होम / हेल्थ इन्श्युरन्स / माय:हेल्थ मेडीश्युअर क्लासिक इन्श्युरन्स पॉलिसी
  • परिचय
  • यात काय समाविष्ट आहे?
  • यात काय समाविष्ट नाही?
  • एचडीएफसी एर्गोच का निवडावे?
  • FAQs

माय:हेल्थ मेडीश्युअर क्लासिक इन्श्युरन्स

हा प्लॅन अशा लोकांसाठी योग्य आहे जे कमाल हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेजच्या शोधात आहेत ज्यात अखंडित वैद्यकीय उपचारांचा समावेश होतो. माय:हेल्थ मेडीश्युअर क्लासिक निवडल्याने संरक्षणात्मक कव्हर मिळेल, अप्रत्याशित खर्चामुळे उद्भवणारा फायनान्शियल भार कमी होईल आणि चांगली वैद्यकीय काळजी घेतली जाईल. इतर लाभांमध्ये समाविष्ट असेल मॅटर्निटी कव्हरेज, 3 वर्षांनंतर पूर्व-विद्यमान रोगाचे कव्हरेज आणि प्रवेशाच्या वयावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत.

महत्वाचे बिंदू


प्रीमियमवर मोठी बचत करा.!

माय :हेल्थ मेडीश्युअर क्लासिक इन्श्युरन्ससह तुम्ही 2 वर्षांच्या पॉलिसी कालावधीवर 5 % डिस्काउंट मिळवू शकता. तुम्ही कुटुंबातील 2 किंवा अधिक सदस्यांना सुरक्षित करण्याची निवड देखील करू शकता.

मॅटर्निटी कव्हर?? आम्ही तुम्हाला कव्हर करतो.!

मातृत्त्वाचे महत्त्व समजून घेऊन आणि जीवनाच्या या विशेष टप्प्यात तुम्ही तडजोड करणार नाही याची खात्री करून, आम्ही आई आणि नवजात बालक यांना 90 दिवसांपर्यंत कव्हर करतो. सलग रिन्यूवल्ससाठी 4 वर्षांचा प्रतीक्षा कालावधी लागू आहे.

प्रवेशाचे वयाचे कोणतेही निर्बंध नाहीत

तुम्ही 90 दिवसांपेक्षा जास्त वयाचे असू शकता माय :हेल्थ मेडीश्युअर क्लासिक इन्श्युरन्स तुम्हाला त्याच्या अनेक लाभांसह त्वरित कव्हर करेल, ज्यामुळे ते सोयीस्कर, विश्वसनीय आणि सोपे होईल.

सम इन्श्युअर्ड बाउन्स बॅक!

जर तुम्ही संपूर्ण सम इन्श्युअर्ड वापरली आणि अपघाती हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हरची आवश्यकता असेल तर आम्ही अपघातामुळे हॉस्पिटलायझेशन ऑफर करण्यासाठी तुमचे हेल्थ कव्हर सहजपणे रिस्टोअर करतो.

यात काय समाविष्ट आहे?

cov-acc

डे केअर प्रक्रिया

अमर्यादित डे केअर प्रक्रियेसाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ घेणाऱ्या वैद्यकीय प्रक्रियांवर सम इन्श्युअर्डपर्यंत संपूर्ण कव्हरेज मिळवा.

cov-acc

नवजात बाळाचे कव्हर

कधीकधी नवजात बाळाच्या आरोग्यात गुंतागुंत असू शकतात आणि अशा प्रकरणांसाठी सर्वोत्तम काळजी आवश्यक आहे.. या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसह, जन्मानंतर 90 दिवसांपर्यंत बाळासाठी कव्हरेज मिळवा.

cov-acc

मॅटर्निटी कव्हर

आमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनसह, फायनान्शियल तणावापासून स्वत:ला दूर करा आणि सामान्य डिलिव्हरीसाठी ₹20,000 पर्यंत आणि C-सेक्शन डिलिव्हरीसाठी ₹40,000 पर्यंत कव्हर मिळवा.

