वाढत्या स्पर्धात्मक बिझनेसच्या परिस्थितीत, प्रत्येक संस्थेला अनपेक्षित गोष्टींसाठी तयार राहावे लागते. हे केवळ तुम्ही कार्यरत असलेल्या क्षेत्रावरच नाही तर तुमच्या कर्मचाऱ्यांनाही लागू होते. सरतेशेवटी, आजारपण असो, अपघात किंवा प्रेरणेची कमी असो, कोणीही लोकांना गमावू इच्छित नाही. एचडीएफसी एर्गोची पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी कॉम्प्रिहेन्सिव्ह पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स ऑफर करून तुमच्या संस्थेला सक्षम बनवण्यासाठी तयार केली गेली आहे.
कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स प्लॅन्सच्या निवडीसह जे तुमच्यासाठी शक्तिशाली प्रोत्साहन आणि तुमच्या लोकांसाठी मनःशांती प्रदान करतात.
अपघातात जीवित हानी झाल्यास इन्श्युअर्डला कव्हर करते.
जर इन्श्युअर्डला अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आले तर लाभ प्रदान केले जातात.
जर इन्श्युअर्डला अपघातामुळे हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असेल तर झालेल्या वैद्यकीय खर्चासाठी रिएम्बर्समेंट दिली जाते .
अपघातानंतर इन्श्युअर्डला इन-पेशंट म्हणून हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असेल तर दैनंदिन रक्कम (लाभ) प्रदान केले जातात.
पॉलिसीअंतर्गत कव्हर केलेल्या इन्श्युअर्डच्या अपघाती मृत्यूच्या बाबतीत हयात असलेल्या पती/पत्नी आणि अवलंबून असलेल्या मुलांसाठी मेडिकल इन्श्युरन्स प्रीमियम भरले जाते.
अपघातानंतर रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीचा खर्च भरला जातो.
जर इन्श्युअर्ड व्यक्तीचा शारीरिक दुखापत किंवा आजारपणामुळे मृत्यू झाल्यास, कंपनी इन्श्युअर्ड व्यक्तीच्या लाभार्थी किंवा कायदेशीर प्रतिनिधीला इन्श्युअर्ड व्यक्तीच्या अंतिम संस्कारांच्या खर्चाची भरपाई देण्यास सहमत असते.
अपघाताच्या परिणामी नुकसानाच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत इन्श्युअर्ड व्यक्तीला झालेल्या वैद्यकीय खर्चाची परतफेड केली जाते.
जर अपघातामुळे नुकसानाच्या तारखेपासून 12 महिन्यांच्या आत इन्श्युअर्ड व्यक्तीचा मृत्यू झाल्यास इन्श्युअर्ड व्यक्तीवर अवलंबून असलेल्या मुलांसाठी शिक्षणाची फी भरली जाते.
जर तुम्ही स्वत:ला दुखापत केली तर ते या पॉलिसीअंतर्गत कव्हर केले जात नाही.
जर तुम्हाला बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी झाल्यामुळे दुखापत झाल्यास ग्रुप ॲक्सिडेंट इन्श्युरन्स मध्ये यास कव्हर केले जात नाही.
ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, धोकादायक कृती, नेव्ही आणि एअर फोर्स मध्ये सहभागामुळे झालेल्या दुखापती कव्हर केल्या जात नाही.
मादक पदार्थाचे सेवन करणे हानिकारक असते, जर तुम्हाला अशा सेवनामुळे कोणतीही आरोग्य समस्या येत असेल तर तुमची पॉलिसी त्यास कव्हर करणार नाही.
HIV आणि AIDS वरील उपचारांचा खर्च कव्हर केला जात नाही.
युद्ध आणि दहशतवादामुळे होणारे मृत्यू किंवा दुखापत कव्हर केले जात नाही.
कृपया लक्षात घ्या की सर्व लाभ पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे कमाल रकमेच्या अधीन आहेत. याव्यतिरिक्त, काही लाभ कपातयोग्य किंवा फ्रँचाईजीच्या अधीन आहेत जे क्लेम हाताळताना विचारात घेतले जातील. जारी केलेल्या कोणत्याही कोटेशन मध्ये किंवा जारी केलेल्या कोणत्याही पॉलिसीमध्ये हे स्पष्टपणे नोंदविले जाईल.
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स
तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स