कमर्शियल जनरल लायबिलिटीकमर्शियल जनरल लायबिलिटी

कमर्शियल जनरल
लायबिलिटी

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • काय कव्हर केले जात नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

परिचय

सामान्य कमर्शियल जनरल लायबिलिटी (CGL) पॉलिसी शारीरिक दुखापत किंवा प्रॉपर्टी नुकसानीच्या क्लेमपासून संरक्षण प्रदान करते, ज्यासाठी तुमचा बिझनेस जबाबदार असू शकतो. कमर्शियल जनरल लायबिलिटी इन्श्युरन्स बहुतांश संस्थांना सामोरे जावे लागत असलेल्या लायबिलिटी नुकसानाची विस्तृत श्रेणी कव्हर करते; हे बहुतांश संस्थांच्या लायबिलिटी इन्श्युरन्स प्रोग्रामसाठी पाया आहे.

एचडीएफसी एर्गोचे कमर्शियल जनरल लायबिलिटी प्रोटेक्शन हे अशा एक्सपोजरला प्रतिसाद देते ज्यापैकी काही 10 वर्षांपूर्वी अस्तित्वात नव्हते. उदाहरणार्थ, इंटरनेटची वेगाने वाढ झाल्यामुळे बेअब्रू, बौद्धिक संपदा आणि गोपनीयतेच्या अधिकारावर आक्रमण होण्याची शक्यता नाटकीयदृष्ट्या वाढली आहे. सामान्य स्टँडर्ड पॉलिसीज या आकस्मिकतेला पुरेसा प्रतिसाद देत नाहीत.

 

काय कव्हर केले जाते?

काय कव्हर केले जाते?

ही पॉलिसी शारीरिक दुखापत, प्रॉपर्टीची हानी, जाहिरातीशी संबंधित दुखापत आणि थर्ड पार्टीला वैयक्तिक दुखापत अधिक वाचा...

काय कव्हर केले जाते?

हे स्वतंत्र जाहिरात/वैयक्तिक दुखापतीसाठी एकत्रित लिमिट प्रदान करू शकते जी सामान्य एकत्रित लिमिटच्या अधीन नसेल.

काय कव्हर केले जात नाही?

काय कव्हर केले जात नाही?

अपेक्षित किंवा हेतुपुरस्सर दुखापत

काय कव्हर केले जात नाही?

काँट्रेक्चुअल दायित्व

काय कव्हर केले जात नाही?

कामगारांची भरपाई आणि तत्सम कायदे

काय कव्हर केले जात नाही?

प्रदूषण

काय कव्हर केले जात नाही?

तुमच्या प्रॉपर्टीचे नुकसान

काय कव्हर केले जात नाही?

तुमच्या प्रॉडक्टचे नुकसान

काय कव्हर केले जात नाही?

तुमच्या कामाचे नुकसान

काय कव्हर केले जात नाही?

एअरक्राफ्ट, ऑटो किंवा वॉटरक्राफ्ट

काय कव्हर केले जात नाही?

प्रोफेशनल लायबिलिटी

काय कव्हर केले जात नाही?

वैयक्तिक आणि जाहिरातीशी संबंधित दुखापत

काय कव्हर केले जात नाही?

इलेक्ट्रॉनिक डाटा

एक्सटेंशन
  • प्रॉडक्ट्स -पूर्ण केलेल्या ऑपरेशन्स संबंधित धोका
  • वैद्यकीय खर्चाचे कव्हरेज
  • तुम्हाला भाड्याने दिलेल्या परिसराचे नुकसान
  • अचानक आणि अपघाती पसरलेल्या प्रदूषणाची लायबिलिटी (USA आणि कॅनडा वगळता)
  • लिखित कराराद्वारे आवश्यक असताना अतिरिक्त इन्श्युअर्डसाठी कव्हरेज
  • जाहिरातीशी संबंधित दुखापत आणि वैयक्तिक दुखापत लायबिलिटी कव्हरेज
  • विक्रेत्यांचे एन्डॉर्समेंट
  • मौखिक आणि लिखित कॉन्ट्रॅक्च्युअल लायबिलिटी: शारीरिक दुखापत/ प्रॉपर्टीची हानी
व्याख्या
  • वैयक्तिक दुखापत यामध्ये भेदभाव, उत्पीडन आणि वेगळे करणे (रोजगाराशी संबंधित व्यतिरिक्त) यांचा समावेश होतो
  • शारीरिक दुखापत यामध्ये अपमान, मानसिक यातना, मानसिक दुखापत आणि शारीरिक दुखापतीमुळे बसणारा धक्का यांचा समावेश होतो
  • जाहिरातीशी संबंधित दुखापत यामध्ये ट्रेडमार्क उल्लंघनाचा समावेश होतो
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x