इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन्श्युरन्स पॉलिसीइलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन्श्युरन्स पॉलिसी

इलेक्ट्रॉनिक उपकरण
इन्श्युरन्स पॉलिसी

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • काय कव्हर केले जात नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन्श्युरन्स पॉलिसी

आजच्या जगात, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहितीच्या क्रांतीने इंडस्ट्रीचे लँडस्केप बदलले आहे. यामुळे बिझनेस करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. डाटा, विश्लेषण, इलेक्ट्रॉनिक उपकरण हे तुम्हाला बिझनेसमध्ये स्पर्धात्मक धार देण्यासाठी एक महत्त्वाचे घटक आहे.

जरा कल्पना करा की जर तुमचा डाटा, किंवा तुमचे कॉम्प्युटर्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे पूर्णपणे नष्ट झाले तर त्याचे काय परिणाम होतील. एचडीएफसी एर्गोची इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन्श्युरन्स पॉलिसी ही तुमचा बिझनेस सहजपणे कार्यरत ठेवण्यासाठी तुम्हाला त्या महत्त्वाच्या ॲसेट्सला कव्हर करण्याची आवश्यकता आहे.

 

काय कव्हर केले जाते?

काय कव्हर केले जाते?

पॉलिसी तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज प्रदान करते. यामध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि डाटा मीडियाला होणारे प्रत्यक्ष नुकसान किंवा हानी, अधिक वाचा...

काय कव्हर केले जात नाही?

काय कव्हर केले जात नाही?
  • नुकसान
  • युद्ध आणि आण्विक संबंधित धोके
  • जाणीवपूर्वक केलेली कृत्ये किंवा जाणीवपूर्वक निष्काळजीपणा
  • सौंदर्याशी संबंधित त्रुटी अधिक वाचा...
एक्सटेंशन

नाममात्र अतिरिक्त प्रीमियम देऊन, दहशतवादाच्या जोखमीला कव्हर करण्यासाठी पॉलिसी विस्तारित केली जाऊ शकते.

सम इन्श्युअर्ड
  • उपकरण: इन्श्युअर्ड प्रॉपर्टीच्या नवीन रिप्लेसमेंट खर्चामध्ये मालभाडे, निर्माण खर्च आणि सीमाशुल्क जर असल्यास समाविष्ट होते.
  • एक्स्टर्नल डाटा मीडिया: हरवलेल्या किंवा खराब झालेल्या डाटा मीडियाला नवीन मटेरियल आणि हरवलेल्या माहितीसह बदलून एक्स्टर्नल डाटा मीडिया रिस्टोर करण्याचा खर्च.
  • कामकाजाची वाढलेली किंमत: कर्मचारी आणि वाहतूक शुल्कासह निर्दिष्ट नुकसानभरपाईच्या कालावधीसाठी निरंतर डाटा प्रोसेसिंग सुनिश्चित करण्यासाठी सम इन्श्युअर्ड पर्यायी उपकरणासाठी प्रति तासासाठी नियुक्त शुल्काचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे.
प्रीमियम

प्रीमियम हे मेंटेनन्स करार आणि उपकरणांच्या तरतुदींसह उपकरणांचे मूल्य, स्वरूप आणि वापरावर अवलंबून असते.

अतिरिक्त रक्कम

पॉलिसी अनिवार्य अतिरिक्त रकमेच्या अधीन आहे जी इन्श्युअर्ड उपकरणांच्या मूल्यावर अवलंबून असते. विंचेस्टर ड्राईव्हसाठी स्वतंत्र अतिरिक्त रक्कम लागू होते.

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x