10,000 + कॅशलेस नेटवर्क हॉस्पिटल्ससह, क्लेम सेटलमेंट झाले सोपे !

होम / हेल्थ इन्श्युरन्स / हेल्थ इन्श्युरन्सची तुलना

विविध हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची तुलना का करावी?

आता जसे की तुम्ही निश्चय केला आहे खरेदी करण्याचा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन , तेव्हा तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारा प्लॅन निवडणे महत्त्वाचे आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी कोणती पॉलिसी सर्वोत्तम आहे हे जाणून घेण्यासाठी, माहितीपूर्ण खरेदी निर्णय घेण्यासाठी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची तुलना करणे आवश्यक आहे. ही डोळे उघडणारी पद्धत आहे कारण तुम्हाला सर्व पॉलिसीबद्दल लाभ, कव्हरेज आणि अपवाद जाणून घेता येतात. हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची तुलना चांगला निर्णय घेण्यात कशी मदत करते याबद्दल तुम्ही अनुमान लावत आहात का? तर, तुलनेचे महत्त्व आणि ते आपल्या इन्व्हेस्टमेंटवर कसे परिणाम करते हे समजून घेऊया?

अनुक्रमांककव्हर्स सिल्व्हर स्मार्टगोल्ड स्मार्टप्लॅटिनम स्मार्ट
 मूलभूत सम इन्श्युअर्ड ₹ मध्ये 3 लाख / 4 लाख / 5 लाख 7.5 लाख / 10 लाख / 15 लाख 20 लाख / 25 लाख / 50 लाख / 75 लाख
सेक्शन A - हॉस्पिटलायझेशन कव्हर
1वैद्यकीय खर्च
रुम भाडे
ICU
कव्हर केलेले
वास्तविक वेळी
वास्तविक वेळी
कव्हर केलेले
वास्तविक वेळी
वास्तविक वेळी
कव्हर केलेले
वास्तविक वेळी
वास्तविक वेळी
1 Bमेंटल हेल्थकेअरकव्हर्डकव्हर्डकव्हर्ड
2होम हेल्थकेअरकव्हर्डकव्हर्डकव्हर्ड
3डोमिसिलियरी हॉस्पिटलायझेशनकव्हर्डकव्हर्डकव्हर्ड
4प्री-हॉस्पिटलायझेशन कव्हर60 दिवस60 दिवस60 दिवस
5पोस्ट-हॉस्पिटलायझेशन कव्हर180 दिवस180 दिवस180 दिवस
6डे केअर प्रक्रियाकव्हर्डकव्हर्डकव्हर्ड
7रोड ॲम्ब्युलन्सSI 3 ते 5 L - ₹ 2000SI 7.5 ते 50 L - 3,500SI 7.5 ते 50 L - 3,500, > 50 L – 15,000
8अवयव दाता खर्चकव्हर्डकव्हर्डकव्हर्ड
9पर्यायी उपचारकव्हर्डकव्हर्डकव्हर्ड
10एअर ॲम्ब्युलन्स कव्हरकव्हर केलेले नाही₹ 2 लाखांपर्यंत₹ 5 लाखांपर्यंत
11रिकव्हरी लाभ₹ 5,000₹ 15,000₹ 25,000
12सम इन्श्युअर्ड रिबाउंडकव्हर्डकव्हर्डकव्हर्ड
सेक्शन B - रिन्यूवल लाभ
1संचयी बोनसप्रत्येक क्लेम फ्री वर्षात 10%, कमाल 100%प्रत्येक क्लेम फ्री वर्षात 10%, कमाल 100%प्रत्येक क्लेम फ्री वर्षात 25%, कमाल 200%
2प्रीव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप बूस्टरक्लेम विचारात न घेता प्रत्येक रिन्यूवलक्लेम विचारात न घेता प्रत्येक रिन्यूवलक्लेम विचारात न घेता प्रत्येक रिन्यूवल
3माय:हेल्थ ॲक्टिव्हलागूलागूलागू

 

 

1.6 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स का निवडावे?

1.6 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
1.6 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.
1.6 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
एचडीएफसी एर्गोच का?

प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही अखंड क्लेम प्रोसेसला जास्तीत जास्त महत्त्व देतो.
1.6 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.
एचडीएफसी एर्गोच का?

वेलनेस ॲप.

आम्ही हेल्थ इन्श्युरन्सपेक्षा अधिक प्रदान करतो, तुमच्या शरीराची तसेच मनाची काळजी घेतो. माय:हेल्थ सर्व्हिसेस ॲप्लिकेशन तुम्हाला निरोगी जीवनशैली स्विकारण्यास मदत करेल. तुमचे हेल्थ कार्ड मिळवा, तुमचे कॅलरी सेवन ट्रॅक करा, तुमच्या शारीरिक हालचालींवर देखरेख ठेवा आणि सर्वोत्तम आरोग्याचा आनंद घ्या.
1.6 कोटी+ समाधानी कस्टमर्स!
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.
पेपरलेस प्रोसेस!
एचडीएफसी एर्गोच का?

