रिस्क कन्सल्टिंग सर्व्हिसेसरिस्क कन्सल्टिंग सर्व्हिसेस

कॉलबॅकची आवश्यकता आहे का?

आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल
  • Business Suraksha Classic
  • Marine Insurance
  • Employee Compensation
  • Burglary and Housebreaking Insurance Policy
  • Standard Fire and Special Perils
  • Other Insurance
  • Bharat Griha Raksha Plus-Long Term
  • Public Liability
  • Business Secure (Sookshma)
  • Marine Insurance
  • Livestock (Cattle) Insurance
  • Pet insurance
  • Cyber Sachet
  • Motor Insurance

इन्श्युरन्स प्रॉडक्ट्स आणि सोल्यूशन्ससह ऑफरिंग म्हणून रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेस भारतीय जनरल इन्श्युरन्स इंडस्ट्रीसाठी तुलनेने नवीन आहेत. भारतीय मार्केट मध्ये खासगी जनरल इन्श्युरन्स कंपन्यांच्या प्रवेशासह जोखीम मॅनेजमेंटला महत्त्व प्राप्त झाले आहे. आमच्या कॉर्पोरेट क्लायंटला भारतीय इन्श्युरन्स मार्केट मध्ये ही सर्व्हिस ऑफर करण्यासाठी आमची कंपनी अग्रणी कंपन्यांपैकी एक आहे.

उपक्रमांचे आयोजन करणे आणि काही इच्छित उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी संसाधनांचा वापर नियंत्रित करण्याच्या स्वरूपात 'मॅनेजमेंट' शब्द परिभाषित केला जाऊ शकतो. औद्योगिक किंवा कमर्शियल फर्मसाठी नफा जास्तीत जास्त वाढवणे, महसूल वाढविणे, नेट वर्थ वाढविणे हे उद्दिष्ट किंवा विविध उद्दिष्टांचे एकत्रीकरण असू शकते.

एक विषय म्हणून जोखीम मॅनेजमेंट अनिश्चित घटनांचा प्रभाव कमी करण्यासाठी उपक्रम आणि संसाधनांचे नियोजन, व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्याशी संबंधित आहे. अनिश्चिततेमुळे उद्भवणारे जोखीम उत्पादन जोखीम, मार्केटिंग आणि वितरण जोखीम, फायनान्शियल जोखीम, कर्मचारी जोखीम आणि पर्यावरणीय जोखीम म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकतात.

जोखीम हाताळण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात.

टाळणे – हा जोखीम हाताळण्याचा सर्वात कठोर मार्ग आहे. या अंतर्गत त्या उपक्रमांवर पूर्णपणे प्रतिबंध लावला जातो ज्यांना 'जोखीम प्रवण' मानले जाते’. उदाहरणार्थ, जर एखादी फॅक्टरी प्रॉडक्टच्या उत्पादनासाठी काही ज्वलनशील पदार्थांचा वापर करीत असेल, तर त्या प्रॉडक्टचे उत्पादन न करण्याचा विचार केला जाऊ शकतो, जेणेकरून आगीचा धोका टाळला जाईल.

जोखीम कमी करणे – हे नुकसान निर्माण करणाऱ्या इव्हेंट्सची संभाव्यता कमी करण्यासाठी किंवा झालेल्या नुकसानाची संभाव्यता कमी करण्यासाठी कार्यरत सर्व पद्धतींना कव्हर करते. जोखमीकडे पाहण्याचा हा अधिक सकारात्मक दृष्टीकोन आहे. उदाहरणार्थ, जर फॅक्टरीमध्ये ज्वलनशील पेंट्स आणि थिनर्स वापरून स्प्रे पेंटिंग सेक्शन असेल, तर ते पावडर कोटिंगवर स्विच करण्याचा प्रयत्न करू शकते.

जोखीम राखणे – जोखीम ओळखल्यानंतर आणि संभाव्य इव्हेंटचा खर्च निश्चित केल्यानंतर, अशा जोखमीची व्यवस्था कशी करायची हा पुढील टप्पा असतो. जोखीम स्वतःपर्यंत ठेवणे हा एक पर्याय आहे, ज्याचा अर्थ जेव्हा त्या घडतात तेव्हा त्यांना स्वत:च्या संसाधनांमधून देय करणे. हा सल्ला तेव्हा दिला जातो जेव्हा जोखमींचा परिणाम अंदाजे लहान असतो, अचूकपणे त्यांचे आकलन केलेले असते आणि त्यांचा बिझनेसला धोका होत नाही.

ट्रान्सफर – जोखीम कमी करण्याचा पर्यायी मार्ग म्हणजे स्वत: करण्याऐवजी जोखीम निर्माण करणाऱ्या उपक्रमांना ट्रान्सफर करणे, उदा. थर्ड पार्टीला अत्यंत ज्वलनशील मटेरियल हाताळण्यासह असलेल्या उपक्रमांचे उपकंत्राट देणे. तथापि, जोखीम ट्रान्सफरचे सर्वात महत्त्वाचे आणि व्यावहारिक स्वरूप म्हणजे 'इन्श्युरन्स', ज्याद्वारे नॉन-लाईफ इन्श्युरर सारख्या व्यावसायिक जोखीम घेणाऱ्याला विचारात घेऊन अवशिष्ट जोखीम घेण्याची विनंती केली जाते, त्यासाठी देय केल्या जाणाऱ्या किंमतीला प्रीमियम म्हणतात

एचडीएफसी एर्गोमध्ये, आमचे अंडररायटर्स प्रामुख्याने "जोखीम ट्रान्सफर" वर लक्ष केंद्रित करतात, तर आमचे इंजिनीअर्स आमच्या रिस्क कन्सल्टिंग सर्व्हिसेससह आमच्या जोखीम ट्रान्सफर सर्व्हिसेसला "रिस्क रिडक्शन" द्वारे पूरक करतात - जोखीम ओळखणे, त्याचे प्रमाण निश्चित करणे आणि कमी करणे यासाठी सल्लागार सर्व्हिसेस प्रदान करणे ज्याद्वारे जोखीम ट्रान्सफर किंवा इन्श्युरन्स प्रीमियम कमी केला जातो.

