्यानची फरक रक्कम ऑफर करते

तुमची कार चोरीला गेली आहे किंवा पूर्ण नुकसान झाले आहे हे एका दिवशी कळणे यापेक्षा अधिक धक्कादायक काय असू शकते? तुमची कार इन्श्युरन्स पॉलिसी नेहमीच तुमच्या वाहनाची IDV (इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू) तुम्हाला देय करेल. IDV ही फोक्सवॅगन कारच्या वर्तमान बाजार किंमतीच्या समान असते. परंतु, रिटर्न टू इनव्हॉईस ॲड-ऑनसह, तुम्हाला इनव्हॉईस वॅल्यू आणि IDV दरम्यानचा फरक देखील मिळतो! तुम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की FIR दाखल केला गेला आहे आणि घटनेनंतर 90 दिवसांच्या आत कार परत मिळालेली नाही .


ते कसे काम करते? जर तुम्ही 2007 मध्ये फोक्सवॅगन कार खरेदी केली असेल आणि खरेदी इनव्हॉईस ₹7.5 लाख असेल. दोन वर्षांनंतर, इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) ₹5.5 लाख असेल आणि दुरुस्तीच्या पलीकडे नुकसान झाले किंवा चोरीला गेली असेल, तर तुम्हाला मूळ खरेदी इनव्हॉईस ₹7.5 लाख मिळतील. याव्यतिरिक्त, तुम्हाला रजिस्ट्रेशन शुल्क आणि लागू कर देखील मिळेल. पॉलिसी शेड्यूलनुसार अतिरिक्त/कपातयोग्य रक्कम तुम्हाला भरावी लागेल.
फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स- इंजिन आणि गिअर बॉक्स प्रोटेक्टर
पाऊस किंवा पुराच्या वेळी इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे तुमच्या फोक्सवॅगन कारच्या इंजिनला होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देते

मुसळधार पाऊस असो किंवा वेगाने येणाऱ्या पूराच्या लाटा, तुमच्या फोक्सवॅगन कारचा गिअरबॉक्स आणि इंजिन हे इंजिन आणि गिअरबॉक्स प्रोटेक्शन कव्हरच्या संरक्षणात्मक कव्हरेजमध्ये संरक्षित असतात! हे सर्व चाईल्ड पार्ट्स किंवा अंतर्गत पार्ट्सच्या बदली किंवा दुरुस्तीसाठी देय करते. तसेच, हे मजूर खर्च, कम्प्रेशन टेस्टचा खर्च, मशीन शुल्क आणि इंजिन सिलिंडर रि-बोरिंग कव्हर करते.


ते कसे काम करते? कल्पना करा की पावसाच्या दिवशी अपघात झाल्यास, जर इंजिन/गिअर बॉक्सचे नुकसान झाले असेल तर इंजिन ऑईलची गळती सुरू होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही फोक्सवॅगन कार चालवणे सुरू ठेवत असाल तर इंजिन बंद पडेल. असे नुकसान परिणामी नुकसानीचा परिणाम आहे जो स्टँडर्ड मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केलेला नाही. या ॲड-ऑन कव्हरसह तुमच्या कारचे इंजिन आणि गिअरबॉक्सचे अंतर्गत भाग संरक्षित राहतात.
फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स- की रिप्लेसमेंट कव्हर
चावी हरवली/चोरीला गेली? की-रिप्लेसमेंट कव्हर तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल!

तुमच्या कारची चावी चोरीला गेली किंवा हरवली आहे का? हे ॲड-ऑन तुम्हाला शक्य तितक्या लवकर रिप्लेसमेंट चावी मिळविण्यास मदत करेल!


ते कसे काम करते? जर तुम्ही तुमची कारची चावी हरवली किंवा गहाळ झाली असेल तर हे ॲड-ऑन कव्हर सेव्हिअर म्हणून काम करेल.
फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स- उपभोग्य वस्तूंचा खर्च

येथे एक कन्झ्युमेबल आयटम्स कव्हरेज आहे जे तुमच्या कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व उपभोग्य वस्तूंना कव्हर करते! होय! तुम्हाला सध्या याची आवश्यकता आहे! हे नट्स, बोल्ट्स सारख्या सर्व पुन्हा वापरण्यायोग्य नसलेल्या उपभोग्य वस्तूंसाठी देय करते....


