प्रॉडक्ट लायबिलिटी इन्श्युरन्स पॉलिसीप्रॉडक्ट लायबिलिटी इन्श्युरन्स पॉलिसी

प्रॉडक्ट लायबिलिटी इन्श्युरन्स
पॉलिसी

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

परिचय

प्रॉडक्ट पुरवठा करणारा उत्पादक म्हणून, तुमचे प्रॉडक्ट थर्ड पार्टीला - एकतर प्रॉपर्टी किंवा व्यक्तीला नुकसान करू शकते अशा शक्यतेसह तुम्ही नेहमीच संवेदनशील असता. एका छोट्याशा दोषामुळे तुम्हाला मोठा क्लेम भरावा लागू शकतो.

अशा परिस्थितीत, एचडीएफसी एर्गोचा प्रॉडक्ट लायबिलिटी इन्श्युरन्स प्रॉडक्ट उत्पादकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पॉलिसी केवळ तुमच्या संस्थेचे क्लेमपासून संरक्षण करत नाही तर तुमच्या संस्थेविरुद्ध हे क्लेम संरक्षित करण्याशी संबंधित कायदेशीर खर्च देखील कव्हर करते.

काय कव्हर केले जाते?

काय कव्हर केले जाते?

ही पॉलिसी सर्व रकमेला (संरक्षण खर्चासह) कव्हर करते ज्यासाठी इन्श्युअर्ड कायदेशीररित्या नुकसान भरण्यास जबाबदार असतो ज्याची कारणे आहेत: अधिक वाचा...

काय कव्हर केले जात नाही?

काय कव्हर केले जात नाही?

प्रॉडक्ट रिकॉल, प्रॉडक्ट गॅरंटी, शुद्ध फायनान्शियल नुकसान जसे की पत कमी होणे किंवा मार्केटचे नुकसान यासाठी पॉलिसी कोणतीही लायबिलिटी कव्हर करत नाही. प्रॉडक्टचा दोषयुक्त भाग दुरुस्त करण्यासाठी किंवा पुनर्स्थित करण्यासाठी किंवा सुधारित करण्यासाठी आलेल्या खर्चासाठी देखील पॉलिसी देय करत नाही.

एक्सटेंशन
  • ग्लोबल एक्सटेंशन: जगात कोठेही देशांमध्ये केल्या जाणाऱ्या निर्णय किंवा सेटलमेंटमुळे उद्भवणाऱ्या लायबिलिटीला कव्हर करण्यासाठी पॉलिसी विस्तारित केली जाऊ शकते.
  • लिमिटेड वेंडर्स लायबिलिटी एक्सटेंशन: मर्यादित विक्रेत्याची लायबिलिटी म्हणजे मूळ वॉरंटी आणि उत्पादकांद्वारे निर्दिष्ट केलेल्या प्रॉडक्ट वापराच्या सूचनांसह विक्रेत्यांद्वारे नामांकित इन्श्युअर्ड प्रॉडक्टच्या विक्री आणि वितरणामुळे उद्भवणारी लायबिलिटी.
तुम्हाला किती प्रॉडक्ट लायबिलिटी इन्श्युरन्सची आवश्यकता आहे?

तुमच्या बिझनेसला आवश्यक असलेल्या कव्हरेजची रक्कम यावर अवलंबून असते:

  • प्रॉडक्ट मधील अंदाजित जोखीम: तुम्ही प्रथमतः तुमच्या प्रॉडक्टशी संबंधित जोखमीचे प्रमाण विचारात घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, अवजड मशीनरी उत्पादकावर लिनन्सच्या उत्पादकापेक्षा खटला भरला जाण्याची जास्त जोखीम असते आणि त्यामुळे त्यांना अधिक लायबिलिटी इन्श्युरन्सची आवश्यकता असेल.
  • निर्यातीचे अधिकारक्षेत्र/देश: जर तुम्ही सीमा पार देशांमध्ये निर्यात करत असाल आणि तुमचा वादींना उच्च नुकसानीची रक्कम देण्याचा इतिहास असेल तर, तुमच्याकडे उच्च कव्हरेज लिमिटसह प्रॉडक्ट लायबिलिटी इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे.
प्रीमियम

इन्श्युरन्सचा खर्च

  • हे तुम्ही डील करत असलेल्या प्रॉडक्टच्या प्रकारावर अवलंबून असते. तुमचे प्रॉडक्ट जितके जास्त जोखीम दर्शवेल तितके तुमचे प्रीमियम अधिक महाग असेल. प्रीमियम एकूण उलाढाल, तुम्ही निर्यात करत असलेले देश, कव्हरेज लिमिट, पॉलिसी एक्सटेंशन आणि कपातयोग्य वर देखील अवलंबून असतात.
  • याव्यतिरिक्त, तुम्ही तुमची जोखीम कमी करून किंवा तुमच्या कंपनीमध्ये काही गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया स्थापित करून तुमचा इन्श्युरन्स खर्च कमी करू शकता. जोखीम ओळखणे, दूर करणे आणि कमी करणे तुम्हाला भविष्यातील नुकसानापासून संरक्षित करण्यास मदत करू शकते आणि तुमचे प्रीमियम देखील कमी करू शकते.
अतिरिक्त रक्कम

पॉलिसी AOA लिमिटच्या 0.25% अनिवार्य अतिरिक्त रकमेच्या अधीन आहे, कमाल ₹1,50,000 आणि किमान ₹1,500. स्वैच्छिक आधारावर उच्च अतिरिक्त रक्कम निवडणे तुम्हाला देय प्रीमियममध्ये डिस्काउंटसाठी पात्र ठरवते.

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x