प्रीव्हेंटिव्ह उपाययोजनांची शिफारस करताना आम्ही कस्टमरची व्यावहारिक आणि फायनान्शियल मर्यादा समजतो. आमच्या शिफारशी सैद्धांतिक डोमेननुसार नसतात. अंमलबजावणीवर माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी क्लायंट्ससाठी शिफारसीचे खर्च लाभ विश्लेषण नेहमीच सादर केले जाते.



रिस्क कन्सल्टिंग सर्व्हिसेस

आमच्याकडे भारतातील विविध स्थानांवर कार्यरत असलेल्या विविध इंजिनीयरिंग विषयांतील समर्पित रिस्क इंजिनीअर्स आहेत. आमच्या रिस्क इंजिनीअर्सना विविध बिझनेसचा व्यापक अनुभव आहे आणि भारत आणि परदेशातील संस्थांद्वारे नवीनतम रिस्क मॅनेजमेंट टेक्निक्समध्ये प्रशिक्षित आहेत

काही जागतिक

जनरल इन्श्युरन्स कंपन्याज्यांची सध्या भारतात उपस्थिती नाही त्यांनी भारतातील त्यांच्या क्लायंट्सना रिस्क इंजिनीअरिंग सर्व्हिसेस ऑफर करण्यासाठी आमच्याशी करार केला आहे. आमच्या रिस्क इंजिनीअरिंग सर्व्हिसेस नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशन (US), फायर प्रोटेक्शन असोसिएशन (UK), टॅरिफ ॲडव्हायझरी कमिटी (TAC), ऑईल इंडस्ट्री सेफ्टी डायरेक्टोरेट (OISD), ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BSI) इत्यादींसारख्या मान्यताप्राप्त मानकांचे अनुपालन करतात.

 

आमच्याकडे विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये सर्व्हिस प्रदान करण्याची क्षमता आहे जसे की:
  • ऑटोमोबाईल आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्या
  • इंजिनीअरिंग गुड्स
  • BPO / IT उद्योग / कॉल सेंटर
  • सिमेंट
  • रासायनिक
  • पेट्रोकेमिकल्स
  • स्टील आणि संबंधित उद्योग
  • फार्मास्युटिकल्स
  • पेय
  • फूड प्रोसेसिंग
  • टेक्सटाईल्स
  • पेपर
  • पॉवर प्लांट्स
  • शुगर प्लांट्स
आमच्या सर्व्हिसेस संवादात्मक दृष्टिकोनावर आधारित आहेत - आम्ही संपूर्ण स्पेक्ट्रम दृष्टीकोन देण्यासाठी आमच्या क्लायंट्सच्या इंजिनीअर्स, सेफ्टी ऑफिसर्स आणि फायनान्स/अकाउंट्स ऑफिसर्स सोबत जवळून काम करतो:
  • साईटला भेट देणे.
  • साईट टीमसोबत संवाद
  • माहिती संकलन
  • फिल्ड संबंधित शिफारशी आणि चर्चा
  • सामाईक निष्कर्षावर पोहोचणे
  • 'रिस्क सर्व्हे रिपोर्ट ' (RSR) च्या स्वरूपात क्लायंटला शिफारशी सादर करणे
  • क्लायंटकडून रिपोर्टवर अभिप्राय
  • क्लायंट अभिप्रायावर आधारित स्वयं मूल्यांकन
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स!

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.
एचडीएफसी एर्गोच का?

तुम्हाला 24x7 आवश्यक सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.
एचडीएफसी एर्गोच का?

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.
एचडीएफसी एर्गोच का?

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.
एचडीएफसी एर्गोच का?

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
एचडीएफसी एर्गोच का?

1 कोटी+ समाधानी कस्टमर्स

एचडीएफसी एर्गो म्हणजे विश्वासाचं दुसरं नाव. आम्ही इन्श्युरन्सला सुलभ, किफायतशीर आणि अधिक विश्वासपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही करतो वचनांची पूर्तता, क्लेमची पूर्ती अन् जनतेच्या विश्वासाची जपवणूक!.

तुम्हाला आवश्यक असलेला-24x7 सर्व सपोर्ट

आम्ही जाणतो की संकटकाळी तातडीची मदत ही काळाची गरज बनली आहे. आमची इन-हाऊस क्लेम्स टीम त्रासमुक्त क्लेमचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी चोवीस तास सपोर्ट प्रदान करते. आम्ही गरजेच्या वेळी सातत्यपूर्ण सपोर्टची सुनिश्चिती व्यक्त करतो.

कस्टमरच्या गरजांची पूर्तता

गेल्या 16 वर्षांपासून, आम्ही प्रत्येक पोर्टफोलिओसाठी विस्तृत श्रेणीचे प्लॅन्स प्रदान करून अविरत कस्टमर आवश्यकता पूर्ण करत आहोत.

सर्वोत्तम पारदर्शकता

एचडीएफसी एर्गो जनरल इन्श्युरन्स क्लेम अत्यंत पारदर्शकतेसह आणि सुलभतेने सेटल केले जातात.

अवॉर्ड्स

आम्हाला वर्ष FY: 18-19 साठी फायनान्शियल रिपोर्टिंग मधील उत्कृष्टतेसाठी ICAI अवॉर्ड ऑफ द इयर प्राप्त झाला आहे.
अवॉर्ड्स आणि मान्यता
x