cov-acc

इन-पेशंट उपचार

हॉस्पिटल मध्ये राहणे निराशाजनक असू शकते. जेथे हॉस्पिटलायझेशन 24 तासांपेक्षा जास्त असेल, तेथे आम्ही वैद्यकीय खर्च कव्हर करतो.

cov-acc

प्री-हॉस्पिटलायझेशन

हॉस्पिटलायझेशन पूर्वी, डॉक्टर कन्सल्टेशन्स, चेक-अप्स आणि प्रीस्क्रिप्शन्सचा खर्च येतो. आम्ही हॉस्पिटलायझेशन च्या 30 दिवस आधी अशा खर्चांचे पूर्ण कव्हरेज प्रदान करतो.

cov-acc

पोस्ट-हॉस्पिटलायझेशन

डिस्चार्जनंतर 60 दिवसांपर्यंत डॉक्टरांच्या कन्सल्टेशन, पुनर्वसन शुल्क इत्यादींवर झालेल्या खर्चाचे संपूर्ण कव्हरेज मिळवा.

cov-acc

अपघातांसाठी हॉस्पिटलायझेशन

जर तुमची सम इन्श्युअर्ड संपल्यास आणि दुर्दैवी अपघातामुळे उपचार घेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त कव्हरची आवश्यकता असेल, तर आम्ही त्यास बेस सम इन्श्युअर्ड पर्यंत रिस्टोर करू.

cov-acc

आयुर्वेदिक उपचार

जर तुमचा आयुर्वेदाच्या शक्तीवर विश्वास असेल आणि त्या उपचाराचे पालन करत असाल तर, तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसह तुम्हाला आयुर्वेदिक उपचारांसाठी वार्षिक ₹25,000 पर्यंत कव्हर मिळू शकते.

cov-acc

अवलंबून असलेल्या मुलांना कव्हर केले जाते

आमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसह, तुम्हाला 23 वर्षे वयापर्यंत तुमच्या मुलांसाठी संपूर्ण कव्हर मिळते.

क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स काय कव्हर करत नाही?

ॲडव्हेंचर स्पोर्ट मध्ये होणाऱ्या दुखापती
ॲडव्हेंचर स्पोर्ट मध्ये होणाऱ्या दुखापती

ॲडव्हेंचर स्पोर्ट्स तुम्हाला उत्तेजना देऊ शकतात, परंतु जेव्हा अपघात घडतात, तेव्हा ते धोकादायक असू शकतात. आमची पॉलिसी ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सहभागी होताना झालेल्या अपघातांना कव्हर करत नाही.

स्वत: करून घेतलेली दुखापत
स्वत: करून घेतलेली दुखापत

तुम्ही तुमच्या मौल्यवान शरीराला दुखापत करण्याचा विचार करू शकता, परंतु तुम्ही स्वत:ला हानी करावी असे आम्ही इच्छित नाही. आमची पॉलिसी स्वत: द्वारे केलेल्या दुखापतींना कव्हर करत नाही.

युद्ध
युद्ध

युद्ध विनाशकारी आणि दुर्दैवी असू शकते. तथापि, आमची पॉलिसी युद्धांमुळे झालेल्या कोणत्याही क्लेमला कव्हर करत नाही.

संरक्षण कार्यांमध्ये सहभाग
संरक्षण कार्यांमध्ये सहभाग

तुम्ही संरक्षण (लष्करी/नौसेना/वायुसेना) ऑपरेशन्समध्ये सहभागी होत असताना होणाऱ्या अपघातांना आमची पॉलिसी कव्हर करत नाही.

गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोग
गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोग

आम्ही तुमच्या रोगाची गंभीरता समजतो. तथापि, आमची पॉलिसी गुप्तरोग किंवा लैंगिक संक्रमित रोगांना कव्हर करत नाही.

लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी
लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी

लठ्ठपणावर उपचार किंवा कॉस्मेटिक सर्जरी तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हरेजसाठी पात्र नाही.

