नेहमी विचारले जाणारे प्रश्न

तुम्हाला सर्वात अनुकूल असलेला प्लॅन निवडा, जर तुम्ही एकटेच प्रवास करत असाल तर, इंडिव्हिज्युअल प्लॅन निवडा. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत प्रवास करीत असाल तर एकाच पॉलिसीमध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबाला कव्हर करण्यासाठी फॅमिली फ्लोटर प्लॅनची निवड करा. जर तुम्ही वारंवार प्रवास करत असाल तर तुम्ही ॲन्युअल मल्टी-ट्रिप प्लॅन निवडून प्रत्येक ट्रिपसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करण्याचा त्रास टाळू शकता. जर तुम्ही पुढील शिक्षणासाठी परदेशात प्रवास करीत असाल तर तुम्ही शिक्षण घेत असलेल्या कालावधीसाठी स्टुडंट प्लॅन तुम्हाला परिपूर्ण कव्हर देतो.
पॉलिसी कालबाह्य तारखेपूर्वी तुम्ही सहजपणे ऑनलाईन पॉलिसी विस्तारित करू शकता आणि विस्तारित कालावधीसाठी कव्हर राहू शकता.
एचडीएफसी एर्गो ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन्ससह, तुम्ही पॉलिसीच्या सुरुवातीच्या तारखेपासून जास्तीत जास्त 360 दिवसांपर्यंत पॉलिसी एकाधिक वेळा विस्तारित करू शकता.
दुर्दैवाने नाही. तुमची पॉलिसी प्रारंभ तारीख आणि खरेदी तारीख तुमच्या ट्रिप सुरू होण्याच्या तारखेपेक्षा नंतरची असू शकत नाही.
नाही. ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी ही भारतात परत येण्याची योजना आहे आणि जिथे प्रवासाचा उद्देश आरामदायी सुट्टी, बिझनेस आणि अभ्यास आहे.
ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पॉलिसी समाप्ती तारखेला किंवा रिटर्न तारखेला जे आधी असेल त्याप्रमाणे समाप्त होतो. म्हणून, जर तुम्ही नियोजित केलेल्यापेक्षा आधी येत असाल तर कोणताही प्रीमियम परतावा मिळणार नाही.
तुमच्याकडे सक्रिय भारतीय पासपोर्ट असल्यास आणि तुम्ही भारतात परतण्याची योजना बनवत असल्यास, तुम्ही ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करू शकता.
पॉलिसी सुरू होण्याच्या तारखेपूर्वी तुम्ही तुमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स कधीही रद्द करू शकता. पॉलिसीची तारीख सुरू झाल्यानंतर आम्हाला ट्रॅव्हल इन्श्युरन्स रद्दीकरणाची विनंती प्राप्त झाल्यास, तुम्ही प्रवास केला नसल्याचा पुरावा म्हणून पासपोर्टच्या सर्व पेजची फोटोकॉपी आवश्यक असेल. सर्व रद्दीकरण विनंत्यांवर रु. 250/- चे रद्दीकरण शुल्क आकारले जाते.
होय, आमची पॉलिसी ओपीडी आधारावर आजार किंवा दुखापतीमुळे आपत्कालीन वैद्यकीय खर्चासाठी परतफेड करेल.
आलियान्झ वर्ल्डवाईड आमचे ट्रॅव्हल असिस्टन्स पार्टनर्स आहेत. त्यांच्याकडे 24x7 सर्व्हिस क्षमता असलेल्या 8 लाख+ सर्व्हिस प्रोव्हायडर्सचे विस्तृत नेटवर्क आहे.
तुम्ही तुमच्या बँकद्वारे जारी केलेल्या डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे, इंटरनेट बँकिंग, वॉलेट/कॅश कार्ड, EMI, UPI (जीपे, फोनपे, पेटीएम, इ.), QR कोडद्वारे तुमचा पॉलिसी प्रीमियम भरू शकता. कृपया नोंद घ्या, आम्ही कोणत्याही क्लब कार्ड किंवा डायनर्स कार्डमार्फत पेमेंट स्वीकारत नाही.
अवॉर्ड्स आणि मान्यता
best_bfsi_2011 best_employer_brand best_employer_brand_2012 best_employer_brand_besi_2012 bfsi_2014 cfo_2014 iAAA icai_2013 icai_2014 icai_2015 icai_2016 iir_2012 iir_2016
x