फिडेलिटी गॅरंटी इन्श्युरन्स पॉलिसीफिडेलिटी गॅरंटी इन्श्युरन्स पॉलिसी

फिडेलिटी गॅरंटी
इन्श्युरन्स पॉलिसी

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • काय कव्हर केले जात नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

फिडेलिटी गॅरंटी इन्श्युरन्स पॉलिसी

कराराच्या जबाबदाऱ्यांमधील फसवणूक आणि अप्रमाणिकता हा बिझनेसच्या जगाचा एक भाग आहे. बेईमान लोकांपासून तुमच्या हितांचे रक्षण करण्यासाठी एचडीएफसी एर्गोचा फिडेलिटी गॅरंटी इन्श्युरन्स संस्थांना त्यांच्या मधील काही वाईट लोकांमुळे त्रास होणार नाही याची खात्री देतो.

या पॉलिसीमध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांची कर्तव्ये पार पाडताना केलेल्या फसवणूकीच्या किंवा अप्रमाणिकतेच्या कोणत्याही कृतीमुळे होणारे आर्थिक नुकसान विस्तृतपणे कव्हर केले जाते.

काय कव्हर केले जाते?

काय कव्हर केले जाते

आमची पॉलिसी या पॉलिसीच्या सुरूवातीच्या तारखेला किंवा त्यानंतर तुमच्या कर्मचाऱ्याद्वारे करण्यात आलेल्या फसवणूक / अप्रमाणिकतेच्या कृतीमुळे अधिक वाचा...

काय कव्हर केले जात नाही?

प्रादेशिक मर्यादेच्या बाहेर
  • प्रादेशिक मर्यादेच्या बाहेर
  • पूर्वलक्षी तारखेच्या आत नसलेले नुकसानअधिक वाचा...
एक्सटेंशन

अतिरिक्त प्रीमियमसाठी, दहशतवादाच्या जोखमीला कव्हर करण्यासाठी पॉलिसी विस्तारित केली जाऊ शकते.

सम इन्श्युअर्ड

इन्श्युअर्डद्वारे निर्दिष्ट केल्याप्रमाणे फायनान्शियल लिमिट

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x