तपशीलवार समावेश आणि अपवादासाठी कृपया सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर पाहा

प्रतीक्षा कालावधी

cov-acc

पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिले 24 महिने

काही आजार आणि उपचार 2 वर्षांच्या सलग रिन्यूवल्स नंतर कव्हर केले जातात. विस्तृत यादीसाठी पॉलिसी मजकूर पाहा.

cov-acc

पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिले 30 दिवस

आम्ही अपघाती क्लेम वगळता 30 दिवसांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर सर्व क्लेमचा विचार करू.

cov-acc

पॉलिसी प्रारंभ तारखेपासून पहिले 36 महिने

ॲप्लिकेशनच्या वेळी घोषित आणि/किंवा स्वीकृत पूर्व-विद्यमान स्थिती पहिल्या 3 वर्षांच्या सतत रिन्यूवल्स नंतर कव्हर केल्या जातील

माय:हेल्थ मेडीश्युअर क्लासिक इन्श्युरन्स निवडण्याची कारणे

cov-acc

प्रवेशाच्या वयाचे निर्बंध नाही

जेव्हा आजार होतो, तेव्हा वय बघून होत नाही, मग इन्श्युरन्स देताना आम्ही त्याचा विचार का करावा?? त्यामुळे, आमची पॉलिसी घेण्यासाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही.

cov-acc

आजीवन रिन्यूवल

तुमची इच्छा असेपर्यंत अनेक वर्ष तुम्ही रिन्यू करण्याच्या पर्यायासह पॉलिसी घेऊ शकता.

cov-acc

इंटिग्रेटेड वेलनेस सर्व्हिसेस

आमची पॉलिसी घेण्याचे विविध अतिरिक्त लाभ आहेत.. उदाहरणार्थ, आमचे वेलनेस ॲप तुमचे व्यायाम वेळापत्रक ट्रॅक करण्यास आणि तुमच्या कॅलरीच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते.. अधिक जाणून घ्या...

cov-acc

लाँग टर्म डिस्काउंट

आम्ही दीर्घकालीन भागीदारी तयार करण्यावर विश्वास ठेवतो आणि त्यामुळेच आम्ही 2 वर्षांच्या पॉलिसीवर अतिरिक्त 5% डिस्काउंट देतो.

cov-acc

फॅमिली डिस्काउंट

आमच्याकडे जेवढे अधिक तेवढे चांगले, कारण जर 2 पेक्षा जास्त सदस्यांना वैयक्तिक सम इन्श्युअर्ड आधारावर कव्हर केले असेल, तर आम्ही 10% डिस्काउंट देतो.

cov-acc

प्री-पॉलिसी चेक-अप

50 वयापर्यंतच्या अर्जदारांना पॉलिसी घेण्यापूर्वी कोणतेही चेक-अप करण्याची आवश्यकता नाही.

ॲड-ऑन कव्हर्स

गंभीर आजारासाठी दुहेरी सम इन्श्युअर्ड

जीवघेण्या आजारांसाठी वर्धित कव्हर

सूचीबद्ध केलेल्या गंभीर आजाराचे निदान झाल्यास मूळ सम इन्श्युअर्ड दुप्पट होते. हे तुम्हाला आजाराशी चांगल्याप्रकारे लढण्यासाठी आणि आर्थिक भार कमी करण्यास मदत करते.


ते कसे काम करते तुमच्याकडे ₹5 लाखांचा बेस सम इन्श्युअर्ड असल्यास आणि तुम्हाला कॅन्सरचे निदान झाले असल्यास, अशा परिस्थितीत आम्ही कॅन्सरच्या उपचारासाठी झालेल्या वैद्यकीय खर्चासाठी ₹10 लाखांपर्यंत पे करतो.

रुम भाडे सब लिमिट माफी

कोणतीही रुम भाडे कॅपिंग नाही

जर तुम्ही या कव्हरेजची निवड केली तर मूलभूत हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर अंतर्गत रुम भाडे आणि ICU ची सब लिमिट माफ केली जाते.


ते कसे काम करते? सामान्य परिस्थितीत रुम भाड्यावर मर्यादा आहे, तथापि जर तुम्ही हे ॲड-ऑन कव्हर निवडले तर तुम्ही कोणत्याही मर्यादेशिवाय इच्छित हॉस्पिटल रुम प्रकार निवडू शकता.

