कॉन्सिक्वेन्शियल लॉस आणि फायर इन्श्युरन्सकॉन्सिक्वेन्शियल लॉस आणि फायर इन्श्युरन्स

कॉन्सिक्वेन्शियल लॉस आणि
फायर इन्श्युरन्स

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

परिचय

तुमचा बिझनेस हा तुमचा हिस्सा आहे. हा तुमच्या कर्मचाऱ्यांच्या आणि तुमच्या जवळच्या आणि प्रियजनांच्या प्रयत्न आणि आकांक्षाचा परिणाम आहे.

जेव्हा तुमच्या बिझनेस आणि ॲसेट्सचे संरक्षण करण्याची वेळ येते, तेव्हा एचडीएफसी एर्गोला सर्वोत्तम इन्श्युरन्स फर्म म्हणून ओळखले जाते, जे तुम्हाला किमान गडबडीसह तुमच्या पायावर उभे करतील. खरं तर, आम्ही एक स्टेप पुढे जातो आणि आग लागल्यानंतर तुमच्या बिझनेसमध्ये व्यत्यय येण्यामुळे होणार्‍या नुकसानासाठी तुम्हाला कव्हर करतो. जेणेकरुन तुम्हाला हे त्वरित जाणून घेता येईल की सर्वोत्तम लोक तुम्हाला फायनान्शियल परिणाम आणि विध्वंसाच्या नंतरच्या परिणामांमध्ये साथ देतील.

तुमचा बिझनेस त्याच्या नुकसानी पूर्वीच्या लेव्हलवर रिस्टोर होईपर्यंत एचडीएफसी एर्गो सर्वप्रकारे तुमच्यासोबत आहे. ही पॉलिसी SME आणि कॉर्पोरेट्ससाठी आदर्श आहे, ज्यांना त्यांच्या बिझनेससाठी प्रॉपर्टी आणि बिझनेसचा विनाश करू शकणाऱ्या अनियंत्रित परिस्थितींसाठी कव्हरेजची आवश्यकता आहे. ही पॉलिसी SFSP पॉलिसीसह उपलब्ध आहे आणि स्टँडअलोन आधारावर निवडली जाऊ शकत नाही.

काय कव्हर केले जाते?

काय कव्हर केले जाते?प्लॅन कव्हरेज

फायर मटेरियल डॅमेज पॉलिसी अंतर्गत इन्श्युअर्ड कोणत्याही धोक्यामुळे तुमच्या परिसराला होणाऱ्या नुकसानीमुळे तुमच्या बिझनेसमध्ये व्यत्यय येण्याच्या स्थितीत, ही पॉलिसी तुम्हाला रिकव्हर करण्यास सक्षम करते:

अधिक जाणून घ्या...
एक्सटेंशन
  • वेतन
  • ले-ऑफ आणि रिट्रेंचमेंट भरपाई आणि नोटीस वेजेस लायबिलिटी
  • ऑडिटरचे शुल्क
  • सप्लायरचे एक्सटेंशन
  • कस्टमरचे एक्सटेंशन
  • पब्लिक युटिलिटी एक्सटेंशन
  • दहशतवाद
अपवाद

अपवाद हे तुमच्या फायर मटेरियल डॅमेज कव्हरप्रमाणेच असतील.

सम इन्श्युअर्ड

मागील वर्षाच्या अकाउंटनुसार हे तुमच्या बिझनेसच्या अंदाजित वार्षिक एकूण नफ्यावर आधारित आहे. इन्श्युरन्सच्या कालावधीसह संबंधित फायनान्शियल इयर मध्ये कमावलेला एकूण नफा सम इन्श्युअर्ड पेक्षा कमी असल्यास इन्श्युअर्ड व्यक्ती प्रीमियम परत करण्यास पात्र आहे (भरलेल्या प्रीमियमच्या 50% पेक्षा जास्त नाही).

अतिरिक्त रक्कम

पॉलिसी अनिवार्य अतिरिक्त रकमेच्या अधीन आहे.

प्रीमियम

प्रीमियम व्यवसाय, वार्षिक एकूण नफा, निवडलेला नुकसानभरपाई कालावधी आणि निवडलेल्या एक्सटेंशनवर अवलंबून असेल.

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x