ते कसे काम करते? जर तुमच्या कारला अपघात झाला आणि दुरुस्तीची आवश्यकता असेल तर अशा परिस्थितीत तुमची कार दुरुस्त करण्यासाठी पुन्हा वापरता न येणार्‍या उपभोग्य वस्तू पुन्हा विकत घ्याव्या लागतील. वॉशर्स, स्क्रू, लुब्रिकेंट, इतर तेल, बेअरिंग्स, पाणी, गॅस्केट, सीलंट, फिल्टर्स आणि बरेच काही भाग मोटर इन्श्युरन्स कव्हर अंतर्गत कव्हर केलेले नाहीत आणि हा खर्च इन्श्युअर्डला करावा लागतो. या ॲड-ऑन कव्हरसह आम्ही अशा उपभोग्य वस्तूंच्या किंमतीचे पेमेंट करतो आणि तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही.
फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स-लॉस ऑफ यूज-डाउनटाइम प्रोटेक्शन

तुमची कार दुरुस्तीमध्ये असताना कॅबला पैसे देय केले का? सादर आहे डाउनटाइम प्रोटेक्शन! दैनंदिन वाहतुकीसाठी वाहतुकीच्या इतर साधनांचा वापर करण्यासाठी कस्टमरला झालेला कॅश अलाउन्स लाभ प्रदान करते .


ते कसे काम करते? तर, जेव्हा तुमच्या वाहनाचा अपघात होतो आणि ते दुरुस्तीच्या कामासाठी दिले जाते! तेव्हा दुर्दैवाने, तुम्हाला प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे वाहन नसते आणि शेवटी कॅबला जास्त पैसे द्यावे लागतात! परंतु, तुम्हाला माहित आहे की लॉस ऑफ यूज-डाउनटाइम प्रोटेक्शन कॅबवर केलेल्या सर्व खर्चांना कव्हर करू शकते? होय! ते पॉलिसी शेड्यूलवर नमूद केल्याप्रमाणे असेल!
फोक्सवॅगन कार इन्श्युरन्ससाठी रिन्यूवल प्रोसेस

एचडीएफसी एर्गोवर तुमच्या कार इन्श्युरन्सचे ऑनलाईन रिन्यूवल जलद आणि सोपे आहे. त्यासाठी किमान पेपरवर्कची आवश्यकता असेल. तुम्हाला फक्त येथे क्लिक करावे लागेल आणि तुमच्या कालबाह्य होत असलेल्या पॉलिसीचे तपशील ऑनलाईन द्यावे लागतील, नवीन पॉलिसीचे तपशील पाहा आणि एकाधिक सुरक्षित पेमेंट पर्यायांद्वारे त्वरित ऑनलाईन पेमेंट करा. बस्स इतकंच!

जेव्हा तुम्ही एचडीएफसी एर्गोकडून फोक्सवॅगन इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करता तेव्हा तुम्हाला सोपी प्रक्रिया, जलद वितरण आणि अद्वितीय लाभ मिळतात. त्यामुळे, कोणत्याही अनपेक्षित दुर्घटनेनंतर, तुम्हाला ड्रायव्हिंग सीटवर सुरक्षित आणि लवकर परत जायचे असेल तर तुमचा इन्श्युरन्स पार्टनर म्हणून एचडीएफसी एर्गो निवडा!

फोक्सवॅगन कार इन्श्युरन्ससाठी क्लेम प्रोसेस

ही अशी गोष्ट आहे जी तुमच्यापैकी बहुतेकांना समजणे कठीण वाटू शकते. तथापि, एचडीएफसी एर्गोने हा समज मोडून काढला आहे. त्याने क्लेमची प्रोसेस जलद, सुरळीत आणि सोपी केली आहे. तुम्हाला फक्त तुमचा क्लेम त्याच्या मोबाईल ॲप, एचडीएफसी एर्गो इन्श्युरन्स पोर्टफोलिओ ऑर्गनायजर (IPO) किंवा टोल फ्री क्रमांक, 022 6234 6234 द्वारे रजिस्टर करायचा आहे. क्लेम प्रोसेसचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

इतर कार इन्श्युरन्स संबंधित लेख

 