मूल्यवर्धित कव्हर

हॉस्पिटल कॅश

किरकोळ खर्चाची काळजी घेण्यासाठी प्रति दिवस भत्ता ऑफर करते

हॉस्पिटलायझेशन दरम्यान होणारे विविध खर्च हे सर्वसाधारणपणे खिशाला परवडणारे नसतात, आम्ही मूल्यवर्धित कव्हरसह तुम्हाला हॉस्पिटलायझेशनच्या 4 ते 10 दिवसापर्यंत दररोज ₹500 चा दैनिक भत्ता ऑफर करतो.


उदाहरण: जर तुम्हाला 5 दिवसांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असेल, तर तुम्ही हॉस्पिटलायझेशनच्या 4th आणि 5th दिवसासाठी हॉस्पिटल कॅश भत्ता मिळविण्यासाठी पात्र आहात. त्याचा तुम्हाला नक्कीच आनंद होईल.

अ‍ॅम्ब्युलन्स शुल्क

आपत्कालीन परिस्थितीत अ‍ॅम्ब्युलन्स खर्च कव्हर करते

प्रत्येक हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी आपत्कालीन अ‍ॅम्ब्युलन्स शुल्कांची ₹1500 पर्यंत परतफेड केली जाते.


उदाहरण: जर तुम्हाला उपचारांसाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपत्कालीन अ‍ॅम्ब्युलन्स आवश्यक असेल, तर प्रति हॉस्पिटलायझेशन कमाल ₹1500 पर्यंत रिएम्बर्समेंट मिळवा.

रिकव्हरी लाभ

जर हॉस्पिटलायझेशन 10 दिवसांपेक्षा जास्त असेल, तर लंपसम रक्कम मिळवा

जर हॉस्पिटलायझेशनचा कालावधी सलग 10 दिवसांपेक्षा जास्त झाला तर आम्ही रिकव्हरी लाभ म्हणून ₹5000 लंपसम रक्कम देय करतो जेणेकरून घरगुती खर्चाची काळजी घेण्याचा तुमच्यावर ताण पडणार नाही.


उदाहरण: जर तुमचे हॉस्पिटलायझेशन 10 सलग दिवसांपेक्षा जास्त असेल, तर आम्ही तुम्हाला तुमच्या रिकव्हरीला सपोर्ट करण्यासाठी प्रति हॉस्पिटलायझेशन ₹5000 ची लंपसम रक्कम देतो.

हेल्थ चेक-अप

हेल्थ चेक-अप 4 क्लेम फ्री रिन्यूवल्स नंतर मिळवा

प्रत्येक 4 क्लेम फ्री रिन्यूवल्सवर, तुमच्या सम इन्श्युअर्ड पैकी 1% रिएम्बर्समेंट आधारावर कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ चेक अप करिता वापरण्यासाठी मिळवा.


उदाहरण: जर तुमच्याकडे ₹5 लाखांची सम इन्श्युअर्ड असेल आणि तुम्ही सलग 4 वर्षांसाठी क्लेम केलेला नसेल तर तुम्ही हेल्थ चेक-अपसाठी ₹5000 मिळविण्यास पात्र आहात.

आमचे कॅशलेस
हॉस्पिटल नेटवर्क

16000+

हॉस्पिटल लोकेटर
किंवा
तुमच्या नजीकचे हॉस्पिटल्स शोधा

अखंड आणि सोप्या क्लेम्सचे! आश्वासन


आमच्या वेबसाईटद्वारे क्लेम रजिस्टर करा आणि ट्रॅक करा

तुमच्या नजीकचे नेटवर्क हॉस्पिटल्स शोधा

तुमच्या मोबाईलवर नियमित क्लेम अपडेट मिळवा

तुमच्या प्राधान्यित क्लेम सेटलमेंट पद्धतीचा लाभ घ्या
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही अखंड क्लेम प्रक्रियेला जास्तीत जास्त महत्त्व देतो. **90% पूर्व-अधिकृत कॅशलेस हेल्थ क्लेमला 22 मिनिटांत प्रतिसाद दिला जातो आणि रिएम्बर्समेंट क्लेम 3 दिवसांत मंजूर केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

वेलनेस ॲप.

