एम्प्लॉई कम्पन्सेशन इन्श्युरन्स पॉलिसीएम्प्लॉई कम्पन्सेशन इन्श्युरन्स पॉलिसी

एम्प्लॉई कम्पन्सेशन
इन्श्युरन्स पॉलिसी

  • परिचय
  • कव्हरेज
  • काय कव्हर केले जात नाही?
  • एक्सटेंशन
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?

परिचय

वाढत्या जागतिक कामाच्या वातावरणात, कर्मचाऱ्यांच्या अधिकारात वेगाने वृद्धी झाली आहे. महागडे खटले आणि मोठ्या कम्पन्सेशन पे-आऊट्सच्या धोक्यांपासून संस्थांना संरक्षित करण्यासाठी, एचडीएफसी एर्गोकडे एम्प्लॉई कम्पन्सेशन आहे.

एम्प्लॉई कम्पन्सेशन इन्श्युरन्स ही प्राथमिक पद्धत आहे, ज्याद्वारे नियोक्ता कर्मचाऱ्याच्या भरपाई कायद्यांद्वारे लादलेल्या जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्याची क्षमता प्रदर्शित करू शकतो. ही कामगार मंत्रालयाद्वारे देखरेख केल्या जाणाऱ्या एम्प्लॉई कम्पन्सेशन ॲक्ट ऑफ इंडिया मध्ये निर्धारित स्कीम अंतर्गत देय भरपाई आहे.

कव्हरेज

खालील कायद्यांतर्गत कव्हरेज:

  • एम्प्लॉई कम्पन्सेशन ॲक्ट, 1923
  • कॉमन लॉ (सामान्य कायदा)
  • फेटल ॲक्सिडेंट ॲक्ट, 1855

खालील गोष्टींसाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कव्हरेज प्रदान करते:

  • मृत्यू
  • कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व
  • कायमस्वरुपी आंशिक अपंगत्व
  • तात्पुरते पूर्ण अपंगत्व
  • कंपनीच्या संमतीसह कायदेशीर खर्च आणि किंमत

नोकरीमुळे आणि नोकरी करताना मृत्यू किंवा दुखापत झाली पाहिजे. तथापि, या पॉलिसीमध्ये कर्मचाऱ्यांना नोशनल एक्सटेंशन सिद्धांतार्गत देखील कव्हर केले जाते.

काय कव्हर केले जात नाही
  • कंत्राटी कर्मचारी: इन्श्युअर्ड आणि त्याच्या कर्मचाऱ्यांदरम्यान नियोक्ता कर्मचारी संबंध असणे आवश्यक आहे. कंत्राटदारांशी संबंधित कर्मचाऱ्यांना तथापि पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जात नाही.
  • वैद्यकीय खर्च: कर्मचाऱ्याने केलेला हॉस्पिटलायझेशनचा खर्च पॉलिसी अंतर्गत कव्हर केला जात नाही
  • व्यवसाय संबंधित रोग: वर्कमेन्स कम्पन्सेशन ॲक्ट, 1923 च्या शेड्यूल III च्या भाग 'C' मध्ये नमूद केलेले रोग या पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जात नाहीत
  • कराराअंतर्गत गृहीत धरलेली इन्श्युअर्डची लायबिलिटी
  • कोणतीही दुखापत ज्यामुळे मृत्यू होणार नाही किंवा 3 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी आंशिक अपंगत्व निर्माण होणार नाही
  • अपंगत्वाचे पहिले 3 दिवस जेथे पूर्ण अपंगत्वाचा कालावधी 28 दिवसांपेक्षा कमी असेल
  • प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी संचयी बोनस
एक्सटेंशन
  • कंत्राटी कर्मचारी: जर ते विशेषत: पॉलिसी अंतर्गत घोषित केले असतील तर त्यांना एक्सटेंशन (विस्तार) म्हणून संरक्षित केले जाऊ शकते
  • वैद्यकीय खर्च: पॉलिसीअंतर्गत तुमच्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाला कव्हर करण्यासाठी निवडण्यासाठी 4 पर्याय आहेत.
    • पर्याय 1: प्रति कर्मचारी आणि एकूण लिमिटसह
    • पर्याय 2: प्रति कर्मचारी लिमिटसह
    • पर्याय 3: एकूण लिमिटसह
    • पर्याय 4: झालेला वास्तविक खर्च
  • व्यवसाय संबंधित रोग: वर्कमेन्स कम्पन्सेशन ॲक्ट, 1923 च्या शेड्यूल III च्या भाग 'C' मध्ये नमूद केलेल्या रोगांसाठी कोणतीही भरपाई, जी नोकरीच्या काळात आणि त्यातून उद्भवते.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x