फोक्सवॅगन कार इन्श्युरन्स संबंधी FAQs

कार इन्श्युरन्स ही एक प्रकारची इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी फायनान्शियल हानी होऊ शकते अशा कोणत्याही नुकसानापासून तुमच्या वाहनाला संरक्षण प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, तुमच्या वाहनाच्या वापरामुळे उद्भवलेली कोणतीही थर्ड पार्टी लायबिलिटी कार इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर केली जाते. मोटर व्हेईकल ॲक्ट नुसार, लायबिलिटी ओन्ली पॉलिसी खरेदी करणे अनिवार्य आहे, ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती रस्त्यावर वाहन वापरू शकत नाही.
कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या वाहनाला कोणतेही नुकसान, आग, चोरी, भूकंप इत्यादींमुळे होणाऱ्या परिणामांपासून संरक्षण प्रदान करते. याव्यतिरिक्त, मृत्यू, शारीरिक दुखापत आणि थर्ड पार्टी प्रॉपर्टी नुकसानीच्या बाबतीत कोणत्याही थर्ड पार्टी लायबिलिटीसाठी हे कव्हर प्रदान करते.
कायद्यानुसार, केवळ थर्ड पार्टी लायबिलिटी ओन्ली पॉलिसी आवश्यक आहे, ज्याशिवाय कोणतीही व्यक्ती रस्त्यावर वाहन वापरू शकत नाही. तथापि, थर्ड पार्टी लायबिलिटी ओन्ली पॉलिसी अंतर्गत, आग, चोरी, भूकंप, दहशतवाद इत्यादींमुळे तुमच्या वाहनाला झालेले कोणतेही नुकसान कव्हर केले जात नाही आणि त्यामुळे मोठे फायनान्शियल नुकसान होऊ शकते. म्हणूनच, कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हर खरेदी करण्याची शिफारस केली जाते कारण ते थर्ड पार्टी लायबिलिटी पासून संरक्षणासह फायनान्शियल संरक्षण प्रदान करते.
दोन प्रकारच्या कार इन्श्युरन्स पॉलिसी आहेत - कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि लायबिलिटी ओन्ली पॉलिसी
सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार, 1 सप्टेंबर, 2018 पासून, प्रत्येक नवीन कार मालकाला लाँग टर्म पॉलिसी खरेदी करावी लागेल. तुम्ही तुमच्या मौल्यवान मालमत्तेसाठी खालील लाँग टर्म पॉलिसीमधून निवडू शकता:
  1. वर्षे पॉलिसी कालावधी साठी लायबिलिटी ओन्ली पॉलिसी
  2. वर्षे पॉलिसी कालावधी साठी पॅकेज पॉलिसी
  3. 3 वर्षांच्या लायबिलिटी कव्हरसह बंडल्ड पॉलिसी आणि स्वत:च्या नुकसानीसाठी 1 वर्षाचे कव्हर
होय, मोटर व्हेईकल ॲक्ट अनुसार रस्त्यावर चालणारे प्रत्येक मोटर वाहन किमान लायबिलिटी ओन्ली पॉलिसीसह इन्श्युअर्ड असणे आवश्यक आहे.
झिरो डेप्रीसिएशन हे ॲड-ऑन कव्हर आहे आणि ते अतिरिक्त प्रीमियम भरून खरेदी करावे लागेल. हे डेप्रीसिएशन शिवाय तुमच्या वाहनाला संपूर्ण कव्हरेज ऑफर करते. उदाहरणार्थ, जर तुमचे वाहन पूर्णपणे खराब झाले असेल तर तुम्हाला कोणतेही डेप्रीसिएशन शुल्क भरावे लागणार नाही आणि पॉलिसीच्या अटी व शर्तींच्या अधीन पूर्ण क्लेम रकमेसाठी पात्र असेल.
इमर्जन्सी असिस्टन्स हे ॲड-ऑन कव्हर आहे आणि अतिरिक्त प्रीमियम भरून खरेदी करावे लागेल. यामध्ये अनेक लाभ आहेत जसे की बिघाड, टायर रिप्लेसमेंट, टोईंग, फ्यूएल रिप्लेसमेंट इ. बाबतीत सहाय्य, जे पॉलिसी कालावधी दरम्यान प्राप्त केले जाऊ शकतात. या लाभांना प्राप्त करण्यासाठी कस्टमरना पॉलिसीवर नमूद केलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर कॉल करणे आवश्यक आहे.
