जेव्हा बिघाडामुळे फॅक्टरीचे उत्पादन थांबते, तेव्हा त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. खासकरून जेव्हा डिलिव्हरी लवकरात लवकर करायची असेल आणि दंड जास्त असतील.
परिणामी डाउनटाइम, उत्पादन कमी होऊ शकते आणि प्रतिष्ठेची मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. तुमच्या संस्थेला आदर्श सुरक्षा प्रदान करण्यासाठी एचडीएफसी एर्गोच्या मशीनरी ब्रेकडाउन पॉलिसीवर विश्वास ठेवा.
अंतर्गत आणि बाह्य कारणांमुळे सर्व प्रकारच्या अपघाती, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बिघाडामुळे होणारे नुकसान या पॉलिसीमध्ये व्यापकपणे कव्हर केले जाते. अधिक वाचा...
तुम्ही निर्दिष्ट वगळलेले धोके आणि हानीच्या स्वरूपांव्यतिरिक्त अनपेक्षित आणि अचानक प्रत्यक्ष नुकसान किंवा हानीपासून मशीनरी फाऊंडेशन्स, दगडी बांधकाम, वीटकाम तसेच ट्रान्सफॉर्मर मधील तेल देखील कव्हर करू शकता
पॉलिसी खालील कारणांमुळे होणाऱ्या नुकसान आणि/किंवा हानीला कव्हर करत नाही:
इन्श्युरन्ससाठी प्रस्तावित मूल्य नवीन रिप्लेसमेंट खर्चाच्या समान असावे ज्यात मालभाडे, निर्माण खर्च आणि सीमाशुल्क, जर असल्यास समाविष्ट असेल.
अनिवार्य अतिरिक्त शुल्क आकारण्यायोग्य आहे, जे इन्श्युअर्ड मशीनरीच्या मूल्यावर अवलंबून असते.
रेट हा इन्श्युअर्ड करावयाच्या मशीनरीच्या प्रकारावर अवलंबून असतो. तुम्हाला स्टँड-बाय सुविधा, स्पेअर्सची उपलब्धता आणि अनुकूल क्लेम अनुभवाच्या संदर्भात डिस्काउंट मिळू शकते.
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स
तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स