नेहमी विचारले जाणारे प्रश्न

आता तुम्ही अपघाती दुखापतीसाठी पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्ससह तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करू शकता. ही पॉलिसी अपघाती मृत्यू तसेच अपघातामुळे आलेले कायमस्वरुपी अपंगत्व, तुटलेली हाडे, भाजणे यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लाभ प्रदान करते. ही अ‍ॅम्ब्युलन्स खर्च आणि हॉस्पिटल कॅश बाबत देखील लाभ प्रदान करते.
तुम्ही फॅमिली प्लॅन अंतर्गत तुमच्या पती/पत्नी तसेच दोन अवलंबून असलेल्या मुलांचा समावेश करू शकता.
होय, तुम्ही तुमच्या 70 वर्षांपर्यंतच्या अवलंबून असलेल्या पालकांना समाविष्ट करू शकता. पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स तुमच्या अवलंबून असलेल्या पालकांना परवडणाऱ्या फ्लॅट रेटसह ॲड-ऑन लाभ प्रदान करते. त्यांनी तुमच्याबद्दल दाखवलेले प्रेम आणि काळजी आता तुम्ही काही प्रमाणात त्यांना परत करू शकता.
एचडीएफसी एर्गो तुम्हाला निवडण्यासाठी चार प्लॅन पर्यायांसह ₹2.5 लाख ते 15 लाख पर्यंत विविध प्रकारचे सम इन्श्युअर्ड ऑफर करते.
  1. सेल्फ प्लॅन
  2. सेल्फ आणि फॅमिली प्लॅन
  3. सेल्फ + अवलंबून असलेल्या पालकांचे ॲड-ऑन.
  4. सेल्फ आणि फॅमिली प्लॅन + अवलंबून असलेल्या पालकांचे ॲड-ऑन
अवलंबून असलेले मूल म्हणजे 3 महिने आणि 18 वर्षांपर्यंत किंवा पूर्णकालीन शिक्षणात असल्यास 21 वर्षे वयापर्यंत अविवाहित अवलंबून असलेले मूल जे इन्श्युअर्ड व्यक्तीसह राहते
18 वर्षे ते 65 वर्षे वयाच्या प्रत्येकासाठी पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स उपलब्ध आहे.
तुम्ही 022-6234 6234 (केवळ भारतातून ॲक्सेस करण्यायोग्य) किंवा 022 66384800 (स्थानिक/STD शुल्क लागू) वर कॉल करून क्लेम करू शकता. त्यानंतर आम्ही आवश्यक डॉक्युमेंट्स सादर करण्यास तुम्हाला मदत करू आणि सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स सादर केल्यानंतर प्रोसेस 7 कामकाजाच्या दिवसांमध्ये पूर्ण केली जाईल.
फॉर्म आणि प्रीमियम पेमेंट मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत पॉलिसी सुरू होईल.
या पॉलिसीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात त्रासमुक्त डॉक्युमेंटेशन आहे. तुम्हाला फक्त संबंधित तपशिलासह पूर्ण प्रपोजल फॉर्म भरून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. कोणत्याही एका प्लॅनवर टिक करा आणि चेक जोडा किंवा फॉर्ममध्ये क्रेडिट कार्ड तपशील भरा.
अपघातामुळे हाडे तुटल्यास सम इन्श्युअर्डच्या 10% कमाल 50,000 पर्यंत (अवलंबून असलेल्या पालकांसाठी) देय केले जाते.
तुम्ही तुमच्या बँकद्वारे जारी केलेल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे, इंटरनेट बँकिंग, वॉलेट/कॅश कार्ड, EMI, UPI (जीपे, फोनपे, पेटीएम, इ.), QR कोडद्वारे तुमचा पॉलिसी प्रीमियम भरू शकता. कृपया नोंद घ्या, आम्ही कोणत्याही क्लब कार्ड किंवा डायनर्स कार्डमार्फत पेमेंट स्वीकारत नाही.
अवॉर्ड्स आणि मान्यता
best_bfsi_2011 best_employer_brand best_employer_brand_2012 best_employer_brand_besi_2012 bfsi_2014 cfo_2014 iAAA icai_2013 icai_2014 icai_2015 icai_2016 iir_2012 iir_2016
x