अगदी सोप्या भाषेत, क्लेम-फ्री वर्षानंतर तुमची पॉलिसी रिन्यू करताना देय ओन डॅमेज प्रीमियममध्ये हे डिस्काउंट आहे. काळजीपूर्वक वाहन चालविण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी हे एक प्रोत्साहन आहे.
सर्व प्रकारची वाहनेओन डॅमेज प्रीमियमवर % डिस्काउंट
इन्श्युरन्सच्या मागील पूर्ण वर्षात कोणताही क्लेम केलेला नाही किंवा प्रलंबित नाही20%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 2 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही25%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 3 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही35%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 4 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही45%
इन्श्युरन्सच्या मागील सलग 5 वर्षांमध्ये कोणताही क्लेम केला नाही किंवा प्रलंबित नाही50%
तुम्ही तुमची कालबाह्य पॉलिसी ऑनलाईन सहजपणे रिन्यू करू शकता. तुम्हाला सेल्फ इन्स्पेक्शन ॲप्लिकेशन डाउनलोड करणे आवश्यक आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करणे आवश्यक आहे, एकदा का एचडीएफसी एर्गो द्वारे डॉक्युमेंट्स मंजूर झाल्यानंतर, पेमेंट लिंक पाठवली जाईल आणि तुम्ही पॉलिसी रिन्यू करण्यासाठी पेमेंट करू शकता. एकदा पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला पॉलिसीची कॉपी प्राप्त होईल.
मागील पॉलिसीच्या कालबाह्य तारखेपासून 90 दिवसांपर्यंत नो क्लेम बोनस वैध असते. जर पॉलिसी 90 दिवसांच्या आत रिन्यू केली नाही तर नो क्लेम बोनस 0% होईल आणि रिन्यू केलेल्या पॉलिसीवर कोणताही लाभ दिला जाणार नाही.
वाहनाचे इन्श्युअर्ड डिक्लेर्ड वॅल्यू (IDV) हे 'सम इन्श्युअर्ड' मानले जाईल आणि प्रत्येक इन्श्युअर्ड वाहनासाठी प्रत्येक पॉलिसी कालावधी सुरू होताना ते निश्चित केले जाईल.
वाहनाचा IDV ब्रँडच्या उत्पादकाची सूचीबद्ध विक्री किंमत आणि इन्श्युरन्स/रिन्यूवल सुरू होताना इन्श्युरन्ससाठी प्रस्तावित वाहनाच्या मॉडेलच्या आधारावर निश्चित केला जावा आणि डेप्रीसिएशनसाठी (खाली निर्दिष्ट केलेल्या शेड्यूलनुसार) ॲडजस्ट केला जावा. साईड कार आणि/किंवा ॲक्सेसरीजचे IDV, जर असतील तर, वाहनात फिट केले असल्यास परंतु वाहनाच्या उत्पादकाच्या सूचीबद्ध विक्री किंमतीमध्ये समाविष्ट नसल्यास देखील निश्चित केले जाईल.
वाहनाचे वयIDV निश्चित करण्यासाठी डेप्रीसिएशनचे %
6 महिन्यांपेक्षा अधिक नाही5%
6 महिन्यांपेक्षा अधिक मात्र 1 वर्षापेक्षा अधिक नाही15%
1 वर्षापेक्षा अधिक मात्र 2 वर्षांपेक्षा अधिक नाही20%
2 वर्षांपेक्षा अधिक मात्र 3 वर्षांपेक्षा अधिक नाही30%
3 वर्षांपेक्षा अधिक मात्र 4 वर्षांपेक्षा अधिक नाही40%
4 वर्षांपेक्षा अधिक मात्र 5 वर्षांपेक्षा अधिक नाही50%
कोणतेही पेपरवर्क आणि प्रत्यक्ष डॉक्युमेंटेशनची आवश्यकता नाही आणि तुम्हाला तत्काळ तुमची पॉलिसी मिळेल.
