प्लेट ग्लास इन्श्युरन्स पॉलिसीप्लेट ग्लास इन्श्युरन्स पॉलिसी

प्लेट ग्लास इन्श्युरन्स
पॉलिसी

  • परिचय
  • काय कव्हर केले जाते?
  • काय कव्हर केले जात नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

प्लेट ग्लास इन्श्युरन्स पॉलिसी

 

शोरुम पासून, विंडो डिस्प्ले ते ऑफिस आणि बरेच काही - ग्लास महाग आणि नाजूक असतात. हिंसा / दंगा आणि बऱ्याच अन्य आकस्मिक कृत्यामुळे त्याचे तुकडे होऊ शकतात. एचडीएफसी एर्गोची प्लेट ग्लास इन्श्युरन्स पॉलिसी ही पॉलिसी मध्ये विशेषत: वगळलेल्या कोणत्याही कारणाशिवाय इन्श्युअर्डच्या परिसरात स्थित असलेल्या ग्लासच्या आकस्मिक तुटण्याला कव्हर करते.

शोरूम, शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट, हॉटेल, थिएटर, स्टेडियम इ. सारख्या दृश्यमान आणि सौंदर्यपूर्ण अपील वाढविण्यासाठी प्लेट ग्लास स्थापित केलेल्या सर्व बिझनेस आस्थापनांसाठी ही पॉलिसी आदर्शपणे योग्य आहे.

 

काय कव्हर केले जाते?

काय कव्हर केले जाते
ग्लासचे अंतर्भूत मूल्य

म्हणजे त्याचे रिइंस्टेटमेंट मूल्य वजा डेप्रीसिएशन.

ग्लास: ग्लास म्हणजे इन्श्युअर्डच्या परिसरात किंवा त्यावर फिक्स्ड प्लेन ग्लास आणि आरसे, जेथे असे ग्लास स्थापित असतील, अधिक वाचा...

काय कव्हर केले जात नाही?

काय कव्हर केले जात नाही?

पॉलिसीच्या शेड्यूलमध्ये नमूद केलेल्या कपातयोग्य अतिरिक्त नुकसान आणि/किंवा हानीला पॉलिसीमध्ये कव्हर केलेले नाही.

काय कव्हर केले जात नाही?

परिसरात किंवा त्याभोवती काढताना, बदल करताना आणि/किंवा दुरुस्ती करताना तुटणे किंवा नुकसान होणे.

काय कव्हर केले जात नाही?

ग्लासच्या संपूर्ण जाडीमार्फत पसरलेल्या क्रॅक (फ्रॅक्चर) शिवाय अन्य कारणांनी ग्लासच्या आकारात झालेला बिघाड किंवा त्यावर आलेले स्क्रॅच किंवा नुकसान.

काय कव्हर केले जात नाही?

ग्लासचे तुटणे जे पूर्णपणे आणि सुरक्षितपणे ठीक केलेले नाही

काय कव्हर केले जात नाही?

क्रॅक असलेला किंवा खराब ग्लास.

काय कव्हर केले जात नाही?

ग्लास बदलण्यासाठी कोणतेही फिटिंग्स किंवा फिक्स्चर्स काढून टाकण्यासाठी किंवा बदलण्यासाठी आलेला खर्च

काय कव्हर केले जात नाही?

अशा ग्लासच्या तुटणे आणि रिइंस्टेटमेंट दरम्यानच्या काळात इन्श्युअर्डच्या बिझनेसमध्ये व्यत्यय किंवा विलंब होण्यापासून उद्भवणारे कोणतेही नुकसान किंवा हानी.

काय कव्हर केले जात नाही?

दहशतवाद

सम इन्श्युअर्ड

आम्ही सल्ला देतो की मूल्य रिइंस्टेटमेंट मूल्यावर असावे

एक्सटेंशन

अतिरिक्त प्रीमियम देऊन, दहशतवादाच्या जोखमीला कव्हर करण्यासाठी पॉलिसी विस्तारित केली जाऊ शकते

एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x