कोणत्याही बांधकामाच्या साईटवरील सर्वात कठीण काम टूल्स आणि उपकरणांद्वारे केले जाते. मटेरियल आणणे आणि हलवण्यापासून ते जमीन खोदून मलबा काढण्यापर्यंत, चोवीस तास पॉवर जनरेशन - हे सर्व मशीनरीद्वारे केले जाते. परंतु, जेव्हा अवजड मशीनरी खराब होते तेव्हा काय होते?
एचडीएफसी एर्गोचा काँट्रॅक्टर्स प्लांट आणि मशीनरी इन्श्युरन्स हा तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे संरक्षण करण्याचा आणि दुरुस्तीचा खर्च कमी करण्याचा त्रासमुक्त मार्ग आहे.
बाह्य धोक्यांमुळे उद्भवणाऱ्या अपघातामुळे बुलडोझर्स, क्रेन्स, एक्सकेव्हेटर्स, कम्प्रेसर्स इ. सारख्या कंत्राटदाराच्या बांधकाम मोबाईल उपकरणांच्या नुकसानाला किंवा हानीला या पॉलिसीमध्ये व्यापकपणे कव्हर केले जाते. अधिक वाचा...
इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल बिघाड कव्हर होत नाही.
पूर्व-विद्यमान त्रुटी कव्हर होत नाही.
दोषयुक्त लुब्रिकेशन किंवा ऑईल किंवा कूलंटचा अभाव.
उत्पादक किंवा सप्लायर जबाबदार असलेले कोणत्याही प्रकारचे नुकसान
कोणतेही परिणामी नुकसान
निर्दिष्ट बांधकामाच्या साईटवर काम करत असल्याशिवाय सामान्य रस्त्याच्या वापरासाठी वापरलेल्या वाहनांचे नुकसान किंवा हानी
सम इन्श्युअर्ड त्याच प्रकारच्या आणि त्याच क्षमतेच्या नवीन प्रॉपर्टीद्वारे इन्श्युअर्ड प्रॉपर्टी बदलण्याच्या किंमतीच्या समान असेल, याचा अर्थ असा की त्याचा रिप्लेसमेंटचा खर्च, ज्यात मालभाडे, देय आणि सीमा शुल्क, जर असेल आणि निर्माण खर्च यांचा समावेश असेल.
CPM पॉलिसी अंतर्गत अतिरिक्त रक्कम वैयक्तिक मशीनच्या सम इन्श्युअर्ड, मशीनचा प्रकार आणि क्लेम एकतर दैवीय कृतीच्या धोक्याच्या कारणामुळे किंवा अन्यथा आहे का यावर अवलंबून असेल.
प्रीमियम उपकरणांचा प्रकार, जोखीम, लोकेशन आणि उपकरणांचा वापर यावर अवलंबून असते.
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स
तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स