एन्डॉर्समेंट पास करून विद्यमान इन्श्युरन्स पॉलिसी खरेदीदाराच्या नावावर ट्रान्सफर केली जाऊ शकते. विद्यमान पॉलिसी अंतर्गत एन्डॉर्समेंट पास करण्यासाठी सेल डीड/फॉर्म 29/30/सेलरचे NOC/NCB रिकव्हरी सारखे सहाय्यक डॉक्युमेंट्स आवश्यक असतील.
किंवा
तुम्ही विद्यमान पॉलिसी कॅन्सल करू शकता. पॉलिसी कॅन्सल करण्यासाठी सेल डीड/फॉर्म 29/30 सारख्या सहाय्यक डॉक्युमेंट्सची आवश्यकता असेल.
विद्यमान वाहनाची विक्री करणे आवश्यक आहे, ज्याच्या आधारावर विद्यमान इन्श्युररद्वारे NCB रिझर्व्हिंग लेटर जारी केले जाईल. NCB रिझर्व्हिंग लेटरच्या आधारे, हा लाभ नवीन वाहनाकडे ट्रान्सफर केला जाऊ शकतो
तुम्हाला इन्श्युरन्स ट्रान्सफर करण्यासाठी सहाय्यक डॉक्युमेंट्ससह इन्श्युररशी संपर्क साधावा लागेल. सहाय्यक डॉक्युमेंट्स मध्ये सेल डीड/फॉर्म 29/30/सेलरचे NOC, जुनी RC कॉपी, ट्रान्सफर केलेली RC कॉपी आणि NCB रिकव्हरी रक्कम यांचा समावेश असेल.
तुम्ही तुमची कालबाह्य पॉलिसी ऑनलाईन सहजपणे रिन्यू करू शकता. तुम्हाला एचडीएफसी एर्गो सेल्फ इन्स्पेक्शन ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल आणि डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतील, एकदा का डॉक्युमेंट्स एचडीएफसी एर्गो द्वारे मंजूर झाल्यानंतर, पेमेंट लिंक पाठविली जाईल आणि तुम्ही पॉलिसी रिन्यू करण्यासाठी पेमेंट करू शकता. एकदा पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला पॉलिसीची कॉपी प्राप्त होईल.
तुम्ही एकतर एचडीएफसी एर्गोच्या वेबसाईटवर किंवा त्याच्या कॉल सेंटर किंवा एचडीएफसी एर्गोच्या मोबाईल ॲपमार्फत क्लेम रजिस्टर करू शकता
तुम्ही एकतर एचडीएफसी एर्गोच्या वेबसाईटवर किंवा त्याच्या कॉल सेंटर किंवा एचडीएफसी एर्गोच्या मोबाईल ॲपमार्फत क्लेम रजिस्टर करू शकता
रात्रभर दुरुस्ती सुविधेसह, किरकोळ नुकसानीची दुरुस्ती एका रात्रीत पूर्ण केली जाईल. सुविधा केवळ प्रायव्हेट कार आणि टॅक्सीसाठीच उपलब्ध आहे. रात्रभर दुरुस्ती सुविधेची प्रोसेस खाली नमूद केली आहे
  1. क्लेम ला कॉल सेंटर किंवा एचडीएफसी एर्गो मोबाईल ॲप्लिकेशन (IPO) द्वारे सूचित करणे आवश्यक आहे.
  2. आमची टीम कस्टमरशी संपर्क साधेल आणि वाहनाच्या नुकसानीच्या फोटोसाठी विनंती करेल.
  3. या सर्व्हिस अंतर्गत 3 पॅनेलपर्यंत मर्यादित नुकसान स्वीकारले जातील.
  4. वाहन सूचनेनंतर लगेच दुरुस्त केले जाऊ शकत नाही कारण वर्कशॉप अपॉईंटमेंट आणि पिक-अप हे वाहनाच्या पार्ट आणि स्लॉट उपलब्धतेच्या अधीन आहे.
  5. कस्टमरला गॅरेजमध्ये जाण्यासाठी आणि गॅरेजमधून परत येण्यासाठी लागणारा वेळ वाचतो.
  6. सध्या ही सर्व्हिस दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर, सूरत, वडोदरा, अहमदाबाद, गुडगाव, जयपूर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि बंगळुरू या निवडक 13 शहरांमध्ये उपलब्ध आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
होम / मोटर इन्श्युरन्स / कार इन्श्युरन्स / मेक आणि मॉडेलसाठी कार इन्श्युरन्स / फोक्सवॅगन
होम / मोटर इन्श्युरन्स / कार इन्श्युरन्स / मेक आणि मॉडेलसाठी कार इन्श्युरन्स / फोक्सवॅगन
x
x