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा.
एचडीएफसी एर्गोच का?
1.6 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

1.6 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7

तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.
प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही अखंड क्लेम प्रोसेसला जास्तीत जास्त महत्त्व देतो.
इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.

इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.

आम्ही हेल्थ इन्श्युरन्सपेक्षा अधिक प्रदान करतो, तुमच्या शरीराची तसेच मनाची काळजी घेतो. माय:हेल्थ सर्व्हिसेस ॲप्लिकेशन तुम्हाला निरोगी जीवनशैली स्विकारण्यास मदत करेल. तुमचे हेल्थ कार्ड मिळवा, तुमचे कॅलरी सेवन ट्रॅक करा, तुमच्या शारीरिक हालचालींवर देखरेख ठेवा आणि सर्वोत्तम आरोग्याचा आनंद घ्या.
पेपरलेस प्रोसेस!

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा. तुमची पॉलिसी थेट तुमच्या इनबॉक्समध्ये प्राप्त होते.

इतर संबंधित लेख

 

इतर संबंधित लेख

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

होय नक्कीच. तुम्ही विविध हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची ऑनलाईन तुलना करू शकता. एचडीएफसी एर्गो मध्ये आमच्याकडे काही हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स आहेत, जे तुम्ही तपासू शकता आणि तुमच्या आवश्यकतेनुसार निवडू शकता. तुमच्या वैद्यकीय आवश्यकतांनुसार तुम्ही योग्य बेस प्लॅन, टॉप-अप इन्श्युरन्स आणि क्रिटिकल इलनेस कव्हर सारखे बेनिफिट प्लॅन निवडू शकता. आता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची तुलना करण्यासाठी सम इन्श्युअर्ड, कव्हरेज, लाभ, पात्रता, संचयी बोनस आणि सब लिमिट्स हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत.
केवळ स्वत:ला कव्हर करण्यासाठी तुम्ही इंडिव्हिज्युअल प्लॅन निवडू शकता, तथापि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कव्हर करण्यासाठी फॅमिली फ्लोटर सर्वोत्तम आहे. जर तुमचे पालक सीनिअर सिटीझन्स असतील, तर इंडिव्हिज्युअल सम इन्श्युअर्डच्या आधारावर हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन घ्या.
नो क्लेम बोनस किंवा संचयी बोनस हा प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी इन्श्युरन्स कंपन्यांद्वारे ऑफर केला जाणारा रिवॉर्ड आहे. त्यामुळे, जर तुम्ही कोणताही क्लेम केला नाही तर तुमचा हेल्थ इन्श्युरर तुम्हाला कोणताही क्लेम न करण्यासाठी वर्षानुवर्षे 200% पर्यंत वाढीव सम इन्श्युअर्ड देतो.

को-पेमेंट हे एक वैशिष्ट्य आहे जेथे इन्श्युअर्ड क्लेमच्या रकमेसाठी विशिष्ट एकूण रक्कम भरते आणि उर्वरित रक्कम इन्श्युररद्वारे भरली जाते. मूलभूतपणे, जर तुमचा 1 लाख रुपयांचा क्लेम असेल आणि तुमचे को-पेमेंट % हे 20% निश्चित केले असेल तर तुम्हाला वैद्यकीय उपचार खर्चासाठी 20,000 भरावे लागतील आणि उर्वरित खर्च हेल्थ इन्श्युरन्स कंपनीद्वारे भरला जाईल.
तुम्ही तुमचे योग्य वय, पूर्व विद्यमान आजार जर असल्यास, तुमचे नाव, इन्श्युअर्ड होण्याची आवश्यकता असलेले कोणतेही सदस्य आणि त्यांचे वय टाईप करून सहजपणे हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता. प्रीमियम कॅल्क्युलेट करण्यासाठी येथे क्लिक करा.
टॉप-अप प्लॅन्स हे सम इन्श्युअर्ड वाढविण्यासाठी आणि परवडणाऱ्या प्रीमियमवर जास्त मोठे कव्हर ऑफर करण्यासाठी तुमची विद्यमान किंवा बेस पॉलिसी सुधारण्यासाठी आहेत.
कमाल कव्हरेज आणि जास्त सम इन्श्युअर्ड कव्हर ऑफर करणारा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन हा सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन मानला जातो.
सध्या, एचडीएफसी एर्गो सध्या आपल्या देशाच्या सीमापर्यंत मर्यादित हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स ऑफर करते. तथापि, परदेशात हॉस्पिटलायझेशनचा खर्च कव्हर करण्यासाठी आम्ही लवकरच ग्लोबल हेल्थ सुरक्षा प्लॅन घेऊन येत आहोत.
x