एखाद्या संस्थेच्या कामकाजात पैसा हा केंद्रस्थानी असतो. नफ्यापासून ते खर्चापर्यंत - पैसा प्रत्येक क्षेत्राला कव्हर करतो आणि अनेक ट्रान्झॅक्शनमधून जातो.
एचडीएफसी एर्गोची मनी इन्श्युरन्स पॉलिसी इन्श्युअर्ड किंवा इन्श्युअर्डच्या अधिकृत कर्मचाऱ्यांद्वारे ट्रान्झिट दरम्यान पैशांचे नुकसान किंवा इन्श्युअर्डच्या परिसरात तिजोरीत असलेल्या पैशांचे नुकसान कव्हर करते.
पैशांचा अर्थ कॅश, कॉईन्स, बँक ड्राफ्ट, करन्सी नोट्स, चेक, ट्रॅव्हलर्स चेक, पोस्टल ऑर्डर, मनी ऑर्डर, पे ऑर्डर आणि वर्तमान पोस्टेज स्टॅम्प असा असेल, बँकचा अर्थ प्रत्येक प्रकारचे बँक, ज्यात पोस्ट ऑफिस, सरकारी तिजोरी यांचा समावेश असेल.
आमची पॉलिसी अपघात किंवा दुर्दैवी घटनांमुळे ट्रान्झिट दरम्यान तसेच तुमच्या परिसरातील कॅश किंवा करन्सीच्या नुकसानासाठी कव्हरेज प्रदान करते.
आम्ही तुमच्या परिसरातील तिजोरी किंवा स्ट्राँग रूमच्या रिप्लेसमेंट किंवा दुरुस्तीसाठी लागणारा खर्च देय करू जर ते चोरी किंवा चोरांद्वारे नुकसानग्रस्त झाले असेल.
पॉलिसी नुकसान आणि/किंवा हानीला कव्हर करत नाही त्याची कारणे अशी आहेत:
ट्रान्झिट मधील पैशांची वास्तविक उलाढाल, एक वेळ कॅरी करण्याची लिमिट आणि तिजोरीतील कॅशची लिमिट
अतिरिक्त प्रीमियम देऊन, दहशतवादाच्या जोखमीला कव्हर करण्यासाठी पॉलिसी विस्तारित केली जाऊ शकते.
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स
1 कोटी+ समाधानी कस्टमर्स
तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट
कस्टमरच्या गरजांची पूर्तता
सर्वोत्तम पारदर्शकता
अवॉर्ड्स