ॲग्रीकल्चर क्रॉप इन्श्युरन्स पॉलिसीॲग्रीकल्चर क्रॉप इन्श्युरन्स पॉलिसी

ॲग्रीकल्चर क्रॉप इन्श्युरन्स पॉलिसी

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • काय कव्हर केले जात नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

ॲग्रीकल्चर क्रॉप इन्श्युरन्स पॉलिसी

कृषी क्षेत्र हे लोकसंख्याशास्त्रीय दृष्ट्या भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि व्यापक आर्थिक क्षेत्र आहे. कृषी उत्पादनात अगदी किरकोळ घट झाली तरी संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. उत्पादनातील बदलावर अनेक प्रतिकूल परिस्थितींचा थेट परिणाम होतो जसे की कीटक हल्ला, हवामानातील फरक जसे की पाऊस, तापमान, आर्द्रता इ.. अशा प्रकारे, उत्पन्न आणि उत्पन्न-आधारित नुकसान सुरक्षित करणे ही काळाची गरज आहे.

म्हणूनच, एचडीएफसी एर्गो वेदर इन्श्युरन्ससह कॉम्प्रिहेन्सिव्ह उत्पन्न-आधारित क्रॉप इन्श्युरन्स पॉलिसी ऑफर करीत आहे, ज्याचा उद्देश कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या जोखमीला कव्हर करणे आहे. ही पॉलिसी नैसर्गिक आग आणि वीज, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, टायफून, टेम्पेस्ट, हरिकेन, टोर्नेडो, पूर, जलप्रलय, भूस्खलन, दुष्काळ, अवर्षण, कीटक/रोग इ. मुळे उत्पन्नातील कोणत्याही कमतरतेला कव्हर करते.

काय कव्हर केले जाते?

गुरांचा मृत्यूगुरांचा मृत्यू

नैसर्गिक आग आणि वीज पडणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, टायफून, टेम्पेस्ट, हरिकेन, टोर्नेडो, पूर, जलप्रलय, भूस्खलन, दुष्काळ, अवर्षण, कीटक/रोग इ. मुळे उत्पन्नातील कोणतीही कमतरता.

काय कव्हर केले जात नाही?

काय कव्हर केले जात नाही?

कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाच्या आदेशाने किंवा भूमिगत आगीमुळे प्रॉपर्टी जळणे

काय कव्हर केले जात नाही?

कापणीच्या वेळी इंजिन एक्झॉस्ट आणि/किंवा हार्वेस्टर आणि/किंवा ट्रॅक्टरवरील इतर गरम मशीनरी पार्ट्स मधून उद्भवणाऱ्या ठिणगीमुळे आग

काय कव्हर केले जात नाही?

नियंत्रणयोग्य रोग, तण आणि/किंवा नियंत्रणयोग्य कीटकांचा प्रादुर्भाव

काय कव्हर केले जात नाही?

इन्श्युअर्ड पिकाची चोरी / अवैध विक्री

काय कव्हर केले जात नाही?

एकतर दोषयुक्त बियाणे/नमुने किंवा पेरणीच्या काळात प्रतिकूल परिस्थितीमुळे खराब पीक उभे राहणे.

काय कव्हर केले जात नाही?

पक्षी आणि प्राण्यांच्या कृतीमुळे पिके नष्ट होणे.

काय कव्हर केले जात नाही?

दहशतवादी कृत्यांमुळे नुकसान किंवा हानी

काय कव्हर केले जात नाही?

औद्योगिक प्रदूषण आणि/किंवा विषारी कचऱ्यामुळे होणारे नुकसान

काय कव्हर केले जात नाही?

आमच्या नुकसान मूल्यांकनकर्त्याकडून तपासणीपूर्वी कापणी केलेल्या कोणत्याही पिकाचे झालेले कोणतेही नुकसान.

ही पॉलिसी कोण घेऊ शकते?
  • शेतकरी
  • बॅंक
  • कृषी कार्यांसाठी पत सुविधा प्रदान करणाऱ्या फायनान्शियल संस्था / कंपन्या, ज्यांच्या रिपेमेंटवर उत्पन्न घटकाचा परिणाम होतो.
या पॉलिसीअंतर्गत काय कव्हर केले जाते?

नैसर्गिक आग आणि वीज पडणे, वादळ, गारपीट, चक्रीवादळ, टायफून, टेम्पेस्ट, हरिकेन, टोर्नेडो, पूर, जलप्रलय, भूस्खलन, दुष्काळ, अवर्षण, कीटक/रोग इ. मुळे उत्पन्नातील कोणतीही कमतरता.

प्रीमियम

आकारण्यायोग्य प्रीमियम विविध घटकांवर अवलंबून असतो जसे की पिकाचा प्रकार, स्थान, ऐतिहासिक उत्पन्न डाटा, निर्दिष्ट क्षेत्रातील आपत्ती वर्ष आणि उत्पन्न पिकाच्या नुकसानभरपाईचा स्तर.

इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स
  • जमीन रेकॉर्ड डॉक्युमेंट (उभ्या पिकासाठी ज्यासाठी इन्श्युरन्स घेतले जाते)
  • फोटो ID पुरावा
क्लेम प्रोसेस

या पॉलिसीअंतर्गत क्लेमचा अंदाज इन्श्युअर्ड क्षेत्रात केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या मदतीने लावला जाईल

पेरणी-पूर्व आणि कापणीनंतरच्या टप्प्यांमध्ये नुकसान निश्चित करण्यासाठी इन्श्युअर्ड क्षेत्रात वैयक्तिक मूल्यांकन केले जाईल.

या पॉलिसीअंतर्गत क्लेमच्या बाबतीत, कृपया एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडशी टोल फ्री क्रमांक: 1800-2-700-700 वर संपर्क साधा (केवळ भारतातून ॲक्सेस करण्यायोग्य)

किंवा क्लेम मॅनेजरला या पत्त्यावर लेटर लिहा: 6th फ्लोअर, लीला बिझनेस पार्क, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (ईस्ट), मुंबई, पिन- 400059

आवश्यक क्लेम डॉक्युमेंट्स:

योग्यरित्या पूर्ण केलेला क्लेम फॉर्म

सरकारी नियमांनुसार जमिनीचे रेकॉर्ड्स

सरकारद्वारे नामांकित किंवा कंपनीद्वारे अधिकृत प्रमाणित एजन्सी कडून सर्टिफिकेट

सरकारी अनुदानित स्कीम व्यतिरिक्त, इन्श्युअर्ड पिकाच्या नुकसानग्रस्त किंवा नुकसान झालेल्या क्षेत्राचे दोन फोटो जे पॉलिसी अंतर्गत नुकसान दर्शवितात

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x