आम्ही हेल्थ इन्श्युरन्सपेक्षा अधिक प्रदान करतो, तुमच्या शरीराची तसेच मनाची काळजी घेतो. माय:हेल्थ सर्व्हिसेस ॲप्लिकेशन तुम्हाला निरोगी जीवनशैली स्विकारण्यास मदत करेल. तुमचे हेल्थ कार्ड मिळवा, तुमचे कॅलरी सेवन ट्रॅक करा, तुमच्या शारीरिक हालचालींवर देखरेख ठेवा आणि सर्वोत्तम आरोग्याचा आनंद घ्या.
एचडीएफसी एर्गोच का?

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा. तुमची पॉलिसी थेट तुमच्या इनबॉक्समध्ये प्राप्त होते.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला सर्व सपोर्ट-24 x 7

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे.. आमच्या 24x7 कस्टमर केअर आणि समर्पित क्लेम मंजुरी टीमसह, आम्ही गरजेच्या वेळी तुमची सतत सपोर्ट सिस्टीम असल्याचे सुनिश्चित करतो.

प्रत्येक टप्प्यात पारदर्शकता!

इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे आणि आम्ही अखंड क्लेम प्रक्रियेला जास्तीत जास्त महत्त्व देतो.. **90% पूर्व-अधिकृत कॅशलेस हेल्थ क्लेमला 22 मिनिटांत प्रतिसाद दिला जातो आणि रिएम्बर्समेंट क्लेम 3 दिवसांत मंजूर केले जातात.

इंटिग्रेटेड वेलनेस ॲप.

आम्ही हेल्थ इन्श्युरन्सपेक्षा अधिक प्रदान करतो, तुमच्या शरीराची तसेच मनाची काळजी घेतो. माय:हेल्थ सर्व्हिसेस ॲप्लिकेशन तुम्हाला निरोगी जीवनशैली स्विकारण्यास मदत करेल. तुमचे हेल्थ कार्ड मिळवा, तुमचे कॅलरी सेवन ट्रॅक करा, तुमच्या शारीरिक हालचालींवर देखरेख ठेवा आणि सर्वोत्तम आरोग्याचा आनंद घ्या.

पेपरलेस प्रोसेस!

आम्हाला पेपरवर्क आवडत नाही. या वेगवान जगात, किमान डॉक्युमेंटेशन आणि सोप्या पेमेंट पद्धतींसह तुमची पॉलिसी ऑनलाईन मिळवा. तुमची पॉलिसी थेट तुमच्या इनबॉक्समध्ये प्राप्त होते.

इतर संबंधित लेख

 

इतर संबंधित लेख

 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

होय. रुम भाडे हे सम इन्श्युअर्डच्या 1% पर्यंत प्रति दिवस कमाल ₹4000 पर्यंत असते. ICU भाडे हे सम इन्श्युअर्डच्या 2% पर्यंत प्रति दिवस जास्तीत जास्त ₹6000 पर्यंत असते.
होय, पॉलिसी अंतर्गत मातृत्व लाभ प्राप्त करण्यासाठी 48 महिन्यांचा म्हणजेच 4 वर्षे प्रतीक्षा कालावधी आहे.
मेडीश्युअर क्लासिक अंतर्गत, मॅटर्निटी सम इन्श्युअर्ड खालीलप्रमाणे आहेत: सामान्य डिलिव्हरी - SI च्या कमाल 10% किंवा ₹ 20000 C-सेक्शन - SI च्या कमाल 20% किंवा ₹ 40000 गर्भपात - SI च्या कमाल 10% किंवा ₹ 20000
होय, 90 दिवसांपर्यंत नवजात बाळाला प्रसूती लाभाअंतर्गत कव्हर केले जाते. तथापि, यानंतर अतिरिक्त प्रीमियम भरून बाळाला पॉलिसीमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.
पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सूचीबद्ध आजार आणि उपचारांसाठी आयुर्वेदिक उपचार कमाल ₹ 25000 पर्यंत कव्हर केले जातात.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x